iVOOMi i2 Lite - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 04 Jul 2018 11:58:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4,000एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला बेजल लेस स्मार्टफोन आई2 लाइट, किंमत फक्त 6,499 रुपये https://www.91mobiles.com/marathi/ivoomi-i2-lite-launched-in-india-4000-mah-battery-dual-camera-bezel-less-display-feature-specification-price-sale-exclusive-flipkart-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/ivoomi-i2-lite-launched-in-india-4000-mah-battery-dual-camera-bezel-less-display-feature-specification-price-sale-exclusive-flipkart-in-marathi/#respond Wed, 04 Jul 2018 11:58:58 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1162 फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर आई2 लाइट ​फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो.

The post 4,000एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला बेजल लेस स्मार्टफोन आई2 लाइट, किंमत फक्त 6,499 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी आईवूमी ने भारतीय बाजारात आपल्या स्मार्टफोन सीरीज ला पुढे नेत अजून एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. आईवूमी ने भारतीय बाजारात आईवूमी आई2 लाइट आणला आहे ज्यात बेजल लेस डिस्प्ले सह पावरफुल बॅटरी आहे. आईवूमी आई2 लाइट ला कंपनी ने 6,499 रुपयांमध्ये सादर केले आहे जो शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल.

आईवूमी आई2 लाइट चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 1440 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.45-इंचाचा एचडी+ फुलव्यू डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आहे सोबत हा 1.5गीगाहर्ट्ज क्वॉड-कोर मीडियाटेक 6739 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने या फोन मध्ये 2जीबी रॅम दिला आहे. हा फोन 16जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता आई2 लाइट च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे कॅमेरा सेंसर आहेत. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

आईवूमी आई2 लाइट डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर आई2 लाइट ​फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो. फोन मध्ये पावर बॅकअप साठी ओटीजी सपोर्ट सह 4,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. आईवूमी आई2 लाइट आज पासून 6,499 रुपयांमध्ये फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.

The post 4,000एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला बेजल लेस स्मार्टफोन आई2 लाइट, किंमत फक्त 6,499 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ivoomi-i2-lite-launched-in-india-4000-mah-battery-dual-camera-bezel-less-display-feature-specification-price-sale-exclusive-flipkart-in-marathi/feed/ 0