Coolpad Note 6 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 02 May 2018 13:27:05 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4जीबी रॅम, 4,070एमएएच बॅटरी आणि डुअल सेल्फी कॅमेरा सह लॉन्च झाला नोट 6, किंमत फक्त 8,999 रुपये https://www.91mobiles.com/marathi/coolpad-note-6-launched-with-dual-selfie-camera-4gb-ram-at-rs8999-price-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/coolpad-note-6-launched-with-dual-selfie-camera-4gb-ram-at-rs8999-price-feature-specifications-in-marathi/#respond Wed, 02 May 2018 12:04:24 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=229 कूलपॅड नोट 6 दोन स्टोरेज आॅप्शन सह सेल साठी उपलब्ध होईल ज्यात 32जीबी आणि 64जीबी असेल.

The post 4जीबी रॅम, 4,070एमएएच बॅटरी आणि डुअल सेल्फी कॅमेरा सह लॉन्च झाला नोट 6, किंमत फक्त 8,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी कूलपॅड ने मागच्या आठवड्यात भारतात आपला नवीन स्मार्टफोन कूल 2 सादर केला होता. तसेच आता देशात आपली नोट सीरीज वाढवत कूलपॅड ने अजून एक नवीन डिवाईस नोट 6 लॉन्च केला आहे. कंपनी ने कूलपॅड नोट 6 8,999 रुपयांच्या सुरवाती किमतीला बाजरात आणला आहे जो आॅनलाईन प्लॅटफार्म सह आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध असेल.

कूलपॅड नोट 6 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन 1920 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.5-इंचाच्या फुलएचडी ​डिसप्ले वर सादर करण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 7.1 नुगट आधारित आहे जो 1.4गीगाहर्ट्ज़ आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 435 चिपसेट वर चालतो. कंपनी ने नोट 6 4जीबी रॅम वर सादर करण्यात आला आहे.

कूलपॅड नोट 6 दोन स्टोरेज आॅप्शन सह सेल साठी उपलब्ध होईल ज्यात 32जीबी आणि 64जीबी असेल. फोटोग्राफी साठी पण नोट 6 खुप खास आहे. कंपनी ने यात डुअल सेल्फी कॅमेरा दिला आहे, ज्यात 8-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चा कॅमेरा सेंसर आहे. फोन चा फ्रंट कॅमेरा 120-डिग्री वाईड एंगल सेल्फी क्लिक करण्यात सक्षम आहे. तर फोनच्या बॅक पॅनल वर 13 मेगापिक्सल चा रियर कॅमेरा आहे.

हा स्मार्टफोन डुअल सिम सह 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. या फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहे तसेच फोनच्या होम बटन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडिड आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,070एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 350 तासांचा स्टँडबॉय टाईम देण्यास सक्षम आहे. किंमत पाहता कूलपॅड नोट 6 चा 32जीबी मेमोरी वेरिएंट 8,999 रुपये तर 64जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपयांच्या किमतींवर विकत घेता येईल.

The post 4जीबी रॅम, 4,070एमएएच बॅटरी आणि डुअल सेल्फी कॅमेरा सह लॉन्च झाला नोट 6, किंमत फक्त 8,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/coolpad-note-6-launched-with-dual-selfie-camera-4gb-ram-at-rs8999-price-feature-specifications-in-marathi/feed/ 0