Honor Magic 2 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 31 Oct 2018 13:29:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6 कॅमेरे, 8जीबी रॅम आणि स्लाईडर पॅनल सह लॉन्च झाला आॅनरचा दमदार फोन मॅजिक 2, ऍप्पल-सॅमसंगला देईल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/honor-magic-2-launched-8gb-ram-triple-slider-selfie-rear-camera-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-magic-2-launched-8gb-ram-triple-slider-selfie-rear-camera-specifications-price-in-marathi/#respond Wed, 31 Oct 2018 13:29:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2721 मॅजिक 2 हुआवई च्या नवीन आणि ताकदवान चिपसेट हाईसिलिकॉन किरीन 980 वर चालतो.

The post 6 कॅमेरे, 8जीबी रॅम आणि स्लाईडर पॅनल सह लॉन्च झाला आॅनरचा दमदार फोन मॅजिक 2, ऍप्पल-सॅमसंगला देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आॅनर ने याच वर्षी आईएफए च्या मंचावरून कंपनीचा खूप एडवांस आणि स्टाइलिश स्मार्टफोन मॅजिक 2 सादर केला होता. आॅनर मॅजिक 2 मध्ये स्लाईडर कॅमेरा पॅनल देण्यात आला आहे ज्यामुळे हा आॅनर ने आतापर्यंत आणलेल्या सर्व स्मार्टफोन टेक्नॉलॉजी पेक्षा वेगळा आणि अनोखा आहे. मॅजिक 2 सादर झाल्यापासून टेक प्रेमी व आॅनर फॅन्स या फोनची वाट बघत होते. आज हि प्रतीक्षा संपवत आॅनर ने मॅजिक 2 स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय मंचावर लॉन्च केला आहे. आॅनर मॅजिक 2 मध्ये शानदार लुक सोबत एडवांस फीचर्स आणि दमदार स्पेसिफिकेशन्स आहेत.

आॅनर मॅजिक 2 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या फुल बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.39-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट आॅपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई सह ईएमयूआई 9.0 वर सादर करण्यात आला आहे. मॅजिक 2 हुआवई च्या नवीन आणि ताकदवान चिपसेट हाईसिलिकॉन किरीन 980 वर चालतो.

आॅनर ने मॅजिक 2 सोबत कंपनीचा पर्सनल असिस्टेंट ‘योयो’ पण टेक मंचावर सादर केला आहे. ऍप्पलच्या सीरी प्रमाणे आॅनरचा योयो फोनचा वापर सोप्पा करतो. मॅजिक 2 2 रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. या वेरिएंट्स मध्ये 6जीबी व 8जीबी रॅम आहे. आॅनर मॅजिक 2 6जीबी रॅम सोबत 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. तसेच 8जीबी रॅम सोबत मॅजिक 2 तीन स्टोरेज आॅप्शन्स सह सादर करण्यात आला आहे. यात 128जीबी मेमरी, 256जीबी स्टोरेज तसेच 512जीबी मेमरी उपलब्ध आहे.

किंमत पाहता आॅनर मॅजिक 2 चा 6जीबी रॅम/128जीबी मेमरी वेरिएंट 3799 युआन मध्ये लॉन्च केला गेला आहे जे भारतीय करंसी नुसार 40,000 रुपयांच्या आसपास आहेत. तसेच मॅजिक 2 चा 8जीबी रॅम सह येणार 128जीबी मेमरी वेरिएंट 4299 युआन, 256जीबी स्टोरेज वेरिएंट 4799 युआन तसेच 512जीबी मेमरी वेरिएंट 5799 युआन मध्ये चीन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या किंमती भारतीय करंसी नुसार क्रमश: 45,600 रुपये, 50,900 रुपये व 61,500 रुपयांच्या आसपास आहेत.

The post 6 कॅमेरे, 8जीबी रॅम आणि स्लाईडर पॅनल सह लॉन्च झाला आॅनरचा दमदार फोन मॅजिक 2, ऍप्पल-सॅमसंगला देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-magic-2-launched-8gb-ram-triple-slider-selfie-rear-camera-specifications-price-in-marathi/feed/ 0
आॅनर घेऊन येत आहे डुअल कॅमेरा असलेला वाटरप्रूफ टॅबलेट, 31 ऑक्टोबर को होगा लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/honor-waterplay-tablet-to-launch-on-31st-october-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-waterplay-tablet-to-launch-on-31st-october-in-marathi/#respond Mon, 29 Oct 2018 09:29:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2670 कंपनी ने एक पोस्टर शेयर केला आहे ज्यात नवीन वाटरप्ले टॅबलेट येणार असल्याची माहिती समोर आली आहे. पोस्टर सोबतच या डिवाइसचे काही स्पेसिफिकेशन पण शेयर करण्यात आले आहेत.

The post आॅनर घेऊन येत आहे डुअल कॅमेरा असलेला वाटरप्रूफ टॅबलेट, 31 ऑक्टोबर को होगा लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन निर्माता हुआवई 31 ऑक्टोबरला एका इवेंटचे आयोजन करत आहे. कंपनीने आधीच घोषणा केली आहे कि यात कंपनी मॅजिक 2 लॉन्च करणार आहे. हा फोन कंपनीचा पहिला फोन आहे जो स्लाइड आउट कॅमेरा सह येईल. तसेच आज हुआवई ने आपल्या अजून एका डिवाइसची माहिती दिली आहे. कंपनी ने एक पोस्टर शेयर केला आहे ज्यात नवीन वाटरप्ले टॅबलेट येणार असल्याची माहिती समोर आली आहे. पोस्टर सोबतच या डिवाइसचे काही स्पेसिफिकेशन पण शेयर करण्यात आले आहेत.

हुआवई वाटरप्ले 2 नावाने सादर होणार या टॅबलेट मध्ये 8—इंचाची स्क्रीन असेल. तसेच कपंनी हा डुअल कॅमेरा सह सादर कार्ल. याच्या इतर स्पेसिफिकेशनची माहिती देण्यात आली नाही पण कंपनी ने आपल्या पोस्टर मध्ये या फीचर्सला दुजोरा दिला आहे. टॅबलेटचा डुअल कॅमेरा होरिजेंटल स्टाइल मध्ये आहे. तसेच टॅबलेटचे कॉर्नर राउंड आहेत जे ऐजेज सह येतात. टॅबलेटची पोस्ट बघून बोलले जात आहे कि हा वॉटरप्रूफ असेल. कंपनीचा जुना टॅबलेट पण पाणी व धूळ अवरोधक होता.

पण इवेंट मध्ये चर्चा आॅनर मॅजिक 2 ची आहे. यात स्लाईडर कॅमेरा पॅनल देनाय्त आला आहे. आॅनर मॅजिक 2 च्या डिस्प्ले वर नॉच किंवा इतर कोणताही सेंसर दिला नाही. ओपो फाइंड एक्स प्रमाणे हा फोन पण स्लाईड आउट सह सादर करण्यात ला आहे. फोन मध्ये 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या फुल बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.39-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देनाय्त आला आहे. हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट आॅपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई सह ईएमयूआई 9.0 वर सादर करण्यात आला आहे. मॅजिक 2 हुआवई च्या नवीन आणि ताकदवान चिपसेट हाईसिलिकॉन किरीन 980 वर चालेल.

माहिती नुसार कंपनी कडून हा फोन दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाईल. या वेरिएंट्स मध्ये 6जीबी व 8जीबी रॅम असेल तसेच 128जीबी व 256जीबी इंटरनल स्टोरेज देनाय्त येईल. टेना नुसार फोटोग्राफी साठी आॅनर मॅजिक 2 च्या बॅक तसेच फ्रंट दोन्ही पॅनल वर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात येईल. बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल, 24-मेगापिक्सल आणि 16-मेगापिक्सलचे तीन कॅमेरा सेंसर असतील तर सेल्फी साठी यात 16-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सलचे कॅमेरा सेंसर देण्यात येतील.

आॅनर मॅजिक 2 च्या बॅक पॅनल वर ​कोणताही फिंगर​प्रिंट सेंसर दिसत नाही. टेना नुसार हा फोन 3डी फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करेल तसेच मॅजिक 2 मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात येईल. मॅजिक 2 मध्ये एनएफसी, 4जी वोएलटीई व यूएसबी टाईप-सी सोबतच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,400एमएएच ची बॅटरी देण्यात येईल.

The post आॅनर घेऊन येत आहे डुअल कॅमेरा असलेला वाटरप्रूफ टॅबलेट, 31 ऑक्टोबर को होगा लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-waterplay-tablet-to-launch-on-31st-october-in-marathi/feed/ 0
8जीबी रॅम आणि 6 कॅमेरा असलेला आॅनर मॅजिक 2 सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट, 31 ऑक्टोबरला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/honor-magic-2-feature-specifications-design-display-leak-tenna-31-october-launch-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-magic-2-feature-specifications-design-display-leak-tenna-31-october-launch-in-marathi/#respond Mon, 22 Oct 2018 12:37:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2584 लॉन्च च्या आधीच मॅजिक 2 टेना वर लिस्ट झाला आहे ज्यात फोनच्या स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

The post 8जीबी रॅम आणि 6 कॅमेरा असलेला आॅनर मॅजिक 2 सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट, 31 ऑक्टोबरला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आॅनर ने आईएफए 2018 च्या मंचावरून कंपनीचा एडवांस आणि स्टाइलिश स्मार्टफोन मॅजिक 2 सादर केला होता. आॅनर मॅजिक 2 मध्ये स्लाईडर कॅमेरा पॅनल देण्यात आला आहे ज्यामुळे हा आॅनर द्वारा आतापर्यंत सादर केलेल्या सर्व स्मार्टफोन्स पेखा वेगळा आणि अनोखा ठरतो. आॅनर घोषणा केली आहे कि मॅजिक 2 येत्या 31 ऑक्टोबरला जागतिक मंचवर आॅफिशियली लॉन्च केला जाईल पण कंपनी ने अजूनतरी फोनचे स्पेसिफेशन्स सांगितले नाहीत. पण आता लॉन्च च्या आधीच मॅजिक 2 टेना वर लिस्ट झाला आहे ज्यात फोनच्या स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

आॅनर मॅजिक 2 चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर लिस्ट करण्यात आला आहे ज्यातून फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. आॅनर मॅजिक 2 च्या डिस्प्ले वर नॉच किंवा इतर कोणताही सेंसर देण्यात आला नाही. ओपो फाइंड एक्स प्रमाणे आॅनरचा हा फोन पण स्लाईड आउट सह सादर करण्यात आला आहे. फ्रंट कॅमेरा कंपनी ने या स्लाईडर वर बनवला आहे जो फोनच्या बॉडीच्या आत असतो व बाहेरून दिसत नाही. सेल्फी ची कमांड देताच आॅनर मॅजिक 2 चा फ्रंट कॅमेरा सेटअप स्लाईड होऊन बॉडी च्या बाहेर येईल आणि सेल्फी क्लिक करेल.

आॅनर मॅजिक 2 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या फुल बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.39-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देनाय्त आला आहे. हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट आॅपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई सह ईएमयूआई 9.0 वर सादर करण्यात आला आहे. मॅजिक 2 हुआवई च्या नवीन आणि ताकदवान चिपसेट हाईसिलिकॉन किरीन 980 वर चालेल.

टेना नुसार कंपनी कडून हा फोन दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाईल. या वेरिएंट्स मध्ये 6जीबी व 8जीबी रॅम असेल तसेच 128जीबी व 256जीबी इंटरनल स्टोरेज देनाय्त येईल. टेना नुसार फोटोग्राफी साठी आॅनर मॅजिक 2 च्या बॅक तसेच फ्रंट दोन्ही पॅनल वर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात येईल. बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल, 24-मेगापिक्सल आणि 16-मेगापिक्सलचे तीन कॅमेरा सेंसर असतील तर सेल्फी साठी यात 16-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सलचे कॅमेरा सेंसर देण्यात येतील.

आॅनर मॅजिक 2 च्या बॅक पॅनल वर ​कोणताही फिंगर​प्रिंट सेंसर दिसत नाही. टेना नुसार हा फोन 3डी फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करेल तसेच मॅजिक 2 मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात येईल. मॅजिक 2 मध्ये एनएफसी, 4जी वोएलटीई व यूएसबी टाईप-सी सोबतच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,400एमएएच ची बॅटरी देण्यात येईल.

आॅनर ने अजूनतरी मॅजिक 2 चे स्पेसिफिकेशन्स सांगितले नाहीत. त्यामुळे फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स सती 31 ऑक्टोबरच्या फोन लॉन्चची वाट बघितली जात आहे. तसेच हा फोन भारतीय बाजारात कधी येईल याबद्दल पण काही सांगता येणार आहे.

The post 8जीबी रॅम आणि 6 कॅमेरा असलेला आॅनर मॅजिक 2 सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट, 31 ऑक्टोबरला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-magic-2-feature-specifications-design-display-leak-tenna-31-october-launch-in-marathi/feed/ 0
किरीन 980 आणि स्लाईड कॅमेरा सह सादर झाला आॅनर मॅजिक 2, याचा सेल्फी कॅमेरा आहे इनविजिबल https://www.91mobiles.com/marathi/honor-magic-2-teased-slider-camera-features-specifications-ifa-2018-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-magic-2-teased-slider-camera-features-specifications-ifa-2018-in-marathi/#respond Fri, 31 Aug 2018 13:12:37 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1909 आॅनर मॅजिक 2 सादर करण्यासोबत कंपनी ने आज हुआवई च्या लेटेस्ट चिपसेट हाईसिलिकॉन किरीन 980 चा खुलासा पण केला आहे.

The post किरीन 980 आणि स्लाईड कॅमेरा सह सादर झाला आॅनर मॅजिक 2, याचा सेल्फी कॅमेरा आहे इनविजिबल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आईएफए 2018 ने दरवर्षी प्रमाणे यावेळी पण धमाल सुरवात केली आहे. टेक बाजारातील अनेक मोठया ब्रँडसनी आपले नवीन स्मार्टफोन व नवीन टेक्नोलॉजी इथे सादर केली आहे. यात आता आॅनर पण सामील झाला आहे. संपूर्ण टेक जगाला धक्का देत आॅनर ने असा स्मार्टफोन सादर केला आहे ज्याचा फ्रंट कॅमेरा फोन बॉडी च्या आत राहतो. आॅनर ने आपल्या या फोनला आॅनर मॅजिक 2 नाव दिले आहे. अशी टेक्नोलॉजी ओपो आपल्या फाइंड एक्स स्मार्टफोन मध्ये आणली होती.

आॅनर चे प्रसिडेंट जॉर्ज झाओ ने आईएफए 2018 च्या मंचावरून आॅनर मॅजिक 2 टेक विश्‍वा समोर सादर केला आहे. टीजर च्या माध्यमातून समोर आलेल्या आॅनर मॅजिक 2 चा फ्रंट पॅनल पूर्णपणे बेजल लेस आहे. डिस्प्ले वर नॉच किंवा इतर कोणताही सेंसर देण्यात आला नाही. ओपो फाइंड एक्स प्रमाणे आॅनर चा हा फोन पण स्लाईड आउट सह सादर करण्यात आला आहे. फ्रंट कॅमेरा कंपनी ने या स्लाईडर वर दिला आहे जो फोन बॉडी च्या आत राहतो व बाहेरून दिसत नाही.

सेल्फी ची कमांड मिळताच आॅनर मॅजिक 2 चा फ्रंट कॅमेरा सेटअप स्लाईड होऊन बाहेर येईल आणि सेल्फी क्लिक करेल. आॅनर ने या फोनचा फ्रंट फक्त पॅनल दाखवला आहे. त्यामुळे फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे की नाही हे सांगता येत नाही. रियर पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर नसल्यास आॅनर मॅजिक 2 मध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असण्याची शक्यता वाढेल.

आॅनर मॅजिक 2 सादर करण्यासोबत कंपनी ने आज हुआवई च्या लेटेस्ट चिपसेट हाईसिलिकॉन किरीन 980 चा खुलासा पण केला आहे. कंपनी ने सांगितले की आॅनर मॅजिक 2 याच चिपसेट सह बाजारात येईल. हा फोन ग्लोबल मंचावर कधी येईल याची माहिती अजून समोर आली नाही तसेच फोनची किंमत आणि याच्या ठोस स्पेसिफिकेशन्स साठी पण कंपनी च्या पुढील घोषणेची वाट बघावी लागेल.

The post किरीन 980 आणि स्लाईड कॅमेरा सह सादर झाला आॅनर मॅजिक 2, याचा सेल्फी कॅमेरा आहे इनविजिबल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-magic-2-teased-slider-camera-features-specifications-ifa-2018-in-marathi/feed/ 0