Google Pixel Fold - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 11 May 2023 06:35:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Google नं देखील लाँच केला आपला पहिला फोल्डेबल फोन; अशी आहे डिजाईन आणि किंमत https://www.91mobiles.com/marathi/google-first-foldable-phone-pixel-fold-design-specification-and-price/ https://www.91mobiles.com/marathi/google-first-foldable-phone-pixel-fold-design-specification-and-price/#respond Thu, 11 May 2023 06:35:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20807 Google I/O च्या मंचावरून तीन नवीन पिक्सल डिवायस लाँच झाले आहेत. यात Pixel 7A स्मार्टफोन, Pixel Fold फोल्डेबल मोबाइल तसेच Pixel Tablet चा समावेश आहे. पिक्सल 7ए भारतीय बाजारात उपलब्ध झाला आहे ज्याची माहिती इथे क्लिक करून वाचू शकता. पुढे आम्ही गुगलच्या पहिल्या फोल्डेबल फोनची संपूर्ण माहिती दिली आहे. Google Pixel Fold ची डिजाईन हा […]

The post Google नं देखील लाँच केला आपला पहिला फोल्डेबल फोन; अशी आहे डिजाईन आणि किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • हा मोबाइल डायरी प्रमाणे उघडता येतो.
  • सेकंडरी डिस्प्ले 7.6 इंचाचा आहे जो 2208 x 1840 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो.
  • Pixel Fold मध्ये 4,821एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

Google I/O च्या मंचावरून तीन नवीन पिक्सल डिवायस लाँच झाले आहेत. यात Pixel 7A स्मार्टफोन, Pixel Fold फोल्डेबल मोबाइल तसेच Pixel Tablet चा समावेश आहे. पिक्सल 7ए भारतीय बाजारात उपलब्ध झाला आहे ज्याची माहिती इथे क्लिक करून वाचू शकता. पुढे आम्ही गुगलच्या पहिल्या फोल्डेबल फोनची संपूर्ण माहिती दिली आहे.

Google Pixel Fold ची डिजाईन

  • हा मोबाइल पुस्तकाप्रमाणे उघडता येतो. यात वर्टिकल हिंज देण्यात आली आहे जी अनफोल्ड होऊन टॅबलेटचा आकार घेते.
  • अनफोल्ड झाल्यानंतर फोनची सेकंडरी स्क्रीन समोर येते जिच्या चारही बाजूंना समसमान बेजल्स आहेत. अनफोल्ड झाल्यावर हा फोनमधून टॅबलेटमध्ये रूपांतरित होतो.
  • फोन फोल्ड केल्यानंतर प्रायमरी स्क्रीन समोर येते. हा पंच-होल स्टाईल डिस्प्ले आहे ज्याच्या चारही बाजूंना नॅरो बेजल्स आहेत.
  • फोन फोल्ड केल्यावर 6:5 अ‍ॅस्पेक्ट रेशियो येतो तर अनफोल्ड केल्यावर हा रेशियो 17.4:9 होतो.
  • प्रायमरी स्क्रीनच्या वरच्या बाजूला सेल्फी कॅमेरा असलेला होल देण्यात आला आहे आणि अशीच कॅमेरा लेन्स सेकंडरी स्क्रीनच्या डावीकडे बेजलवर आहे.
  • फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे जो वरच्या बाजूला हॉरिजॉन्टल शेपमध्ये फिट करण्यात आला आहे.
  • रियर कॅमेरा सेटअपमध्ये तीन लेन्ससह एक एलईडी लाईट तसेच एक राउंड शेप स्पिकर आहे. बॅक पॅनलवर Google ची ब्रँडिंग देण्यात आली आहे.
  • Pixel Fold च्या डावीकडे स्पिकर ग्रिल देण्यात आली आहे. वॉल्यूम रॉकर तसेच पावर बटन फोनच्या उजव्या पॅनलवर देण्यात आले आहेत.
  • यूएसबी पोर्ट आणि स्पिकर ग्रिल फोनच्या राईट लोव्हर पॅनलवर आहे तसेच लेफ्टला सिम स्लॉट देण्यात आला आहे.

Google Pixel Fold चे स्पेसिफिकेशन्स

गुगल पिक्सल फोल्डची स्क्रीन

  • 5.8″ Primary display
  • 7.6″ Secondary display

फोन 2092 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 5.8 इंचाची फुलएचडी+ प्रायमरी स्क्रीन देण्यात आली आहे तसेच सेकंडरी डिस्प्ले 7.6 इंचाचा आहे जो 2208 x 1840 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. दोन्ही स्क्रीन ओएलईडी पॅनल आहे ज्यावर 120हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्ट मिळतो.

गुगल पिक्सल फोल्डचा प्रोसेसर

  • Tensor G2
  • Titan M2

गुगलनं आपला पहिला फोल्डेबल फोन कंपनीच्या Tensor G2 चिपसेटसह मार्केटमध्ये आम्हाला आहे जो Titan M2 सिक्योरिटी को-प्रोसेसरसह चालतो. हा फोन अँड्रॉइड 13 ओएससह लाँच झाला आहे. पिक्सल फोल्ड LPDDR5 RAM आणि UFS 3.1 storage ला सपोर्ट करतो.

गुगल पिक्सल फोल्डचा सेल्फी कॅमेरा

  • 9.5MP Primary Selfie camera
  • 8MP Secondary Selfie camera

सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या प्रायमरी तसेच सेकंडरी दोन्ही स्क्रीनवर कॅमेरा लेन्स देण्यात आली आहे. बाहेरच्या डिस्प्लेवर एफ/2.2 अपर्चर असलेला 9.5 मेगापिक्सल लेन्स आहे जी 84° एफओव्हीला सपोर्ट करते. तसेच फोन अनफोल्ड केल्यानंतर समोरच्या स्क्रीनवर एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा सेन्सर आहे.

गुगल पिक्सल फोल्डचा बॅक कॅमेरा

  • 48MP Quad PD
  • 10.8MP ultrawide
  • 10.8MP telephoto

फोनच्या रियर पॅनलवर तीन कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहेत. ह्यात ओआयएस फीचर असलेला आणि एफ/1.7 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 10.8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तसेच एफ/3.06 अपर्चर असलेल्या 10.8 मेगापिक्सल टेलीफोटो लेन्ससह मिलकर चालतो.

गुगल पिक्सल फोल्डची बॅटरी आणि चार्जिंग

  • 4,821mAh Battery
  • 30W Fast Charging
  • wireless charging

पावर बॅकअपसाठी Pixel Fold मध्ये 4,821एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे कंपनीच्या दाव्यानुसार ही बॅटरी 24 तासांचा बॅकअप देते. हा मोबाइल फोन 30वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो तसेच यात वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.

गुगल पिक्सल फोल्डची किंमत

Google Pixel Fold 12जीबी रॅमला सपोर्ट करतो जोडीला 256जीबी तसेच 512जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. या फोनची किंमत 1,799 यूएस डॉलरपासून सुरु होते जी 1,47,000 रुपयांच्या आसपास आहे. हा फोल्डबेल फोन पाश्चात्य देशांमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल आणि कंपनी हा भारतात लाँच करणार नाही.

The post Google नं देखील लाँच केला आपला पहिला फोल्डेबल फोन; अशी आहे डिजाईन आणि किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-first-foldable-phone-pixel-fold-design-specification-and-price/feed/ 0
Google नं बनवला फोल्डेबल फोन! 10 मेला लाँच होईल Pixel Fold, पाहा डिजाईन https://www.91mobiles.com/marathi/google-foldable-phone-will-launch-on-10-may-pixel-fold/ https://www.91mobiles.com/marathi/google-foldable-phone-will-launch-on-10-may-pixel-fold/#respond Fri, 05 May 2023 07:34:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20739 टेक जायंट गुगलनं आपली नवीन स्मार्टफोन लाइन जगासमोर ठेवली आहे. कंपनीनं आपला पहिला फोल्डेबल फोन Pixel Fold सादर केला आहे. गुगलच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नवीन फोनची माहिती देण्यात आली आहे. हा हँडसेट 10 मे 2023 रोजी आयोजित Google I/O मधून ग्राहकांच्या भेटीच्या येऊ शकतो. ‘पिक्सल फोल्ड’ ची डिजाईन Google Pixel Fold चा लुक मोठ्या प्रमाणात […]

The post Google नं बनवला फोल्डेबल फोन! 10 मेला लाँच होईल Pixel Fold, पाहा डिजाईन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Pixel Fold 10 मेला लाँच होईल.
  • हा पहिला Google Foldable Phone आहे.
  • याची टक्कर Samsung Galaxy Fold शी होईल.

टेक जायंट गुगलनं आपली नवीन स्मार्टफोन लाइन जगासमोर ठेवली आहे. कंपनीनं आपला पहिला फोल्डेबल फोन Pixel Fold सादर केला आहे. गुगलच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नवीन फोनची माहिती देण्यात आली आहे. हा हँडसेट 10 मे 2023 रोजी आयोजित Google I/O मधून ग्राहकांच्या भेटीच्या येऊ शकतो.

‘पिक्सल फोल्ड’ ची डिजाईन

  • Google Pixel Fold चा लुक मोठ्या प्रमाणात Samsung Galaxy Fold फोन्स सारखा आहे. या फोनमध्ये वर्टिकल हिंज देण्यात आला आहे ज्यामुळे हा मोबाइल एखाद्या डायरी प्रमाणे उघडतो तसेच अनफोल्ड होऊन टॅबलेटचा आकार घेतो.
  • प्रायमरी स्क्रीन म्हणजे फोनची फोल्ड केल्यानंतर फ्रंटला येणारा डिस्प्ले पंच-होल स्टाईलसह देण्यात आला आहे ज्याच्या चारही बाजूला नॅरो बेजल्स आहेत.
  • हे देखील वाचा: Oppo F23 5G भारतात लवकरच होऊ शकतो लाँच, फीचर्सचा झाला खुलासा

  • अनफोल्ड झाल्यानंतर हा गुगल पिक्सल फोन टॅबलेट डिवायस सारखा वाटतो, ज्यात स्क्रीनच्या चारही बाजूंना रुंद बेजल्स देण्यात आले आहेत.
  • सेकंडरी स्क्रीनच्या वरच्या बाजूला डावीकडे असलेल्या बेजलवर कॅमेरा लेन्स आहे जी सेल्फी तसेच व्हिडीओ कॉलिंगसाठी उपयुक्त ठरते.
  • फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे जो वर हॉरिजॉन्टल शेपमध्ये फिट करण्यात आला आहे.
  • गुगल फोल्ड फोनच्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये तीन लेन्ससह एक एलईडी लाईट तर एक राउंड शेप स्पिकर आहे.
  • Google ची ब्रँडिंग फोनच्या बॅक पॅनलवर देण्यात आली आहे तर फोल्ड हिंजवर लोगो किंवा डिजाईन नाही.
  • फोनच्या वरच्या पॅनलवर डावीकडे सिम स्लॉट आहे तर डावीकडे स्पिकर ग्रिल देण्यात आली आहे.
  • वॉल्यूम रॉकर तसेच पावर बटन या नवीन Pixel Fold च्या उजव्या पॅनलवर देण्यात आले आहेत.
  • टीजर व्हिडीओमध्ये दिसत नाहीत परंतु यूएसबी पोर्ट फोनच्या लोवर पॅनलवर मिळू शकतो. यात टाईप-सी स्लॉट असू शकतो.
  • गुगल पिक्सल फोल्डचे स्पेसिफिकेशन्स

    • 5.8″ Primary display
    • 7.6″ Secondary display
    • Google Tensor G2

    कंपनीनं फोनचा लुक तर शेयर केला परंतु अजून फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नाही. लीक्सनुसार, या फोनची प्रायमरी स्क्रीन 5.8 इंच असेल तसेच अनफोल्ड झाल्यानंतर समोर येणाऱ्या सेकंडरी डिस्प्लेची साईज 7.6 इंच असेल. पिक्सल फोल्ड फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी गुगलचा Tensor G2 चिपसेट दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: पावरफुल Motorola Edge 40 आला बाजरात; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

    गुगलच्या फोल्डेबल फोनची किंमत

    Google Foldable Phone संबंधित जास्त माहिती समोर आली नाही परंतु लीकनुसार हा पिक्सल फोल्ड फोन $1700 रुपयांमध्ये लाँच होऊ शकतो. ही किंमत भारतीय करंसीनुसार 1,35,000 रुपयांच्या आसपास आहे. ही फोनची परदेशातील किंमत असू शकते, भारतात हा फोन यापेक्षा कमी किंमतीत येऊ शकतो.

    The post Google नं बनवला फोल्डेबल फोन! 10 मेला लाँच होईल Pixel Fold, पाहा डिजाईन first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/google-foldable-phone-will-launch-on-10-may-pixel-fold/feed/ 0