Honor 20S - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Sat, 31 Aug 2019 10:01:53 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Exclusive: Honor 20S रेंडर्स आले समोर, पंच-होल डिस्प्ले सह होईल सादर https://www.91mobiles.com/marathi/honor-20s-renders-show-punch-hole-display-and-colour-options/ https://www.91mobiles.com/marathi/honor-20s-renders-show-punch-hole-display-and-colour-options/#respond Sat, 31 Aug 2019 10:01:53 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5187 स्मार्टफोन हुआवईच्या हाईसिलिकॉन किरीन 810 चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो

The post Exclusive: Honor 20S रेंडर्स आले समोर, पंच-होल डिस्प्ले सह होईल सादर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Honor 20S चीनी मार्केट मध्ये 4 सप्टेंबरला लॉन्च केला जाईल. कंपनीने याची ऑफिशियल माहिती दिली आहे. आता 91mobiles ला Honor 20S चे हाई क्वालिटी रेंडर्स मिळाले आहेत. हे रेंडर्स आम्हाला आमच्या सूत्रांकडून मिळाले आहेत. रेंडर्स मध्ये कलर वेरिएंटची माहिती पण समोर आली आहे. Honor 20S कंपनी Butterfly Feather Blue, White आणि Black कलर ऑप्शन मध्ये सादर केला जाईल.

रेंडर्स नुसार हॉनर 20एस मध्ये तीन रियर कॅमेरे वर्टिकल पोजीशन मध्ये असतील. मागे कोणताही फिंगरप्रिंट सेंसर दिसत नाही. त्यामुळे आशा आहे कि कंपनी या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देऊ शकते. तसेच यात 48MP AI वर्जन ब्रॅण्डिंग बाजूला दिसत आहे. तसेच फोन मध्ये पंच-होल डिस्प्ले दिला जाईल.

Honor 20S स्पेसिफिकेशन्स

Honor 20S काही दिवसांपूर्वी Google Play Console वर दिसला होता. लिस्टिंग मध्ये हा फोन 8जीबी रॅम सह दाखवण्यात आला होता. या लिस्टिंग मध्ये हा फोन दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये दाखवण्यात आला होता, ज्यात 128जीबी इंटरनल स्टोरेज आणि 256जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली होती. लिस्टिंग मध्ये खुलासा झाला होता कि Honor 20 सीरीजचा हा आगामी स्मार्टफोन 6-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. डिस्प्लेचे रेजोल्यूशन काय असेल अजून स्पष्ट झाले नाही. लिस्टिंग मध्ये Honor 20S एंडरॉयडच्या सर्वात नवीन ओएस एंडरॉयड 10 सह दाखवण्यात आला होता.

Honor 20S संबंधित लीक्स पाहता हा स्मार्टफोन हुआवईच्या हाईसिलिकॉन किरीन 810 चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो जो माली-जी52 जीपीयू सह येईल. लीक्स नुसार Honor 20S च्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा प्राइमरी एआई रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो तसेच फोन मध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. Honor 20S मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी असल्याची बाब लीक्स मध्ये समोर आली आहे जी 20वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. कंपनीने अजूनतरी Honor 20S संबंधित कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही पण बोलले जात आहे कि सप्टेंबर महिन्यात Honor आपल्या हा आगामी डिवाइस सादर करेल.

The post Exclusive: Honor 20S रेंडर्स आले समोर, पंच-होल डिस्प्ले सह होईल सादर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-20s-renders-show-punch-hole-display-and-colour-options/feed/ 0