Computer - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Sun, 16 Jul 2023 06:07:36 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 कंप्यूटर फास्ट आणि स्मार्ट पद्धतीनं वापरण्यासाठी जाणून घ्या महत्वाचे शॉर्टकट https://www.91mobiles.com/marathi/computer-shortcut-keys-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/computer-shortcut-keys-in-marathi/#respond Sat, 15 Jul 2023 03:33:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20756 इंफॉरमेशन अँड टेक्नॉलॉजीच्या या युगात कंप्यूटरविना कोणत्याही कामाची कल्पना करणं कठीण झालं आहे. कंप्यूटर आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. सध्या सर्व सरकारी आणि बिगर सरकारी कामे जसे की वीज-पाणी बिल, बुकिंग आणि बँकिंग संबंधित सर्व कामासाठी आपण ऑनलाइन कंप्यूटरवर अवलंबून आहोत. त्यामुळे कंप्यूटरवर पटकन काम करण्यासाठी अनेक शॉर्टकट आहेत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही कोणतंही काम […]

The post कंप्यूटर फास्ट आणि स्मार्ट पद्धतीनं वापरण्यासाठी जाणून घ्या महत्वाचे शॉर्टकट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंफॉरमेशन अँड टेक्नॉलॉजीच्या या युगात कंप्यूटरविना कोणत्याही कामाची कल्पना करणं कठीण झालं आहे. कंप्यूटर आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. सध्या सर्व सरकारी आणि बिगर सरकारी कामे जसे की वीज-पाणी बिल, बुकिंग आणि बँकिंग संबंधित सर्व कामासाठी आपण ऑनलाइन कंप्यूटरवर अवलंबून आहोत. त्यामुळे कंप्यूटरवर पटकन काम करण्यासाठी अनेक शॉर्टकट आहेत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही कोणतंही काम चुटकीसरशी करू शकता.

आज आम्ही तुम्हाला काही असे शॉर्टकट सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही स्मार्ट पद्धतीनं कंप्यूटरवर वेगवान काम करू शकाल. या आर्टिकलमध्ये आम्ही मायक्रोसॉफ्ट विंडोज (Microsoft Windows) युजर्ससाठी काही शॉर्टकट की सांगणार आहोत. या शॉर्ट की चा वापर करून तुम्ही कमी वेळात जास्त काम करू शकाल.

कंप्यूटर शॉर्टकट

कंप्यूटरमध्ये प्रामुख्याने इनपुट, प्रोसेसिंग आणि आउटपुट असे तीन युनिट असतात. आपण दिलेलं इनपुट प्रोसेस केल्यावर आपल्याला आउटपुट मिळतं. इनपुटसाठी कीबोर्ड आणि माउसचा वापर केला जातो. की-बोर्डवर अनेक प्रकारच्या कीज (Keys) असतात, ज्यातून इनपुट दिलं जातं. इथे आम्ही तुम्हाला शॉर्टकट की (Shortcut Keys) बद्दल सांगणार आहोत. यात Basic Keyboard Shortcut Keys, Alternate Key (Alt), Function Shortcut Keys, Microsoft Word Shortcut Keys, Special Characters Shortcut Keys चा समावेश आहे. पडूही आम्ही तुम्हाला सर्व कंप्यूटरच्या शॉर्टकट की (Computer Shortcut Keys In Marathi) बाबत सविस्तर माहिती देत आहोत.

बेसिक कीबोर्ड शॉर्टकट की

Ctrl +A सर्व सिलेक्ट करण्यासाठी

Ctrl + B टेक्स्ट बोल्ड करण्यासाठी

Ctrl + C कॉपी करण्यासाठी

Ctrl + D फॉन्टसाठी

Ctrl + E सेंटरमध्ये आणण्यासाठी

Ctrl + F सर्चसाठी

Ctrl + G गो टू मेन्यूसाठी

Ctrl + I इटॅलिक फॉन्टसाठी

Ctrl + J टेक्स्ट जस्टिफाय करण्यासाठी

Ctrl + K मध्ये हायपरलिंक जोडण्यासाठी

Ctrl + L डाव्या एलाइंमेंटसाठी

Ctrl + M मूव्ह करण्यासाठी

Ctrl + N नवीन फाईलसाठी

Ctrl + O फाईल ओपन करण्यासाठी

Ctrl + P प्रिंटसाठी

Ctrl + Q बंद करण्यासाठी

Ctrl + R रिलोड आणि राइट एलाइंमेंटसाठी

Ctrl + S फाईल सेव्ह करण्यासाठी

Ctrl + U टेक्स्ट अंडरलाइन करण्यासाठी

Ctrl + V पेस्ट करण्यासाठी

Ctrl + X कट करण्यासाठी

Ctrl + Y रीडू करण्यासाठी

Ctrl + Z अनडू करण्यासाठी

Ctrl+W – फाईल क्‍लोज करण्यासाठी

अल्टर्नेटिव की (Alt)

Alt + E : चालू प्रोग्राममध्ये Edit ऑप्शन ओपन करण्यासाठी.

Alt + F : चालू प्रोग्राममध्ये फाईल मेन्यू ओपन करण्यासाठी.

Alt + F4 : प्रोग्राम किंवा Window बंद करण्यासाठी.

Alt + Enter : प्रॉपर्टीज बघण्यासाठी

Alt + Tab : प्रोग्राम किंवा विंडो स्विच करण्यासाठी.

Alt + Shift + Tab : मागील प्रोग्राम किंवा विंडोवर स्विच करण्यासाठी.

Alt + Print Screen : विंडोचा स्क्रीनशॉट घेण्यासाठी.

फंशन शॉर्टकट की

F2: सिलेक्ट केलेल्या फाईलनं नाव चेंज करण्यासाठी.

F4: F4 सह Alt प्रेस केल्यावर कंप्यूटरवर ओपन विंडो बंद होते, तसेच कंप्यूटर बंद (शट डाउन) करण्यासाठी.

F5: विंडोज कंप्यूटर किंवा ब्राउजरमधील वेबसाइट रिफ्रेश करण्यासाठी.

F6: ब्राउजरच्या अ‍ॅड्रेस बारमध्ये जाण्यासाठी.

F7: Ms Word मध्ये Spell and Grammar check चा ऑप्शन वापरण्यासाठी.

F8: Computer/Laptop मध्ये Windows Install करताना या Key चा वापर केला जातो.

F9: Microsoft Word मध्ये Document Refresh करण्यासाठी.

F10: सॉफ्टवेयर किंवा प्रोग्राम मेनू सिलेक्ट करण्यासाठी.

F11: कोणतंही Software, Browser किंवा Application Full Screen Mode मध्ये वापरण्यासाठी.

The post कंप्यूटर फास्ट आणि स्मार्ट पद्धतीनं वापरण्यासाठी जाणून घ्या महत्वाचे शॉर्टकट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/computer-shortcut-keys-in-marathi/feed/ 0