Infinix Smart 4 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 04 Nov 2020 12:17:03 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फक्त 6,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 6000mAh बॅटरी असलेला हा स्मार्टफोन, जाणून घ्या कधी आणि कुठे होईल विक्री https://www.91mobiles.com/marathi/infinix-smart-4-launched-with-6000mah-battery-at-rs-6999/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-smart-4-launched-with-6000mah-battery-at-rs-6999/#respond Wed, 04 Nov 2020 12:17:03 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8796 Infinix Smart 4 कंपनीद्वारे 8 नोव्हेंबरला विक्रीसाठी सादर केला जाईल. ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर 8 नोव्हेंबरला 12 वाजता विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post फक्त 6,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 6000mAh बॅटरी असलेला हा स्मार्टफोन, जाणून घ्या कधी आणि कुठे होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix वेगाने भारतात आपले एका पाठोपाठ एक स्मार्टफोन्स सादर करत आहे. भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आता कंपनीने अजून एक बजेट स्मार्टफोन Smart 4 लॉन्च केला आहे. हा फोन कंपनीने काही दिवसांपूर्वी लॉन्च केलेल्या Smart 4 Plus चा टोन डाउन मॉडेल आहे. फोनचा लुक आणि डिजाइन Infinix Smart 4 Plus प्रमाणेच आहे.

स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

इनफिनिक्स स्मार्ट 4 चे फीचर्स पाहता यात 6.82 इंचाचा मोठा डिस्प्ले आहे. तसेच यात HD+ ड्रॉप नॉच फीचरचा वापर केला गेला आहे. फोन मध्ये 480 nits पर्यंतची ब्राइटनेस देण्यात आली आहे. सोबतच हा फोन 20.5:9 आसपेक्ट रेश्यो सह येतो. फोनचा प्रोसेसर पाहता हा मिड बजेट रेंज MediaTek Helio A22 प्रोसेसर सह येतो जो 12nm प्रोसेसिंग टेक्नोलॉजी वर चालतो.

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे 13MP + 8MP ड्यूल कॅमेरा सेट-अप देण्यात आला आहे. फोनच्या मागे LED फ्लॅश पण देण्यात आला आहे. फोन 8MP च्या फ्रंट कॅमेऱ्यासह येतो. यात पावर देण्यासाठी 6,000mAh ची बॅटरी 10W च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट सह येतो. यात कनेक्टिविटीसाठी Bluetooth, Wi Fi, 3.5mm ऑडियो जॅक, माइक्रोयूएसबी पोर्ट देण्यात आला आहे. फोन Android 10 वर आधारित XOS 6.2 वर चालतो.

हे देखील वाचा : 4 जीबी रॅम, हीलियो जी70 आणि पंच-होल डिस्प्ले सह समोर आला Infinix Note 8i, लवकरच होईल लॉन्च

इथे होईल सेल

Infinix Smart 4 कंपनीद्वारे 8 नोव्हेंबरला विक्रीसाठी सादर केला जाईल. ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर 8 नोव्हेंबरला 12 वाजता विक्रीसाठी उपलब्ध होईल. फोन चार कलर ऑप्शन्स- Ocean Wave, Voilet, Quetzal Cyan आणि Midnight Black मध्ये विक्रीसाठी सादर केला जाईल. फोनची किंमत 6,999 रुपये आहे.

The post फक्त 6,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 6000mAh बॅटरी असलेला हा स्मार्टफोन, जाणून घ्या कधी आणि कुठे होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-smart-4-launched-with-6000mah-battery-at-rs-6999/feed/ 0