Galaxy A30s - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 27 Dec 2019 12:23:54 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy A30s पुन्हा झाला 1,000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या या शानदार स्मार्टफोनची किंमत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a30s-4gb-ram-64gb-storage-variant-price-cut-in-india-specs-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a30s-4gb-ram-64gb-storage-variant-price-cut-in-india-specs-sale/#respond Fri, 27 Dec 2019 12:23:54 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6134 फोनचा 128 जीबी मेमरी वेरिएंट आल्यामुळे सॅमसंगने गॅलेक्सी ए30एस च्या 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत कमी केली आहे.

The post Samsung Galaxy A30s पुन्हा झाला 1,000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या या शानदार स्मार्टफोनची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने सप्टेंबर मध्ये भारतात आपल्या गॅलेक्सी ए सीरीजचा विस्तार करत दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले होते ज्यात Galaxy A50s आणि Galaxy A30s चा समावेश होता. Galaxy A50s 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज आणि आणि 6जीबी रॅम + 128जीबी मेमरी वेरिएंट सह सेल साठी उपलब्ध झाला होता तर सॅमसंगने Galaxy A30s 4 जीबी रॅम सह 64 जीबी व 128 जीबी स्टोरेज वर सादर केला होता. Samsung Galaxy A30s चा 64 जीबी स्टोरेज वेरिएंट तेव्हा 16,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध झाला होता तर कंपनीने गॅलेक्सी ए30एस चा 128 जीबी मेमरी वेरिएंट आता बाजारात 15,999 रुपयांमध्ये आणला आहे. फोनचा 128 जीबी मेमरी वेरिएंट आल्यामुळे सॅमसंगने गॅलेक्सी ए30एस च्या 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत कमी केली आहे.

Samsung Galaxy A30s चा 4 जीबी रॅम + 64 जीबी मेमरी वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता. नोव्हेंबर मध्ये सॅमसंगने या फोन वेरिएंटची किंमत 1,000 रुपयांनी कमी केली होती ज्यामुळे हा डिवाईस 15,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध झाला होता. तर आता फोनचा 128 जीबी मेमरी वेरिएंट आल्यामुळे Samsung Galaxy A30s च्या जुन्या वेरिएंट मध्ये पुन्हा 1,000 रुपयांची कपात झाली आहे. या प्राइस कट नंतर हा स्मार्टफोन आता बाजारात 14,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग साइट सोबत ऑफलाइन रिटेल स्टोर्स वर प्रिजम क्रश ब्लॅक, प्रिजम क्रश व्हाईट, प्रिजम क्रश ग्रीन आणि प्रिजम क्रश वॉयलेट कलर मध्ये विकत घेता येईल.

Galaxy A30s

Samsung Galaxy A30s कंपनीने 720 × 1560 पिक्सल रेज्ल्यूशन असेलेल्या 6.4-इंचाच्या एचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी ‘वी’ डिस्प्ले वर सादर केला आहे. हा स्मार्टफोन पण एंडरॉयड 9.0 पाई वर सादर झाला आहे जो डुअल 1.8गीगाहर्ट्ज + हेक्सा 1.6गीगाहर्ट्ज प्रोसेसर सह सॅमसंगच्या एक्सनॉस 7904 चिपसेट वर चालतो.

Galaxy A30s भारतात 4जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 64जीबी मेमरी आणि 128जीबी मेमरीच्या दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये येईल. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येतील. फोटोग्राफी साठी Galaxy A30s पण ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.7 अपर्चर वाला 25-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर, 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी आणि 8-मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस देण्यात आली आहे.

तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Samsung Galaxy A30s एफ/2.0 अपर्चर वाल्या 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Samsung Galaxy A30s मध्ये पण सिक्योरिटी साठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअप साठी हा फोन पण 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलिजी असलेल्या 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy A50s फाटा फोनचा 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंट 22,999 रुपये आणि 6जीबी रॅम + 128जीबी मेमरी वेरिएंट 24,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. काही दिवसांपूर्वी झालेल्या प्राइस कट नंतर या डिवाईसचा 4 जीबी रॅम वेरिएंट 21,999 रुपये तर 6जीबी रॅम वेरिएंट 21,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post Samsung Galaxy A30s पुन्हा झाला 1,000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या या शानदार स्मार्टफोनची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a30s-4gb-ram-64gb-storage-variant-price-cut-in-india-specs-sale/feed/ 0