Infinix S5 Lite - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 30 Dec 2019 13:25:11 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Infinix घेऊन येत आहे कमी किंमतीत पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला फोन, नवीन वर्षात होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/infinix-mobiles-to-launch-new-low-budget-pop-up-selfie-camera-smartphone-in-february-2020/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-mobiles-to-launch-new-low-budget-pop-up-selfie-camera-smartphone-in-february-2020/#respond Mon, 30 Dec 2019 13:25:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6151 याअंतर्गत लॉन्च होणारे डिवाईसेज ‘सेल्फी सेंट्रिक’ स्मार्टफोन म्हणून लॉन्च केले जातील.

The post Infinix घेऊन येत आहे कमी किंमतीत पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला फोन, नवीन वर्षात होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix चे नाव त्या टेक ब्रँड्स मध्ये येते जे आपल्या प्रोडक्ट्सची किंमत आक्रमकपणे सादर करतात. शानदार लुक आणि दमदार स्पेसिफिकेशन्स असलेल्या या ब्रँडचे स्मार्टफोन स्वस्तात लॉन्च केले जातात. Infinix ने गेल्या महिन्यात इंडियन मार्केट मध्ये Infinix S5 Lite स्मार्टफोन लॉन्च केला होता जो भारतातील सर्वात कमी किंमत असलेला पंच-होल डिस्प्ले वाले स्मार्टफोन्स मध्ये से एक आहे. हा ब्रँड आता भारतात आपली टेक्नॉलॉजी अजून पुढे नेण्याची तयारी करत आहे. Infinix बद्दल बातमी समोर आली आहे कि हि कंपनी आता पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन वर काम करत आहे जो फेब्रुवारी मध्ये बाजारात येईल.

Infinix च्या या आगामी स्मार्टफोनची माहिती द मोबाईल इंडियन द्वारे समोर अली आहे. या टेक वेबसाइटने आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितले आहे कि Infinix नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे जो पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन फेब्रुवारी 2020 मध्ये इंडियन मार्केट मध्ये येईल. Infinix आपले मोबाईल फोन्स स्वस्तात लॉन्च करते तसेच कंपनीचा आगामी पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन पण कमी किंमतीत येईल.

Infinix Hot 8
Infinix Hot 8

Infinix आपला हा पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन कोणत्या नावाने बाजारात येईल हि माहिती समोर आली नाही पण मीडिया रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि हा आगामी डिवाईस मीडियाटेकच्या चिपसेट सह येईल. रिपोर्टनुसार या पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेल्या मोबाईल सह Infinix एक नवीन स्मार्टफोन सीरीजची सुरवात करेल. Infinix च्या या नवीन सीरीज आणि याअंतर्गत लॉन्च होणारे डिवाईसेज ‘सेल्फी सेंट्रिक’ स्मार्टफोन म्हणून लॉन्च केले जातील.

Infinix S5 Lite

Infinix S5 Lite चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1600 x 760 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी हा 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे. Infinix S5 Lite एंडरॉयड 9 पाई आधारित एक्सओएस 5.5 वर सादर केला गेला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडच्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो.

Infinix S5 Lite 4 जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येईल. फोटोग्राफी साठी या फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात फ्लॅश लाईट सह 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी आणि एक क्यूवीजीए सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी Infinix S5 Lite 16 मेगापिक्लच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Infinix S5 Lite डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. भारतीय बाजारात Infinix S5 Lite 7,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध आहे. Infinix S5 Lite ब्लॅक, श्यान आणि वॉयलेट कलर मध्ये विकत घेता येईल.

The post Infinix घेऊन येत आहे कमी किंमतीत पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला फोन, नवीन वर्षात होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-mobiles-to-launch-new-low-budget-pop-up-selfie-camera-smartphone-in-february-2020/feed/ 0
फक्त 7999 रुपयांमध्ये लॉन्च झाला भारतातील सर्वात स्वस्त पंच-होल डिस्प्ले असलेला फोन, सोबत आहे ट्रिपल रियर कॅमेरा आणि 4000एमएएच बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/infinix-s5-lite-punch-hole-display-triple-rear-camera-launched-in-india-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-s5-lite-punch-hole-display-triple-rear-camera-launched-in-india-specs-price/#respond Fri, 15 Nov 2019 13:17:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5795 हा स्मार्टफोन फक्त 7,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो येत्या 22 नोव्हेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.

The post फक्त 7999 रुपयांमध्ये लॉन्च झाला भारतातील सर्वात स्वस्त पंच-होल डिस्प्ले असलेला फोन, सोबत आहे ट्रिपल रियर कॅमेरा आणि 4000एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix ने गेल्या आठवड्यात नायजेरिया मध्ये आपल्या ‘एस सीरीज’ चा नवीन स्मार्टफोन S5 Lite लॉन्च केला होता. फोनच्या शानदार स्पेसिफिकेशन्स आणि लुकमुळे या डिवाईसची वाट भारतीय यूजर्स पण बघत होते. आज याची प्रतीक्षा संपवत Infinix ने S5 Lite स्मार्टफोन भारतीय बाजारात आणला आहे. भारतात हा स्मार्टफोन फक्त 7,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो येत्या 22 नोव्हेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.

लुक व डिजाईन

Infinix S5 Lite कंपनीने पंच-होल डिस्प्ले सह लॉन्च केला आहे, जी या फोनची मोठी यूएसपी म्हणता येईल. फोनच्या फ्रंट पॅनल वर डावीकडे वर छोटासा होल देण्यात आला आहे आणि या होल मध्ये फोनचा सेल्फी कॅमेरा आहे. Infinix S5 Lite चा डिस्प्ले तिन्ही बाजूंनी बेजल लेस आहे आणि खालच्या बाजूला थोडा चिन पार्ट आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअपच्या उजवीकडे फ्लॅश लाईट आहे. Infinix S5 Lite च्या रियर पॅनल वर फिंगर प्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण आहे. त्याचप्रमाणे सिम स्लॉट फोनच्या डाव्या पॅनल वर आहे. Infinix S5 Lite 3.5एमएम जॅकला सपोर्ट करतो आणि फोनच्या लोवर पॅनल वर यूएसबी पोर्ट सोबत स्पीकर पण देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

Infinix S5 Lite चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1600 x 760 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी हा 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे. Infinix S5 Lite एंडरॉयड 9 पाई आधारित एक्सओएस 5.5 वर सादर केला गेला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडच्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो.

Infinix S5 Lite 4 जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येईल. फोटोग्राफी साठी या फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात फ्लॅश लाईट सह 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी आणि एक क्यूवीजीए सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी Infinix S5 Lite 16 मेगापिक्लच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Infinix S5 Lite डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. भारतीय बाजारात Infinix S5 Lite 7,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो येत्या 22 नोव्हेंबर पासून फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल. Infinix S5 Lite ब्लॅक, श्यान आणि वॉयलेट कलर मध्ये विकत घेता येईल.

The post फक्त 7999 रुपयांमध्ये लॉन्च झाला भारतातील सर्वात स्वस्त पंच-होल डिस्प्ले असलेला फोन, सोबत आहे ट्रिपल रियर कॅमेरा आणि 4000एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-s5-lite-punch-hole-display-triple-rear-camera-launched-in-india-specs-price/feed/ 0