Apple watch Series 4 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 30 Aug 2019 11:51:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 iPhone 11 ची प्रतीक्षा संपली, 10 सप्टेंबरला होईल लॉन्च इवेंट https://www.91mobiles.com/marathi/iphone-11-launch-in-september-10-apple-sends-invites/ https://www.91mobiles.com/marathi/iphone-11-launch-in-september-10-apple-sends-invites/#respond Fri, 30 Aug 2019 11:51:31 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5185 टेक विश्वाची दिग्गज कंपनी एॅप्पलच्या आगामी फोन बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत होती. आता याची अधिकृत माहिती समोर आली आहे कि कंपनी 10 सप्टेंबरला एका लॉन्च इवेंटचे आयोजन करेल. कंपनीने साल 2019 च्या आपल्या सर्वात मोठ्या इवेंट साठी मीडिया इन्वाइट पाठवायला सुरवात केली आहे. असे बोलले जात आहे की या इवेंट मध्ये एॅप्पल नवीन […]

The post iPhone 11 ची प्रतीक्षा संपली, 10 सप्टेंबरला होईल लॉन्च इवेंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक विश्वाची दिग्गज कंपनी एॅप्पलच्या आगामी फोन बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत होती. आता याची अधिकृत माहिती समोर आली आहे कि कंपनी 10 सप्टेंबरला एका लॉन्च इवेंटचे आयोजन करेल. कंपनीने साल 2019 च्या आपल्या सर्वात मोठ्या इवेंट साठी मीडिया इन्वाइट पाठवायला सुरवात केली आहे. असे बोलले जात आहे की या इवेंट मध्ये एॅप्पल नवीन iPhoen सादर करेल. पाठवण्यात आलेल्या इनवाइट नुसार 10 सप्टेंबर सकाळी 10 वाजता Cupertino स्थित स्टीव जॉब्स थिअटर मध्ये या खास इवेंटचे आयोजन केले जाईल.

मागील अनेक दिवसांपासून iPhone 11 च्या लॉन्च आणि याच्या फीचर्स बद्दल माहिती समोर येत होती. सूत्रांनुसार या इवेंट मध्ये कंपनी तीन नवीन आईफोन्स सह Apple Watch 4 चा अपग्रेड वेरिएंट सादर करू शकते. आशा आहे कि कंपनी iPhone XS, iPhone XS Max आणि iPhone XR चा अपग्रेडेड वेरिएंट लॉन्च करेल.

अलीकडेच कंपनीने iOS 13 चा सातवा Beta वर्जन जाहीर केला आहे. Apple ने iOS 13 च्या अपडेट मध्ये फोटोज साठी एडिटिंग टूल्स पण दिले आहेत. या नवीन फीचर मध्ये पावरफुल एडिटिंग टूल्स सोबत आधीपेक्षा चांगली ब्राउजिंग पण मिळेल. या फीचर मध्ये on-device machine learning फोटोज मध्ये स्वतःहून बेस्ट ईमेज हाईलाईट करेल तसेच एकसारखे इतर फोटोज व जुन्या फोटो फाइल्स लपवून ठेवेल. फोटोज व वीडियोज आर्गेनाइजड होतील तसेच वीडियोज मध्ये auto play चा आॅप्शन पण येईल.

फोटो एडिटिंग बद्दल बोलायचे झाले तर नवीन अपडेट मध्ये स्वाईप करून इमेज एडिटिंग अजून चांगल्या पद्धतीने करता येईल. नवीन ऑपरेटिंग सिस्टम फोटो एडिट करण्यासाठी जेस्चरचा वापर करेल आणि वीडियो रोटेट करण्याची क्षमता यात असेल. यात High-Key Mono effect पण देण्यात आला आहे.

The post iPhone 11 ची प्रतीक्षा संपली, 10 सप्टेंबरला होईल लॉन्च इवेंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iphone-11-launch-in-september-10-apple-sends-invites/feed/ 0
स्टाइलिश डिजाइन सह लॉन्च झाला अॅप्पल वॉच सीरीज 4, जाणून घ्या या स्मार्टवॉच चे शानदार फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/apple-watch-series-4-launched-price-specificitaions-and-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/apple-watch-series-4-launched-price-specificitaions-and-features-in-marathi/#respond Thu, 13 Sep 2018 08:31:59 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2115 ज्यातील जीपीएस मॉडेल ची किंमत 399 यूएस डॉलर आहे. तर एलटीई मॉडेल 499 यूएस डॉलर मध्ये उपलब्ध होईल.

The post स्टाइलिश डिजाइन सह लॉन्च झाला अॅप्पल वॉच सीरीज 4, जाणून घ्या या स्मार्टवॉच चे शानदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तुम्हाला तर माहितीच आहे की दर वर्षी अॅप्पल आपले नवीन कि आयफोन सादर करतो आणि यावेळी पण कंपनी ने काही दिवसांपूर्वी याच्या लॉन्च ची घोषणा केली होती. अमेरिकेतील कूपर्टिनों मधील एका मोठ्या इवेंट मधून कंपनी हे फोन्स जगासमोर ठेवणार होती त्याचवेळी अॅप्पल चा नवीन स्मार्टवॉच पण लॉन्च केला जाणार होता. इवेंट ची सुरवात कंपनी ने अॅप्पल सीरीज 4 स्मार्ट वॉच नेच केली. नवीन अॅप्पल वॉच सीरीज फोर मध्ये अनेक नवीन फीचर्स आहेत सोबतच हा आधी पेक्षा जास्त स्मार्ट झाला आहे.

नवीन अॅप्पल वॉच सीरीज 4 मध्ये कंपनी ने नवीन 64 बिट्स वाला डुअल कोर एस4 प्रोसेसर दिला आहे. खास बाब म्हणजे डायल आधीपेक्षा 35 टक्के मोठी आहे पण वॉच च्या फ्रेम मध्ये बेजल्स खुप कमी देण्यात आले आहेत. त्यामुळे यात मोठा डिस्प्ले असूनही हा खुप कॉम्पॅक्ट वाटतो.

कंपनी ने यात 8 कस्टम थीम्स ​दिल्या आहेत. विशेष म्हणजे कंपनी ने यूआई मध्ये खुप बदल केला आहे. हा डिवाइस अॅप्पल च्या वॉच ओएस 5 वर चालतो ज्यात तुम्ही कॉन्टेक्ट च्या चेहर्‍यावर क्लिक करून कॉल करू शकाल.

या वॉच मध्ये तुम्ही नेहमीच्या कॉल व मेसेज सोबतच स्टॉक व मार्केट शेयर अपडेट सहित अनेक सेवा वापरू शकता.

अॅप्पल वॉच स्वतःहून पडण्याआधी अलर्ट करेल. ही टेक्नोलॉजी माणसाच्या बॉडी बॅलेंस ला जज करेल आणि बॅलेंस चुकताच हे वॉच त्याचा अंदाज घेऊन व्यक्तिला अलर्ट करेल. या अलर्ट सोबतच इंमरजेंसी नंबर वर कॉल पण करेल.

यात आॅप्टिकल हार्ट सेंसर देण्यात आला आहे. हार्ट रेट जर बिघडला तर अॅप्पल वॉच तुमच्या नातेवाईकांना चेतावणी पठावेल.

अॅप्पल वॉच सीरीज 4 मध्ये कंपनी ने खास हेल्थ अॅप दिला आहे ज्यात तुम्ही एखाद्या हॉस्पिटल प्रमाणे याच वॉच ने ईसीजी करू शकाल.

किंमत पाहता अॅप्पल वॉच सीरीज 4 तीन मॉडल मध्ये उपलब्ध आहे. ज्यातील जीपीएस मॉडेल ची किंमत 399 यूएस डॉलर आहे. तर एलटीई मॉडेल 499 यूएस डॉलर मध्ये उपलब्ध होईल. 21 सप्टेंबर पासून डिवाइस जगभरातील अनेक बाजारांत सेल साठी उपलब्ध होईल.

The post स्टाइलिश डिजाइन सह लॉन्च झाला अॅप्पल वॉच सीरीज 4, जाणून घ्या या स्मार्टवॉच चे शानदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-watch-series-4-launched-price-specificitaions-and-features-in-marathi/feed/ 0