Huawei Nova - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 03 Jul 2018 12:54:55 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 18 जुलैला लॉन्च होत आहे 4 कॅमेरा आणि 6जीबी रॅम वाला हा दमदार फोन https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-3-to-launch-on-18-july-with-4-camera-sensor-in-%e2%80%8bmarathi/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-3-to-launch-on-18-july-with-4-camera-sensor-in-%e2%80%8bmarathi/#respond Tue, 03 Jul 2018 12:54:55 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1151 कंपनी नुसार लवकरच चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो च्या माध्यमातून फोन चा आॅफिशियल लॉन्च पोस्टर शेयर करण्यात येईल.

The post 18 जुलैला लॉन्च होत आहे 4 कॅमेरा आणि 6जीबी रॅम वाला हा दमदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हुआवई च्या आगामी स्मार्टफोन नोवा 3 बद्दल अनेक दिवसांपासून लीक्स येत आहेत. आता कंपनी ने या स्मार्टफोन च्या लॉन्च डेट ची माहिती पण दिली आहे. हुआवई ने चीन मध्ये प्रेस मीटिंग मध्ये सांगितले की कंपनी येत्या 18 जुलैला नोवा 3 स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय टेक बाजारात लॉन्च करेल.

हुआवई च्या अधिकार्‍यांनी फोन लॉन्च ची तारीख 18 जुलै सांगितली आहे. कंपनी नुसार लवकरच चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो च्या माध्यमातून फोन चा आॅफिशियल लॉन्च पोस्टर शेयर करण्यात येईल. कंपनी 18 जुलैला शेनझेंन स्टेडियम मध्ये ईवेंट चे आयोजन करून हा फोन पहिल्यांदा टेक विश्वा समोर सादर करेल. या फोन ची मोठी खासियत म्हणजे नोवा 3 चार कॅमेरा सेंसर सह येईल.

हुआवई नोवा 3 चे स्पेसिफिकेशन्स पाहता टेना नुसार फोन च्या बॅक तसेच फ्रंट दोन्ही पॅनल्स वर 2-2 कॅमेरा सेंसर असतील. फोन मध्ये 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो तर सेल्फी साठी यात 24-मेगापिक्ल आणि 2-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा सेंसर दिला जाऊ शकतो.

टेना नुसार या फोन मध्ये 6.3-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित असेल तसेच 2.36गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर वर चालेल. लीक नुसार या फोन मध्ये 6जीबी रॅम आणि 64जीबी व 128जीबी चे दोन स्टोरेज आॅप्शन दिले जाऊ शकतात. बोलले जात आहे की हा फोन ग्लास पॅनल सह सादर केला जाऊ शकतो तसेच यात रियर फिंगरप्रिंट सेंसर दिला जाऊ शकतो.

हुआवई नोवा 3 ला कंपनी ब्लॅक आणि ब्लू कलर वेरिएंट मध्ये सादर करू शकते. चीनी बाजारात या फोनची किंमत काय असेल तसेच फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स साठी 18 जुलै ची वाट बघावी लागेल.

The post 18 जुलैला लॉन्च होत आहे 4 कॅमेरा आणि 6जीबी रॅम वाला हा दमदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-3-to-launch-on-18-july-with-4-camera-sensor-in-%e2%80%8bmarathi/feed/ 0