Apple iPhone SE 3 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 12 Nov 2020 13:04:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 स्वस्त iPhone SE 3 मध्ये असेल मोठा 6-इंचाचा डिस्प्ले, समोर आली महत्वाची माहिती https://www.91mobiles.com/marathi/iphone-se-3-launch-with-big-display-launch-next-year/ https://www.91mobiles.com/marathi/iphone-se-3-launch-with-big-display-launch-next-year/#respond Thu, 12 Nov 2020 13:04:48 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8923 रिपोर्ट मध्ये असे पण सांगण्यात आले होते कि iPhone 13 मॉडेलची विक्री पण चांगली होईल कारण 5जी के प्रसार सोबतच चांगल्या 5जी स्मार्टफोनची विक्री वाढेल.

The post स्वस्त iPhone SE 3 मध्ये असेल मोठा 6-इंचाचा डिस्प्ले, समोर आली महत्वाची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
यावर्षी ऍप्पलने आपला स्वस्त स्मार्टफोन iPhone SE (2020) लॉन्च केला होता. बजेट फ्रेंडली कॅटेगरी मध्ये आलेल्या या आयफोनचा आकार छोटा होता था. पण आता बातमी समोर येत आहे कि कंपनी या सीरीजच्या अपकमिंग स्मार्टफोन iPhone SE 3 वर काम करत आहे, ज्याबाबत बातम्या येऊ लागल्या आहेत. समोर आलेल्या नवीन रिपोर्ट मध्ये फोनच्या डिस्प्ले आणि इतर स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. आयफोन एसई 3 साठी आता ग्राहकांना खूप प्रतीक्षा करावी लागू शकते. सध्या डिवाइसच्या लॉन्च टाइमलाइन बद्दल कोणतीही माहिती आली नाही.

फेमस ऍप्पल अनॅलिस्ट Ming-Chi Kuo ने याबाबत दावा केला आहे कि कंपनी हा मॉडेल पुढल्या वर्षीच्या पहिल्या क्वार्टर पर्यंत सादर करणार नाही. तसेच रिपोर्ट मध्ये अशी पण माहिती देण्यात आली आहे कि iPhone 12 सीरीज प्रमाणेच पुढल्या वर्षी पण iPhone 13 सीरीज मध्ये चार मॉडेल्स सादर केले जातील.

iPhone SE 3 चे स्पेसिफिकेशन

रिपोर्टनुसार आयफोन एसई 3 स्मार्टफोन मध्ये 6.06-इंचाचा मोठा डिस्प्ले असू शकतो. तसेच फोन 5जी नेटवर्क सपोर्ट सह येईल. इतकेच नव्हे तर या फोन मध्ये ड्यूल रियर कॅमेरा आणि टच आयडी फिंगरप्रिंट स्कॅनर पण दिला जाऊ शकतो. पण टच आयडीच्या प्लेसमेंट बद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

iPhone 13 सीरीज

काही दिवसांपूर्वीच माहिती समोर आली होती कि साल 2021 मध्ये लॉन्च होणारी ऍप्पलची नवीन आयफोन सीरीज iPhone 13 च्या नावाने सादर केली जाईल. या सीरीज अंतगर्त iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max फोन सह अपग्रेडेड अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा दिला जाऊ शकतो.

रिपोर्ट मध्ये असे पण सांगण्यात आले होते कि iPhone 13 मॉडेलची विक्री पण चांगली होईल कारण 5जी के प्रसार सोबतच चांगल्या 5जी स्मार्टफोनची विक्री वाढेल. असे पण बोलले जात आहे कि आयफोन 12 सीरीज प्रमाणे आयफोन 13 सीरीज मध्ये पण आयफोन 13 मिनी लॉन्च केला जाईल. टिप्स्टर आईस यूनिवर्सच्या एका ट्वीटनुसार आयफोन 13 मध्ये छोटी नॉच मिळेल.

सोर्स

ऍप्पल आयफोन एसई 2020 256जीबी व्हिडीओ

The post स्वस्त iPhone SE 3 मध्ये असेल मोठा 6-इंचाचा डिस्प्ले, समोर आली महत्वाची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iphone-se-3-launch-with-big-display-launch-next-year/feed/ 0