Infinix hot 6 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 12 Jul 2018 09:26:55 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4,000एमएएच बॅटरी आणि 5.99-इंचाच्या बेजल लेस डिसप्ले सह लाँन्च झाला इनफिनिक्स हॉट 6 प्रो, किंमत फक्त 7,999 रुपये https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-6-pro-launched-india-price-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-6-pro-launched-india-price-features-specifications-in-marathi/#respond Thu, 12 Jul 2018 09:26:55 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1232 इनफिनिक्स ने हॉट 6 प्रो 7,999 रुपयांमध्ये बाजारात आणला आहे जो फ्लिपकार्ट सोबतच आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध आहे.

The post 4,000एमएएच बॅटरी आणि 5.99-इंचाच्या बेजल लेस डिसप्ले सह लाँन्च झाला इनफिनिक्स हॉट 6 प्रो, किंमत फक्त 7,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हाँगकाँग च्या कंपनी इनफिनिक्स बद्दल आम्ही काही दिवसांपूर्वी बातमी दिली होती की कंपनी लवकरच भारतीय बाजारात 4,000एमएएच बॅटरी वाला नवीन स्मार्टफोन घेऊन येणार आहे. काल कंपनी ने आपला नवीन स्मार्टफोन हॉट 6 प्रो भारतात आॅफिशियल केला आहे. इनफिनिक्स ने हॉट 6 प्रो 7,999 रुपयांमध्ये बाजारात आणला आहे जो फ्लिपकार्ट सोबतच आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध आहे.

इनफिनिक्स हॉट 6 प्रो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन ट्रेंड मधील 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.99-इंचाची इनसेल आईपीएस स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित एक्सओएस 3.2 सह सादर करण्यात आला आहे जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने या फोन मध्ये 3जीबी रॅम दिला आहे. फोन मध्ये 32जीबी इंटरनल स्टोरेज आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल च्या दोन कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो. तर सेल्फी साठी फोन मध्ये सॉफ्ट एलईडी फ्लॅश असलेला 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

इनफिनिक्स हॉट 6 प्रो 4जी फोन आहे जो दोन सिम स्लॉट आणि एक माइक्रोएसडी कार्ड स्लॉट ला सपोर्ट करतो. फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. भारतीय बाजारात हा फोन सेंडस्टोन ब्लॅक , मॅजिक गोल्ड आणि रेड कलर वेरिएंट मध्ये आला आहे.

The post 4,000एमएएच बॅटरी आणि 5.99-इंचाच्या बेजल लेस डिसप्ले सह लाँन्च झाला इनफिनिक्स हॉट 6 प्रो, किंमत फक्त 7,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-6-pro-launched-india-price-features-specifications-in-marathi/feed/ 0