iPhone Xs Max - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 13 Sep 2018 07:52:22 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 महाग आयफोन 10एस सोबत अॅप्पल ने आणाल स्वस्त आयफोन 10आर, यात आहे नॉच डिस्प्ले आणि फेस आईडी https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-xr-launched-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-xr-launched-feature-specifications-price-in-marathi/#respond Thu, 13 Sep 2018 07:52:22 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2113 आयफोन 10आर अॅप्पल ने या वर्षी लॉन्च केलेल्या आयफोन्स मध्ये एकमेव फोन आहे जो एलसीडी डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे.

The post महाग आयफोन 10एस सोबत अॅप्पल ने आणाल स्वस्त आयफोन 10आर, यात आहे नॉच डिस्प्ले आणि फेस आईडी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी पण अॅप्पल ने आपल्या स्मार्टफोन सीरीज मध्ये एक साथ तीन मॉडल सादर केले आहेत. आयफोन 10एस आणि 10एस मॅक्स महाग आहेत त्याचबरोबर कंपनी ने एक स्वस्त मॉडेल सादर केला आहे. अॅप्पल ने आयफोन 10आर लॉन्च केला आहे. काही दिवसांपूर्वी या फोन बद्दल बातम्या आल्या होत्या. आयफोन 10आर अॅप्पल ने या वर्षी लॉन्च केलेल्या आयफोन्स मध्ये एकमेव फोन आहे जो एलसीडी डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. आयफोन 10 प्रमाणे हा फोन पण नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. फ्रंट पॅनल वरील नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा आणि 3डी सेंसर आहे.

या फोन मध्ये 6.1-इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे जो 1729 X 828 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करतो. फोन एल्युमिनियम फ्रेम सह ग्लास बॉडी वर बनला आहे जो प्रीमियम लुक देतो. फोनच्या डिस्प्ले ला कंपनी ने लिक्विड रेटिना डिस्प्ले नाव दिले आहे.

हा फोन कंपनी च्या ए12 बायोनिक चिपसेट वर चालतो. स्टोरेज पाहता आयफोन 10आर 64जीबी, 128जीबी आणि 256जीबी च्या दोन स्टोरेज आॅप्शन्स मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. जरी अॅप्पल ने फोन च्या रॅम चा उल्लेख केला नाही पण बातमी नुसार यात 3जीबी रॅम देण्यात आला आहे.

आयफोन 10आर च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर 12-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो आॅप्टिकल इमेज स्टेबलाइजेशनला सपोर्ट करतो. हा फोन पण बोके मोड आणि पोट्रेड मोड ला सपोर्ट करू शकतो. त्याचप्रमाणे फोनच्या फ्रंट पॅनल वर 12-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात फेस आईडी फीचर आहे.

आयफोन 10आर आईपी67 रेटिड आहे. हा फोन पण डुअल सिम ला सपोर्ट करतो तसेच हा वायरलेस पद्धतीने चार्ज केला जाऊ शकतो.

किंमत पाहता अॅप्पल ने आयफोन 10आर चा बेस वेरिएंट 749 यूएस डॉलर मध्ये लॉन्च केला आहे. फोनचा बेस वेरिएंट 64जीबी स्टोरेज ला सपोर्ट करतो ज्याची भारतीय करंसी नुसार किंमत 53,800 रुपये आहे. भारतीय यूजर आयफोन 10आर 19 ऑक्टोबर पासून प्री-आॅर्डर करू शकतील तसेच देशात हा फोन 26 ऑक्टोबर पासून सेल साठी उपलब्ध होईल.

The post महाग आयफोन 10एस सोबत अॅप्पल ने आणाल स्वस्त आयफोन 10आर, यात आहे नॉच डिस्प्ले आणि फेस आईडी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-xr-launched-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0