HMD Global.Nokia - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 06 Dec 2019 11:27:01 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 कमी किंमतीत लॉन्च झाला Nokia 2.3, भारतात करेल का शाओमीची सुट्टी https://www.91mobiles.com/marathi/nokia-2-3-with-dual-cameras-2-day-battery-life-launched/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-2-3-with-dual-cameras-2-day-battery-life-launched/#respond Fri, 06 Dec 2019 11:21:59 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5990 Nokia 2.3 एंडरॉयड 9 पाई वर आधारित आहे जो आगामी काळात एंडरॉयड Android 10 वर अपडेट होईल.

The post कमी किंमतीत लॉन्च झाला Nokia 2.3, भारतात करेल का शाओमीची सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ब्रँडचे स्मार्टफोन बनवून विकणारी लाइसंस होल्डर कंपनी HMD Global ने अधिकृतपणे Nokia 2.3 को लॉन्च केला आहे. हा बजेट स्मार्टफोन कंपनीने Egypt मध्ये झालेल्या एका इवेंट मध्ये सादर केला आहे जो Nokia 2.2 का अपग्रेडेड वेरिएंट आहे.

Nokia 2.3 ची किंमत

Nokia 2.3 यूरोप मध्ये EUR 109 (जवळपास 8,600 रुपये) मध्ये लॉन्च केला गेला आहे. डिवाइस मिड डिसेंबर पासून Cyan Green, Sand आणि Charcoal कलर ऑप्शन मध्ये सेल केला जाईल. Nokia 2.3 च्या भारतातील उपलबद्धतेबद्दल कंपनीने माहिती दिली नाही. पण नोकिया इंडियाच्या वेबसाइट वर फोन 5,999 रुपयांमध्ये लिस्ट आहे. त्यामुळे असे वाटते कि कंपनीने चुकून किंमतसह फोन वेबसाइट वर लिस्ट केला आहे.

Nokia 2.3 चे स्पेसिफिकेशन्स

Nokia 2.3 मध्ये कंपनीने 6.2-इंच “एडवांस्ड” इन-सेल डिस्प्ले HD+ रेजोल्यूशन आणि 19:9 आस्पेक्ट रेश्यो देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000mAh ची बॅटरी आहे जी 2 दिवस चालेल. त्याचबरोबर फोन मीडियाटेक एंट्री-लेवल Helio A22 चिपसेट सह 2GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज सह येतो. फोनची स्टोरेज ग्राहक माइक्रोएसडी कार्डने 512GB पर्यंत वाढवू शकतात.

फोटोग्राफी साठी Nokia 2.3 मध्ये डुअल रियर कॅमेरा सपोर्ट देण्यात आला आहे. यात 13-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर आणि 2-मेगापिक्सल सेकेंडरी सेंसर एलईडी फ्लॅश सह आहे. फोन मध्ये वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी 5- मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

सॉफ्टवेयर पाहता Nokia 2.3 एंडरॉयड 9 पाई वर आधारित आहे जो आगामी काळात एंडरॉयड Android 10 वर अपडेट होईल. तसेच फोन मध्ये गूगल असिस्टेंट साठी वेगळे बटण आणि फेस अनलक आहे.

विशेष म्हणजे गुरुवारी कंपनीने भारतीय टेलीविजन बाजारात आपले नशीब आजमावत Nokia ने ब्रँडचा पहिला स्मार्ट टेलीविजन लॉन्च केला आहे. Xiaomi, OnePlus आणि Motorola सारख्या ब्रँड्स नंतर आता Nokia पण त्या मोबाईल ब्रँड्स मध्ये सामील झाली आहे ज्यांचे टेलीविजन पण आता बाजारात आलेत. Nokia Smart TV येत्या 10 डिसेंबर पासून देशात सेल साठी उपलब्ध होईल.

Nokia Smart TV सोबत JBL ने टेलीविजन प्रोडक्ट मध्ये भागेदारी केली आहे. Nokia Smart TV मध्ये JBL चे स्पीकर्स देण्यात आले आहेत जे Dolby Audio आणि DTS TruSurround ला सपोर्ट करतात. Nokia Smart TV साउंडच्या बाबतीत खास आहे. या टीव्ही मध्ये क्लियर वोकल टोन आणि मिनिमल हारमोनिक डिस्ट्रोशनचा शानदार अनुभव मिळेल तसेच हा नोकिया स्मार्टटीव्ही 5.1 सराउंड साउंडला सपोर्ट करतो.

The post कमी किंमतीत लॉन्च झाला Nokia 2.3, भारतात करेल का शाओमीची सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-2-3-with-dual-cameras-2-day-battery-life-launched/feed/ 0