Flight - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:16 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 ट्रेन मधेच नव्हे तर विमानात पण मिळेल सीमलेस वाई-फाई सेवा https://www.91mobiles.com/marathi/bsnl-provide-internet-service-in-flight/ https://www.91mobiles.com/marathi/bsnl-provide-internet-service-in-flight/#respond Fri, 05 Apr 2019 09:11:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4023 विषेश म्हणजे आतापर्यंत भारतीय हवाई क्षेत्रातील एयरलाइंस मध्ये वाई-फाई दिला जात नव्हता.

The post ट्रेन मधेच नव्हे तर विमानात पण मिळेल सीमलेस वाई-फाई सेवा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सरकारी टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) दुसऱ्या प्राइवेट कंपन्यांच्या पुढे जात मोबाईल फोन यूजर्सना खूप मोठी भेट देणार आहे. बीएसएनएल ने विमान प्रवासात इंटरनेट देण्याचे काम सुरु करणार आहे. यासाठी बीएसएनएल ला डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशन कडून इन फ्लाइट आणि मेरीटाइम कनेक्टिविटी (IFMC) चे लाइसेंस मिळाले आहे.

मीडिया रिपोर्ट्स नुसार ग्लोबल मोबाईल सॅटलाइट कम्युनिकेशन प्लेयर्स इनमारसॅट ने एका विधानात म्हटले ”हे लाइसेंस इंडियन कनेक्टिविटी मार्केट मध्ये इनमारसॅट द्वारा सर्विसेज देण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल आहे”.

हे देखील वाचा: सॅमसंग गॅलेक्सी ए20 भारतात झाला लॉन्च, याची किंमत, लुक आणि स्पेसिफिकेशन रेडमी नोट 7 प्रो ला देतील टक्कर

विमान प्रवासासोबत जहाजात पण मिळेल हि सर्विस
बीएसएनएल ने आईएफएमसी सेवा देण्यास मंजूरी दिली आहे, ज्यात इनमारसॅट ग्लोबल एक्सप्रेस, स्विफ्टब्रॉडबँड आणि फ्लीटब्रॉडबॅंड सारख्या सर्विसेसचा समावेश आहे. भारतीय हवाई क्षेत्रात येणाऱ्या एयरलाइंस आणि भारतीय जल क्षेत्रात ऑपरेट करणाऱ्या शिपिंग कंपन्यांना पण याचा फायदा मिळेल. म्हणजे विमान प्रवासात तसेच जहाजातून प्रवास करताना पण इंटरनेट सर्विस दिली जाईल.

विषेश म्हणजे आतापर्यंत भारतीय हवाई क्षेत्रातील एयरलाइंस मध्ये वाई-फाई दिला जात नव्हता. पण दुसऱ्या इंटरनेशनल फ्लाइट जसे कि जीएक्स एविएशन कतार एयरवेज, सिंगापुर एयरलाइंस, लुफ्थांसा आणि एयर न्यूजीलंड आपल्या ग्राहकांना फ्लाइट मध्ये हि सुविधा देत आहेत. यासाठी या फ्लाइट फ्लाट मध्ये इनमारसॅट जीएक्स एविएशन सर्विसचा वापर केला जात होता.

हे देखील वाचा: लॉन्चच्या आधी बघा गॅलेक्सी ए90 चे टॉप 5 स्पेसिफिकेशन्स, हा फोन करेल फ्लॅगशिप सेग्मेंटची नवीन सुरवात

या बाबत बीएसएनएल चे सीएमडी अनुपम श्रीवास्तव म्हणाले, ”बीएसएनएल आणि इनमारसॅट बऱ्याच दिवसांपासून यावर काम करत होते आणि या घोषणेमुळे आमचे संबंध अजून मजबूत होतील. आता आमच्या पार्टनरशिपचा जीएसपीएस पासून जीएक्स सर्विस पर्यंत विस्तार झाला आहे.”

The post ट्रेन मधेच नव्हे तर विमानात पण मिळेल सीमलेस वाई-फाई सेवा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bsnl-provide-internet-service-in-flight/feed/ 0