Best Nokia Phone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 18 Dec 2019 12:47:05 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Nokia चा स्वस्त स्मार्टफोन Nokia 2.3 भारतात झाला लॉन्च, किंमत 8,199 https://www.91mobiles.com/marathi/nokia-2-3-launch-in-india-with-dual-camera-and-4000-mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-2-3-launch-in-india-with-dual-camera-and-4000-mah-battery/#respond Wed, 18 Dec 2019 12:47:05 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6077 यूजर्सना क्लियरट्रिपचे 3,000 रुपयांचे वाउचर आणि 2,000 रुपये झूमकार वरून डिस्काउंट मिळेल.

The post Nokia चा स्वस्त स्मार्टफोन Nokia 2.3 भारतात झाला लॉन्च, किंमत 8,199 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia चा लो बजेट स्मार्टफोन Nokia 2.3 बद्दल काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते कि कंपनी लवकरच हा डिवाइस इंडियन मार्केट मध्ये सादर करणार आहे. आता अधिकृतपणे कंपनीने हा डिवाइस भारतीय मार्केट मध्ये लॉन्च केला आहे. डिवाइस भारताआधी 109 यूरो (जवळपास 8,600 रुपये) मध्ये अंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये लॉन्च केला गेला होता.

किंमत आणि उपलब्धता

Nokia 2.3 कंपनीने Cyan Green, Sand आणि Charcoal कलर ऑप्शन मध्ये सादर केला आहे. डिवाइस 27 डिसेंबर पासून कंपनीच्या वेबसाइट वर सेल केला जाईल. तसेच ऑफलाइन स्टोर्स Croma, Reliance, Sangeetha, Poorvika, Big C आणि MyGnd वर विकत घेता येईल. डिवाइसच्या 2GB/32GB वेरिएंटची किंमत 8,199 रुपये आहे.

ऑफर्स

Jio सब्सक्राइबर्सना नोकिया 2.3 विकत घेतल्यास 7,200 रुपयांचे फायदे मिळतील. तसेच यूजर्सना क्लियरट्रिपचे 3,000 रुपयांचे वाउचर आणि 2,000 रुपये झूमकार वरून डिस्काउंट मिळेल. हि ऑफर जियोच्या नवीन व जुन्या यूजर्स साठी उपलब्ध आहे.

स्पेसिफिकेशन्स

या फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता नोकियाच्या या बजेट स्मार्टफोन मध्ये 6.2 इंचाचा एचडी+ (720×1520 पिक्सल) इन-सेल डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 19:9 आहे. तर स्पीड आणि मल्टीटास्किंग साठी क्वाड-कोर मीडियाटेक हीलियो ए22 प्रोसेसर आहे. Nokia 2.3 मध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी ची स्टोरेज देण्यात आली आहे. माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 400 जीबी पर्यंत वाढवता येते.

तसेच फोटोग्राफी साठी फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 13 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर, अपर्चर एफ/2.2 आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

कनेक्टिविटी साठी 4जी एलटीई, वाई-फाई 802.11 बी/ जी/एन, ब्लूटूथ वर्जन 5.0, जीपीएस/ ए-जीपीएस, माइक्रो-यूएसबी (v2.0) आणि 3.5 मिलीमीटर हेडफोन जॅक आहेँ. तर स्मार्टफोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी मिळेल. नोकिया 2.3 स्मार्टफोन एंड्रॉयड 9.0 पाई वर चालतो.

The post Nokia चा स्वस्त स्मार्टफोन Nokia 2.3 भारतात झाला लॉन्च, किंमत 8,199 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-2-3-launch-in-india-with-dual-camera-and-4000-mah-battery/feed/ 0