Flexible display - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Aug 2018 17:09:24 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सॅमसंग घेऊन यात आहे अस डिस्प्ले जो पडेल, वाकेल पण तुटणार नाही https://www.91mobiles.com/marathi/samsung-showcased-unbreakable-flexible-oled-screen-panel-for-smartphone-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-showcased-unbreakable-flexible-oled-screen-panel-for-smartphone-in-marathi/#respond Fri, 27 Jul 2018 10:11:48 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1427 कंपनी नवीन फ्लेक्सिबल डिस्प्ले वर काम करत आहे जो अनब्रेकेबल पण आहे.

The post सॅमसंग घेऊन यात आहे अस डिस्प्ले जो पडेल, वाकेल पण तुटणार नाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जर मोबाईल मधील सर्वात चांगल्या डिस्प्ले बद्दल बोलायचे झाले तर सर्वात पहिले नाव सॅमसंगचे येते. कंपनी ने आपल्या सुपर एमोलेड डिस्प्ले दाखवून सर्वांचीच मने जिंकली आहेत. त्याचबरोबर सॅमसंग कर्व्ड डिस्प्ले आणि एज डिस्प्ले मध्ये पण निपुण आहे. इतकेच नाही मागील काही वर्षांपासून सॅमसंग च्या नवीन फोल्डेबल डिस्प्ले चा उल्लेख पण खुप होत आहे आणि बातमी अशी आहे की कंपनी यावर्षीच्या शेवटी किंवा नवीन वर्षात फोल्डेबल डिस्प्ले वाला फोन लॉन्च करू शकते. आता या बद्दल नवीन माहिती समोर आली आहे. कंपनी नवीन फ्लेक्सिबल डिस्प्ले वर काम करत आहे जो अनब्रेकेबल पण आहे.

अमेरिकन वेबसाइट सॅमसंग न्यूजरूम ने माहिती दिली आहे की कंपनी ने आपला नवीन फ्लेक्सिबल ओएलईडी पॅनल सर्टिफाइड केला आहे. सॅमसंग ने हे ओएलईडी पॅनल्स अंडरराइटर्स लॅबोरेटरिज कडून सर्टिफाइड केला आहे आणि ऐस्टिंग कंपनी आहे ओशा. ही कंपनी आॅक्यूपेशनल से​फ्टि एंड हेल्ड एडमिनिस्ट्रेशन फोन द यूएस डिपार्टमेंट आॅफ लेबर च्या अंतर्गत येते. कंपनी ने माहिती दिली आहे की या ओएलईडी पॅनल चा वापर ऑटोमोबाईल, मोबाईल मिलिट्री डिवाइस, पोर्टेबल गेम कंसोल आणि टॅबलेट पीसी सारख्या इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स साठी केला जाऊ शकतो.

सॅमसंग ने सांगितले आहे की टेस्ट मध्ये हा अनब्रेकेबल ओएलईडी डिस्प्ले 26 वेळा पाडून टेस्ट करण्यात आला आहे. यात ग्राउंड सर्फेस पासून 1.2मीटर्स वरून फोन टाकण्यात आला होता. त्याचबरोबर 71 डिग्री कमाल आणि 32 डिग्री किमान तपमानात पण हा टेस्ट करण्यात आला आहे आणि तिन्ही टेस्ट नंतर पण डिस्प्ले योग्यरीत्या चालत होता. याच्या कलर सहित सर्व फंक्शन ठीकठाक होते.

सॅमसंग ची ही टेक्नोलॉजी मोबाईल सेग्मंट साठी खुप फायदेशीर ठरू शकते. यामुळे फक्त मोबाईल चे आयुष्य वाढणार नाही तर मोठी स्क्रीन अजून छोट्या डिवाइस मध्ये वापरता येईल. तसेच ही स्क्रीन इतर इलेक्ट्रॉनिक्स डिवाइस मध्ये पण वापरता येईल.

The post सॅमसंग घेऊन यात आहे अस डिस्प्ले जो पडेल, वाकेल पण तुटणार नाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-showcased-unbreakable-flexible-oled-screen-panel-for-smartphone-in-marathi/feed/ 0