108 MP Camera - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 01 Mar 2021 11:08:01 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 108 MP कॅमेऱ्यासह लॉन्च होईल Realme X9 Pro, गेमिंग प्रोसेसेसर पण असेल यात https://www.91mobiles.com/marathi/realme-x9-pro-specifications-leak/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x9-pro-specifications-leak/#respond Mon, 01 Mar 2021 11:08:01 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10207 Realme X9 Pro च्या नावाची माहिती तर आधी आली होती पण पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर या फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल लीक आले आहेत. हा फोन कधी लॉन्च होईल याबाबत अजूनतरी कोणतीही खास माहिती मिळाली नाही

The post 108 MP कॅमेऱ्यासह लॉन्च होईल Realme X9 Pro, गेमिंग प्रोसेसेसर पण असेल यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
4 मार्चला Realme GT फोन चीन मध्ये लॉन्च केला जाणार आहे. हा कंपनीचा हाईएन्ड गेमिंग फोन असल्याचे बोलले जात आहे. तसेच कंपनीच्या अजून एका फोनची माहिती येऊ लागली आहे. बातमीनुसार कंपनी लवकरच Realme X9 Pro लॉन्च करू शकते. हा फोन भारतात लॉन्च झालेल्या रियलमी एक्स7 चा अपग्रेड वर्जन आहे. बोलले जात आहे कि या फोनच्या माध्यमातून कंपनी युजर्सना गेमिंग सेग्मेंट मध्ये जास्त पर्याय देण्याचा प्रयत्न करेल. रियलमी जीटी क्वाल्कॉम स्नॅपड्रॅगॉन 888 चिपसेट आधारित फोन असेल तर Realme X9 Pro mediatek dimensity प्रोसेसरवर सादर केला जाऊ शकतो. (realme x9 pro specifications leak)

Realme X9 Pro स्पेसिफिकेशन

रियलमी एक्स9 चा आज पहिला लीक आला आहे. चीनी वेबसाइट WHYLAB ने सोशल नेटवर्किंग साइट वीबोवर पोस्ट केले आहे. हि बातमी 91मोबाईल्स इंग्लिशने सर्वप्रथम प्रकाशित केले आहे. देण्यात आलेल्या माहितीनुसार हा फोन mediatek dimensity 1200 प्रोसेसरवर काम करेल. तसेच फोनमध्ये 20:9 आस्पेक्ट रेशियो असलेली 6.4 इंचाची FHD+ (2400 X 1080 Pixels Resolutions) स्क्रीन मिळू शकते. यात पंच होल डिस्प्ले दिला जाऊ शकतो. खास बाब अशी म्हणता येईल कि यात 120hz रिफ्रेश रेट असलेली स्क्रीन असू शकते आणि अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर सादर केला जाऊ शकतो. पंच होल फुल एचडी+ स्क्रीन पण मिळू शकते.

हे देखील वाचा : Exclusive: बघा Realme 8 Pro ची पहिली झलक, Salman Khan च्या हातात दिसला हा फोन

आज आलेल्या लीकनुसार रियलमी एक्स9 प्रो मध्ये 4,500 mAh ची बॅटरी मिळेल आणि कंपनी हि 65 वॉट फास्ट चार्जिंगसह सादर करू शकते. तसेच तुम्हाला ताकदवान कॅमेरा पण मिळू शकतो. रियलमी 8 प्रमाणे हा पण 108 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह सादर केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : न्यू Jio Phone ऑफर: कंपनी देत आहे 2 वर्षे सर्वकाही फ्री पण द्यावे लागतील इतके पैसे

Realme X9 Pro च्या नावाची माहिती तर आधी आली होती पण पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर या फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल लीक आले आहेत. हा फोन कधी लॉन्च होईल याबाबत अजूनतरी कोणतीही खास माहिती मिळाली नाही पण 2020 नोव्हेंबर मध्ये कंपनीने रियलमी एक्स सीरीज चीन मध्ये लॉन्च केली होती. त्यामुळे आशा आहे कि लवकरच हा फोन चीन मध्ये सादर केला जाऊ शकतो. भारतात येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.

The post 108 MP कॅमेऱ्यासह लॉन्च होईल Realme X9 Pro, गेमिंग प्रोसेसेसर पण असेल यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x9-pro-specifications-leak/feed/ 0
Xiaomi ने शेयर केले Mi Note 10 चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स, 108 MP प्राइमरी कॅमेऱ्यासह असतील 5 रियर कॅमेरा सेंसर https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-10-108-mp-penta-camera-full-details-specifications-officially-revealed-launch-date-14-november/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-10-108-mp-penta-camera-full-details-specifications-officially-revealed-launch-date-14-november/#respond Fri, 01 Nov 2019 10:33:20 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5647 या कॅमेरा सेटअप मध्ये सर्वात वर 5 मेगापिक्सलचा सेंसर असेल जो 50x Zoom च्या क्षमतेसह येईल.

The post Xiaomi ने शेयर केले Mi Note 10 चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स, 108 MP प्राइमरी कॅमेऱ्यासह असतील 5 रियर कॅमेरा सेंसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने घोषणा केली आहे कि येत्या 14 नोव्हेंबरला कंपनी अपना पेंटा कॅमेरा असलेला स्मार्टफोन Mi Note 10 लॉन्च करणार आहे. हा स्मार्टफोन सर्वातआधी पोलॅंड मध्ये लॉन्च केला जाईल, त्यानंतर ग्लोबल मार्केट मध्ये वेगवेगळ्या बाजारांत येईल. Xiaomi आधीच सांगितले आहे कि Mi Note 10 108MP Penta Camera सह लॉन्च केला जाईल. आज फोनच्या लॉन्च आधीच कंपनीने या फोनचे फुल स्पेसिफिकेशन्स शेयर केले आहेत.

असा आहे संपूर्ण कॅमेरा सेटअप

Xiaomi ने निश्चित केले आहे कि Mi Note 10 मध्ये पांच कॅमेरा सेंसर दिले जातील. थेट फोनच्या कॅमेरा स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे तर Mi Note 10 चा प्राइमरी कॅमेरा सेंसर 108 मेगापिक्सलचा असेल. हा सेंसर फोनच्या बॅक पॅनल वर देण्यात आलेल्या वर्टिकल शेप कॅमेरा सेटअप मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये सर्वात वर 5 मेगापिक्सलचा सेंसर असेल जो 50x Zoom च्या क्षमतेसह येईल.

Mi Note 10 मध्ये वरून दुसरा कॅमेरा सेंसर पोर्टरेट लेंस आहे. हा कॅमेरा सेंसर 12 मेगापिक्सलचा आहे. तसेच Mi Note 10 मध्ये 20 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस देण्यात आली आहे जी कॅमेरा सेटअप मध्ये चौथ्या नंबर वर आहे. रियर कॅमेरा सेटअप मध्ये सर्वात खाली 2 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे जी एक मॅक्रो लेंस आहे. Mi Note 10 च्या रियर कॅमेरा सेटअपच्या उजवीकडे फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. विशेष म्हणजे Mi Note 10 मध्ये फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर नसेल त्यामुळे यात इन-डिस्प्ले सेंसर टेक्नॉलॉजी असू शकते.

हे देखील वाचा: जाणून घ्या PUBG आणि Call Of Duty पैकी कोण आहे दमदार

Xiaomi Mi Note 10

Mi Note 10 संबंधित लीक मध्ये समोर आले होते कि हा स्मार्टफोन 6.4 इंचाच्या फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो जो 1080पिक्सलला सपोर्ट करेल. लीकनुसार हा स्मार्टफोन 6 जीबी रॅम सह लॉन्च केला जाईल तसेच डिवाईस मध्ये 128 जीबी ची इंटरनल स्टोरेज मिळेल. तर प्रोसेसिंग साठी Mi Note 10 मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट असल्याचे समोर आले आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Mi Note 10 मध्ये 108 मेगापिक्सल प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर सह एकूण 5 सेंसर्स दिले जातील तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे. लीक नुसार Xiaomi Mi Note 10 कपंनी द्वारा 4000एमएमएच बॅटरी सह लॉन्च केला जाईल जी 30वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येईल.

108 MP कॅमेरा ऐसे करेल काम

Xiaomi Mi Note 10 मध्ये Samsung ने सादर केलेला ISOCELL Bright HMX सेंसर मिळेल. हा नवीन सेंसर 1/1.33-इंचाचा आहे जास्तीत जास्त प्रकाश गोळा करू शकतो. ISOCELL Bright HMX मध्ये Tetracell टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. हि टेक्नॉलॉजी चार वेगवेगळ्या पिक्सल्सला सोबत घेऊन काम करते आणि चारही कॅप्चर फोटो एक बनवते. एकाच आब्जेक्ट वर चार पिक्सलने काम केल्यामुळे लो लाईट मध्ये पण फोटो चांगले येतात आणि सोबतच फोटो मध्ये नॉइज कमी असल्यामुळे आब्जेक्टचे रंग पण योग्यरीत्या कॅप्चर होतात.

हे देखील वाचा: एका महिन्यात 120 लाख प्रोडक्ट्स विकून Xiaomi ने केला रेकॉर्ड, 85 लाख स्मार्टफोन्स सह विकले गेले 6 लाख MI TV

तसेच जास्त प्रकाश असल्यास Samsung चा 108-megapixel camera sensor कंपनीच्या Smart-ISO मेकनिजम वर काम करेल जो या प्रक्रिया मध्ये ISOCELL Bright HMX चा प्रकाश नियंत्रित करून पिक्सल चांगले बनवतो. विशेषसा म्हणजे सॅमसंगचा हा नवीन सेंसर 6016 x 3384 पिक्सल रेज्ल्यूशन वर 6K वीडियो बनवू शकतो तसेच हा सेंसर 30 fps (फ्रेम वर सेकेंड) च्या स्पीडने शूटिंग करू शकतो.

The post Xiaomi ने शेयर केले Mi Note 10 चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स, 108 MP प्राइमरी कॅमेऱ्यासह असतील 5 रियर कॅमेरा सेंसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-note-10-108-mp-penta-camera-full-details-specifications-officially-revealed-launch-date-14-november/feed/ 0
जगातील पहिला 108 एमपी कॅमेरा असेलला फोन Xiaomi Mi CC9 Pro, 5 नोव्हेंबरला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-cc9-pro-launch-date-5-november-108-mp-camera-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-cc9-pro-launch-date-5-november-108-mp-camera-specifications/#respond Tue, 29 Oct 2019 12:07:15 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5617 Mi CC9 Pro सोबतच Mi TV 5 Series आणि Xiaomi Smartwatch पण टेक बाजारात येऊ शकतात.

The post जगातील पहिला 108 एमपी कॅमेरा असेलला फोन Xiaomi Mi CC9 Pro, 5 नोव्हेंबरला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने जुलै मध्ये ‘CC सीरीज’ नावाने नवी स्मार्टफोन सीरीज बाजारात आणली होती. चीनी बाजारात आणलेल्या या सीरीज अंतर्गत एक साथ 2 स्मार्टफोन लॉन्च केले गेले होते ज्यात Mi CC9e आणि Mi CC9 चा समावेश होता. आता या सीरीजचा सर्वात पावरफुल आणि ऍडव्हान्स स्मार्टफोन Mi CC9 Pro पण बाजारात येण्यास तयार आहे. अनेक दिवसांपासून Mi CC9 Pro बद्दल बातम्या समोर येत आहेत आणि आता या फोनच्या लॉन्च डेटचा पण खुलासा झाला आहे. Mi CC9 Pro येत्या 5 नोव्हेंबरला टेक मंचावर लॉन्च केला जाईल.

Mi CC9 Pro च्या लॉन्च डेटचा खुलासा स्वतः Xiaomi ने केला आहे. शाओमीने माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर Mi CC9 Pro च्या लॉन्च डेटची माहिती दिली आहे. वेबसाइट वर कंपनीने टीजर ईमेज शेयर केली आहे ज्यात समजले आहे कि Xiaomi येत्या 5 नोव्हेंबरला चीन मध्ये एका ईवेंटचे आयोजन करेल आणि या दिवशी कंपनी Mi CC9 Pro स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय मार्केट मध्ये सादर करेल. टीजर वरून माहिती मिळाली आहे कि या दिवशी Mi CC9 Pro सोबतच Mi TV 5 Series आणि Xiaomi Smartwatch पण टेक बाजारात येऊ शकतात.

108 मेगापिक्सल कॅमेरा

Mi CC9 Pro च्या या टीजरवरून स्पष्ट झाले आहे कि हा Xiaomi चा नाही तर टेक विश्वातील पहिला स्मार्टफोन असेल ज्यात 108 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाईल. या फोन मध्ये Samsung चा ISOCELL Bright HMX सेंसर दिला जाईल. या सेंसर मध्ये 100 मिलियन पिक्सल आहेत जे खूप जास्त ब्राइट लाईट असल्यावर पण शानदार फोटो घेऊ शकतात. Samsung द्वारा सादर केला गेलेला हा नवीन सेंसर 1/1.33-इंचाचा आहे जो जास्तीत जास्त प्रकाश गोळा करू शकतो.

ISOCELL Bright HMX मध्ये Samsung ने Tetracell टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. हि टेक्नॉलॉजी चार वेगवेगळे पिक्सल एकत्र करून काम करते आणि त्यातून कॅप्चर फोटोला एक करते. एकाच आब्जेक्ट वर चार पिक्सलने काम केल्यामुळे लो लाईट मध्ये पण फोटो चांगले येतात आणि सोबतच फोटो मध्ये नॉइज खूप कमी झाल्यामुळे वास्तूचे रंग पण चांगले कॅप्चर होतात.

तर जास्त प्रकाश असल्यास Samsung चा 108-megapixel camera sensor कंपनीच्या Smart-ISO मेकनिजम वर चालेल. जो या प्रक्रिया मध्ये ISOCELL Bright HMX प्रकाश नियंत्रित करून पिक्सल चांगले करतो. विशेष म्हणजे सॅमसंगचा हा नवीन सेंसर 6016 x 3384 पिक्सल रेज्ल्यूशन वर 6K वीडियो बनवू शकतो. तसेच हा सेंसर 30 fps (फ्रेम वर सेकेंड) च्या स्पीडने शूटिंग करू शकतो.

स्पेसिफिकेशन्स

Xiaomi Mi CC9 Pro चे स्पेसिफिकेशन्स पाहता या फोन मध्ये वॉटरड्रॉप नॉच सह 6.4 इंचाचा एचडी+ एमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. तसेच स्मार्टफोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण असेल. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,000 mAh ची बॅटरी असेल, जी 20W+ फास्ट चार्जिंग सपॉर्ट सह येईल. या फोनची जाडी 9mm असेल आणि वजन 180 ग्राम असेल. तसेच फोन मध्ये 108 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा पण असेल. तर स्मार्टफोन मध्ये 13 मेगापिक्सलची वाइड-अँगल लेंस आणि 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस असेल. याआधी समोर आलेल्या लीकनुसार शाओमी Mi CC9 Pro मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 730G प्रोसेसर असेल.

The post जगातील पहिला 108 एमपी कॅमेरा असेलला फोन Xiaomi Mi CC9 Pro, 5 नोव्हेंबरला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-cc9-pro-launch-date-5-november-108-mp-camera-specifications/feed/ 0