4G Data Offer - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 01 May 2018 07:08:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 एयरटेल ने सादर केला 219 रुपयांचा प्लान, रोज मिळेल 1.4जीबी 4जी डाटा आणि अनलिमिटेड वॉयस कॉल सह कॉलर ट्यून मोफत https://www.91mobiles.com/marathi/airtel-rs219-plan-with-4g-data-unlimited-voice-call-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-rs219-plan-with-4g-data-unlimited-voice-call-in-marathi/#respond Fri, 27 Apr 2018 12:31:08 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=125 एयरटेल ने या प्लान मध्ये 28 दिवसांसाठी मोफत कॉलर ट्यून ची सुविधा पण दिली आहे.

The post एयरटेल ने सादर केला 219 रुपयांचा प्लान, रोज मिळेल 1.4जीबी 4जी डाटा आणि अनलिमिटेड वॉयस कॉल सह कॉलर ट्यून मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी एयरटेल ने याच महिन्यात 249 रुपयांचा एक नवीन प्लान सादर केला होता ज्यात रोज 2जीबी 4जी इंटरनेट डाटा दिला जात होता. पण आता आपल्या कस्टमर्स साठी कंपनी ने अजून एक 219 रुपयांचा प्लान सादर केला आहे जो फक्त खुप 4जी डाटा आणि अनलिमिटेड वॉयस कॉल देत नाही तर सोबत पूर्ण महिना मोफत कॉलर ट्यून लावण्याची संधी देतो.

एयरटेल ने 219 रुपयांचा प्लान सादर केला आहे जो प्रीपेड कस्टमर्स साठी आहे. हा प्लान 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो जो रोज 1.4जीबी 4जी इंटरनेट डाटा देतो. 1.4जीबी प्रतिदिन या हिशोबाने 219 रुपयांमध्ये एकूण 39.2जीबी 4जी इंटरनेट डाटा मिळत आहे.

यासोबतच एयरटेल च्या या प्लान मध्ये लोकल व एसटीडी आॅननेटवर्क तसेच आॅफनेटवर्क अन​लिमिटेड वॉयस कॉल देण्यात येत आहेत. हे वॉयस कॉल रोमिंग मध्ये पण वापरता येतील. एयरटेल च्या 219 रुपयांच्या प्लान ची एक मोठी खासियत या प्लान मध्ये मिळणारी फ्री हॅलो ट्यून आहे.

एयरटेल ने या प्लान मध्ये 28 दिवसांसाठी मोफत कॉलर ट्यून ची सुविधा पण दिली आहे. म्हणजे ग्राहक आपल्या आवडी नुसार कोणतेही गाणे हॅलो ट्यून च्या जागी लावू शकतात आणि ते देखील एकदम मोफत.

The post एयरटेल ने सादर केला 219 रुपयांचा प्लान, रोज मिळेल 1.4जीबी 4जी डाटा आणि अनलिमिटेड वॉयस कॉल सह कॉलर ट्यून मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-rs219-plan-with-4g-data-unlimited-voice-call-in-marathi/feed/ 0
एयरटेल ने सादर केले 549 रुपये आणि 799 रुपयांचे प्लान, ​रोज मिळेल 4जीबी 4जी डेटा https://www.91mobiles.com/marathi/airtel-launched-rs549-and-rs799-plan-4g-data-unlimited-voice-call-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-launched-rs549-and-rs799-plan-4g-data-unlimited-voice-call-in-marathi/#respond Fri, 27 Apr 2018 06:11:00 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=106 जे जास्त इंटरनेट डेटा यूज करणार्‍या ग्राहकांसाठी खुपच फायदेशीर आहे.

The post एयरटेल ने सादर केले 549 रुपये आणि 799 रुपयांचे प्लान, ​रोज मिळेल 4जीबी 4जी डेटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी एयरटेल ने आता काही दिवसांपूर्वी 249 रुपये वाला प्लान सादर केला आहे 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह 56जीबी 4जी इंटरनेट डेटा देतो. तर आता दूरसंचार च्या अन्य कंपन्यांना टक्कर देत एयरटेल ने दोन नवीन प्लान लॉन्च केले आहेत. एयरटेल ने 549 रुपये आणि 799 रुपयांचे दोन प्लान सादर केले आहेत जे जास्त इंटरनेट डेटा यूज करणार्‍या ग्राहकांसाठी खुपच फायदेशीर आहे.

एयरटेल 549 रुपयांचा प्लान
कंपनी ने सादर केलेला 549 रुपयांचा प्लान 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. या प्लान अंतर्गत रोज ग्राहकांना 3.5जीबी 4जी डेटा मिळतो. अशा प्रकारे एयरटेल यूजर एक महिन्यात एकूण 98जीबी 4जी डेटा मिळवतील.

एयरटेल 799 रुपयांचा प्लान
एयरटेल ने सादर केलेला हा 799 रुपयांचा प्लान पण एक महिन्याच्या म्हणजे 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. या प्लान अंतर्गत यूजर्सना एकूण 112 जीबी 4जी डेटा मिळतो. या डेटा चा वापर रोज 4जीबी च्या हिशोबाने वापरू शकतील, जो 4जी स्पीड वर चालेल.

इंटरनेट डेटा सह या दोन्ही प्लान्स मध्ये लोकल व एसटीडी वॉयस कॉल पूर्ण पणे फ्री दिला जात आहे ज्याचा वापर रोमिंग मध्ये पण केला जाऊ शकतो. त्याचबरोबर यूजर्सना रोज 100एसएमएस मिळतील जे 28 दिवसांपर्यंत चालतील.

The post एयरटेल ने सादर केले 549 रुपये आणि 799 रुपयांचे प्लान, ​रोज मिळेल 4जीबी 4जी डेटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-launched-rs549-and-rs799-plan-4g-data-unlimited-voice-call-in-marathi/feed/ 0