Asus Zenfone 6 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 28 May 2019 12:49:42 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 हटके कॅमेरा डिजाइन वाले हे फोन यावर्षी आहेत चर्चेत https://www.91mobiles.com/marathi/phone-with-the-unique-style-camera/ https://www.91mobiles.com/marathi/phone-with-the-unique-style-camera/#respond Tue, 28 May 2019 12:49:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4432 पुढे आम्ही अशाच शानदार कॅमेरा फोनची चर्चा केली आहे जे आपल्या हटके डिजाइनमुळे चर्चेत आहेत.

The post हटके कॅमेरा डिजाइन वाले हे फोन यावर्षी आहेत चर्चेत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्यावर्षी वीवो ने पॉप-अप कॅमेरा असलेला नेक्स फोन सादर केला होता. त्यानंतर ओपोचा फाइंड एक्स आला. या दोन्ही फोन्सची खूप चर्चा झाली आणि त्यानंतर अंदाज लावले जाऊ लागेल कि मोबाईल कॅमेरा सेग्मेंट मध्ये आता अजून नवीन इनोवेशन बघायला मिळतील. 2018 मध्ये जास्त काही नाही झाले पण 2019 येताच अनेक स्टाइलिश फोन उपलब्ध झाले. वीवो वी15 प्रो, वीवो वी15, वनप्लस 7 प्रो, ओपो एफ11 प्रो आणि ओपो एफ11 समवेत अनेक डिवाइस पॉप-अप कॅमेरा सह आले. परंतु काही असे पण फोन आले ज्यांचा कॅमेरा यापेक्षा पण हटके आहे आणि हे लोकांना आवडत पण आहेत. खास बाब अशी कि यातील काही फोन भारतात उपलब्ध झाले आहेत तर काही थोड्याच दिवसांत येणार आहेत. पुढे आम्ही अशाच शानदार कॅमेरा फोनची चर्चा केली आहे जे आपल्या हटके डिजाइनमुळे चर्चेत आहेत.

ओपो रेनो

ओपो ने आज भारतात रेनो सीरीज अंतर्गत दोन फोन लॉन्च केले आहेत. कंपनी ने रेनो स्टँडर्ड एडिशन व्यतिरिक्त रेनो 10एक्स झूम मॉडेल पण सादर केला आहे आणि या दोन्ही फोन्स मध्ये तुम्हाला यूनिक स्टाइलचा कॅमेरा मिळेल. या फोन मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे जो फोन बॉडीच्या आत देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेरा ऑन करताच हा बॉडी बाहेर येतो पण साधारण पॉप-अप ऐवजी हा त्रिकोणी आकारात बाहेर येतो जो समुद्रातील शार्कच्या फिन प्रमाणे दिसतो. यामुळे कंपनीने याला ”शार्क फिन” कॅमेऱ्याचे नाव दिले आहे. दोन्ही मॉडेल मध्ये हाच कॅमेरा आहे. ओपो रेनो चे फुल स्पेसिफिकेशन बघण्यासाठी इथे क्लिक करा.

सॅमसंग गॅलेक्सी ए80

https://www.instagram.com/p/BwFHihbgpTs/?utm_source=ig_web_copy_link

सॅमसंग गॅलेक्सी ए80 कंपनी ने थाइलँड मध्ये लॉन्च केला आहे आणि लवकरच हा भारतात पण उपलब्ध होऊ शकतो. या फोन मध्ये तुम्हाला स्लाइड आउट रोटेटिंग कॅमेरा मिळेल. अशाप्रकारची डिजाइन पहिल्यांदा सॅमसंग ने सादर केली आहे. गॅलेक्सी ए80 मध्ये सेल्फी कॅमेरा नाही पण जेव्हा तुम्ही फ्रंट कॅमेरा ऑन करता तेव्हा रियर कॅमेरा वर येऊन सेल्फी कॅमेऱ्याचे काम करतो. त्यामुळे फ्रंट आणि बॅक दोन्ही मध्ये तुम्हाला सारखा कॅमेरा मिळेल. सॅमसंग गॅलेक्सी ए80 चे फुल स्पेसिफिकेशन बघण्यासाठी इथे क्लिक करा.

असूस झेनफोन 6

असूस झेनफोन 6 पण लवकरच भारतात येणार आहे. या फोनचा कॅमेरा पण खूप मजेदार आहे. कंपनीने असूस झेनफोन 6 फ्लिप कॅमेरा सह सादर केला आहे. बॅक पॅनल मध्ये डुअल कॅमेरा सेटअप आहे आणि जेव्हा तुम्ही सेल्फी ऑप्शन ऑन करता तोच कॅमेरा फ्लिप होऊन पुढे येतो. इतकेच नव्हे तर हा कॅमेरा तुम्ही मॅनुअली कंट्रोल करू शकता. म्हणजेच कॅमेरा फ्लिप होताना तुम्ही तुम्हाला हवा तिथे त्याला थांबवू शकता. तसेच वीडियो शूटिंग मध्ये पण तुम्ही फोन स्थिर ठेऊन फक्त कॅमेरा हलवू शकता. याचा मोशन ट्रॅकर पण शानदार आहे. मोशन ट्रॅकर ऑन करताच कॅमेरा स्वतःहून हलून सबजेक्ट ट्रॅक करतो. असूस झेनफोन 6 चे फुल स्पेसिफिकेशन बघण्यासाठी इथे क्लिक करा.

ओपो फाइंड एक्स

ओपो फाइंड एक्स कंपनीने गेल्यावर्षी लॉन्च केला होता. परंतु आता पण या फोनच्या कॅमेऱ्याची चर्चा आहे. यात कंपनीने मोटराइज्ड कॅमेरा दिला होता आणि पहिल्यांदा अशाप्रकारच्या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला होता. आता पण ओपो फाइंड एक्स एक चांगला इनोवेटिंव डिवाइस म्हणून ओळखला जातो. फोन मध्ये फ्रंट आणि सेल्फी दोन्ही कॅमेरा लपलेले आहेत पण जेव्हा तुम्ही कॅमेरा ऑन कराल तेव्हा हा बाहेर येतो. फाइंड एक्स मध्ये कॅमेरा तुम्ही मॅनुअली पण बंद आणि उघडू शकता. ओपो फाइंड एक्सचे फुल स्पेसिफिकेशन बघण्यासाठी इथे क्लिक करा.

The post हटके कॅमेरा डिजाइन वाले हे फोन यावर्षी आहेत चर्चेत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/phone-with-the-unique-style-camera/feed/ 0
असूस घेऊन येत आहे सर्वात अनोख्या नॉच वाला फोन, याची डिजाईन करेल तुम्हाला हैराण https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-6-waterdrop-notch-design-triple-rear-camera-image-leak-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-6-waterdrop-notch-design-triple-rear-camera-image-leak-in-marathi/#respond Wed, 31 Oct 2018 14:42:59 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2727 असूस झेनफोन 6 चे फ्रंट पॅनल वरील तिन्ही बाजू बेजल लेस दाखवण्यात आल्या आहेत.

The post असूस घेऊन येत आहे सर्वात अनोख्या नॉच वाला फोन, याची डिजाईन करेल तुम्हाला हैराण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कपंनी असूस आपल्या झेनफोन सीरीज साठी जगभर प्रसिद्ध आहे. यावर्षी कंपनी ने झेनफोन सीरीज वाढवत झेनफोन 5 आणि याचे काही वेरिएंट लॉन्च केले होते. झेनफोन 5 असूस ने नॉच डिस्प्ले सह सादर केला होता. ऍप्पल ने आईफोन 10 मध्ये जी डिजाईन दिली होती, वेगवेगळ्या स्मार्टफोन कंपन्यांप्रमाणे असूस ने पण आपल्या झेनफोन 5 सीरीजच्या फोन्स मध्ये तोच लुक आणि डिजाईन दिली होती. फ्रंट पॅनल वर नॉच आणि बॅक पॅनल वर वर्टिकल डुअल रियर कॅमेरा सोबत झेनफोन 5 लॉन्च झाला होता. ऍप्पलला कॉपी केल्यानंतर आता असूस आपली स्वतःची डिजाईन घेऊन येत आहे जी झेनफोन 6 मध्ये दिसेल आणि विश्वास ठेवा हि ​​डिजाईन खूप अनोखी असेल.

असूसच्या नव्या फोनचे फोटो लीक झाले आहेत जो झेनफोन 6 आहे असे बोलले जात आहे. फोटो मध्ये फोनचा फ्रंट तसेच बॅक पॅनल दाखवण्यात आला आहे. या कथित झेनफोन 6 च्या फ्रंट पॅनल वर ‘ओ’ शेप वाली छोटीशी वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. साधारणतः जी नॉच फोन डिस्प्ले वर मधोमध असते ती असूस झेनफोन 6 मध्ये उजव्या बाजूला आहे. नॉच चा आकार गोलाकार आहे आणि हि डिस्प्ले वर उजव्या कर्वच्या बाजूला आहे.

असूस झेनफोन 6 चे फ्रंट पॅनल वरील तिन्ही बाजू बेजल लेस दाखवण्यात आल्या आहेत. झेनफोन 6 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. बॅक पॅनल वर उजव्या बाजूला वर्टिकल शेप मध्ये तीन कॅमेरा सेंसर आहेत ज्याच्या खाली एलईडी लाईट देण्यात आली आहे. बॅक पॅनल वरच फिंगर​प्रिंट सेंसर देण्यात आला आहे. फिंगरप्रिंट सेंसरच्या खाली असूसचा लोगो आहे. असूस जेनफोन चे चारही कोपरे कर्व्ड शेप मध्ये आहेत.

झेनफोन 6 च्या या फोटो मध्ये खालच्या बाजूला यूएसबी पोर्ट आणि 3.5एमएम जॅक दिसत आहे. फोनच्या वरच्या बाजूला स्पीकर ग्रिल आहे तसेच उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर तसेच पावर बटन देण्यात आला आहे. असूस कडून अजूनतरी झेनफोन 6 बद्दल कोणतीही आॅफिशियल माहिती आली नाही पण फोनचे फोटो लीक झाल्यामुळे अशा आहे कि कंपनी लवकरच अनोखी नॉच डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोन बद्दल घोषणा करेल.

The post असूस घेऊन येत आहे सर्वात अनोख्या नॉच वाला फोन, याची डिजाईन करेल तुम्हाला हैराण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-6-waterdrop-notch-design-triple-rear-camera-image-leak-in-marathi/feed/ 0