HonorHonor 20 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 22 Oct 2019 13:29:42 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8 जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी आणि 48एमपी ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह Honor 20 Lite (Youth Edition) लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/honor-20-lite-youth-edition-launched-8gb-ram-4000mah-battery-48mp-triple-rear-camera/ https://www.91mobiles.com/marathi/honor-20-lite-youth-edition-launched-8gb-ram-4000mah-battery-48mp-triple-rear-camera/#respond Tue, 22 Oct 2019 13:29:42 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5557 हा नवीन डिवाईस Honor 20 Lite (Youth Edition) नावाने लॉन्च झाला आहे जो सध्या फक्त चीनी बाजारात सेल साठी उपलब्ध होईल.

The post 8 जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी आणि 48एमपी ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह Honor 20 Lite (Youth Edition) लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Honor बद्दल अनेक दिवसांपासून बातमी येत होती कि कंपनी अंर्तराष्ट्रीय बाजारात आपल्या प्रोडक्ट पोर्टफोलियोचा विस्तार करण्याची योजना बनवत आहे आणि या अंतर्गत Honor 20 सीरीजचा एक नवीन फोन टेक मार्केट मध्ये येणार आहे. त्यानुसार आज कंपनीने नवीन फोन सादर केला आहे. हा नवीन डिवाईस Honor 20 Lite (Youth Edition) नावाने लॉन्च झाला आहे जो सध्या फक्त चीनी बाजारात सेल साठी उपलब्ध होईल. चला एक नजर टाकू नवीन Honor स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीवर.

Honor 20 Lite

Honor 20 Lite (Youth Edition) 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.3 इंचाच्या फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित ईएमयूआई 9.1.1 वर सादर झाला आहे जो 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या हाईसिलिकॉन किरीन 810 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये माली जी52 एमपी6 जीपीयू देण्यात आला आहे.

Honor 20 Lite चा हा एडिशन तीन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा 4 जीबी रॅम वेरिएंट 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे 6जीबी रॅम सह 64 जीबी मेमरी आणि 128 जीबी मेमरी देण्यात आली आहे. Honor 20 Lite (Youth Edition) चा सर्वात मोठा वेरिएंट 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज सह लॉन्च केला गेला आहे. या तिन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Honor 20 Lite (Youth Edition) ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 8 मेगापिक्सलच्या सेकेंडरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी या फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Honor 20 Lite (Youth Edition) डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी व फोन अनलॉकिंग साठी यात इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी Honor 20 Lite (Youth Edition) मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 40वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

किंमत

Honor 20 Lite (Youth Edition) ची किंमत पाहता चीन मध्ये या फोनचा 4जीबी रॅम + 64 जीबी मेमरी वेरिएंट 1399 म्हणजे जवळपास 14,000 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. फोन च्या 6जीबी रॅम + 64 जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 1499 युआन (जवळपास 15,000 रुपये) आणि 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 1699 युआन (जवळपास 17,000 रुपये) आहे. तसेच Honor 20 Lite (Youth Edition) चा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 1899 युआन म्हणजे जवळपास 19,000 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post 8 जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी आणि 48एमपी ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह Honor 20 Lite (Youth Edition) लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-20-lite-youth-edition-launched-8gb-ram-4000mah-battery-48mp-triple-rear-camera/feed/ 0
4 रियर कॅमेरा आणि शानदार फीचर्स सह आले Honor 20 आणि Honor 20 Pro स्मार्टफोन, बघा या दोन्ही फोनची किंमत https://www.91mobiles.com/marathi/honor-20-and-honor-20-pro-with-four-rear-cameras-announced-in-london-know-price/ https://www.91mobiles.com/marathi/honor-20-and-honor-20-pro-with-four-rear-cameras-announced-in-london-know-price/#respond Wed, 22 May 2019 13:51:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4367 Honor 20 Pro स्मार्टफोन Phantom Blue आणि Phantom Black कलर मध्ये विक्री साठी येतील.

The post 4 रियर कॅमेरा आणि शानदार फीचर्स सह आले Honor 20 आणि Honor 20 Pro स्मार्टफोन, बघा या दोन्ही फोनची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei च्या सब-ब्रँड Honor ने लंडन मध्ये आयोजित मध्ये एका इवेंट मध्ये Honor 20 आणि Honor 20 Pro लॉन्च केले आहेत. इवेंट मध्ये सादर केला गेलेला Honor 20 Pro या सीरीजचा सर्वात प्रीमियम हँडसेट आहे. तसेच Honor 20 Lite ग्लोबल मार्केट मध्ये पण आला आहे. हा हँडसेट आधीच मलेशिया आणि यूनाइटेड किंगडम मध्ये लॉन्च झाला आहे.

किंमत
किंमतीबद्दल बोलायचे तर Honor 20 स्मार्टफोनच्या 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 499 यूरो (जवळपास 38775 रुपये) आहे. तर Honor 20 Pro च्या 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टेरेज वाले वेरिएंटची किंमत 599 यूरो (जवळपास 46546 रुपये) आहे. दोन्ही स्मार्टफोनची विक्री कधी होईल सध्या हि माहिती कंपनीने शेयर केली नाही. तसेच Honor 20 Lite ची किंमत 299 यूरो (जवळपास 23,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. भारतात या स्मार्टफोनची किंमत किती असेल, याची घोषणा कंपनी 11 जूनला करेल. पण भारतात या फोनची विक्री ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वरून होईल हि माहिती समोर आली आहे. कलर वेरिएंट बद्दल बोलायचे तर दोन्ही स्मार्टफोन ग्रेडिएंट फिनिश सह येतील. Honor 20 स्मार्टफोन दोन कलर ऑप्शन Sapphire Blue आणि Midnight Black मध्ये विक्री साठी येतील. तसेच Honor 20 Pro स्मार्टफोन Phantom Blue आणि Phantom Black कलर मध्ये विक्री साठी येतील.

Honor 20 चे स्पेसिफिकेशन्स
Honor 20 मध्ये 6.26-इंचाचा एफएचडी+ ऑल व्यू डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 2340×1080 पिक्सल आहे. तसेच फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 91.6 टक्के आहे. Honor 20 मध्ये हुवावे ने आपला किरिन 980 प्रोसेसर दिला आहे. फोन मध्ये 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफी साठी फोनच्या मागे 4 कॅमेरा देण्यात आले आहेत. यात एफ/1.8 अपर्चर सह 48-मेगापिक्सलचा सोनी IMX586 सेंसर, एफ/2.2 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा सुपर वाइड ऐंगल सेंसर, एफ/2.4 अपर्चर सह 117 डिग्री सुपर वाइड ऐंगल वाला 2-मेगापिक्सलचा डेप्थ असिस्ट कॅमेरा आणि एक 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे ज्याचे अपर्चर एफ/2.4 आहे. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी फोन मध्ये 32-मेगापिक्सलचा पंच होल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला पावर देण्यासाठी यात 3,750एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 22.5W सुपर चार्जला सपोर्ट करते. याबद्दल कंपनीने दावा केला आहे कि फक्त 30 मिनिटांत फोन 50 पर्सेंट चार्ज केला जाऊ शकतो.

Honor 20 Pro चे स्पेसिफिकेशन्स
Honor 20 Pro कंपनी द्वारा लॉन्च केला गेलेला Honor 20 चा ऍडवांस वर्जन आहे. दोन्ही डिवाइसचे स्पेसिफिकेशन्स जवळपास एकसारखे आहेत. पण, बॅटरी आणि कॅमेऱ्याच्या बाबतीती दोन्ही वेगळे आहेत. Honor 20 Pro मध्ये पण कंपनीने 6.26-इंचाचा फुल-एचडी+ एलसीडी आईपीएस डिस्प्ले दिला आहे. तसेच फोन मध्ये Huawei चा हाई-एंड HiSilicon Kirin 980 ओक्टा-कोर SoC आहे जो 7nm FinFET टेक्नोलॉजी वर बनला आहे. फोन 6GB रॅम सह 128GB इंटरनल स्टोरेज सह येतो.

फोटोग्राफी साठी फोन मध्ये क्वार्ड कॅमेरा सेटअप आहे. कंपनी ने यात 8-मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स दिलीआहे जी 3X ऑप्टिकल जूमला सपोर्ट करते. इतर तीन लेन्स पाहता यात 48-मेगापिक्सलचा सोनी IMX586 सेंसर, 16-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड एंगल लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा माइक्रो सेंसर आहे. Honor 20 Pro स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई वर बेस्ड मॅजिक यूआई 2.1 वर चालतो. सोबतच स्मार्टफोन 22.5W फास्ट चार्जिंग सुपरफास्टला सपोर्ट करतो ज्यात यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. तसेच फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी आहे.

The post 4 रियर कॅमेरा आणि शानदार फीचर्स सह आले Honor 20 आणि Honor 20 Pro स्मार्टफोन, बघा या दोन्ही फोनची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-20-and-honor-20-pro-with-four-rear-cameras-announced-in-london-know-price/feed/ 0