iVooMi i2 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 22 May 2018 14:24:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 3जीबी रॅम, डुअल कॅमेरा, 4,000एमएएच बॅटरी आणि 5.5-इंचाचा बेजल लेस डिस्प्ले, किंमत फक्त 7,499 रुपये https://www.91mobiles.com/marathi/ivoomi-i2-india-launch-price-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/ivoomi-i2-india-launch-price-features-specifications-in-marathi/#respond Tue, 22 May 2018 14:24:56 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=585 आईवूमी आई2 कमी किंमतीत शानदार लुक आणि दमदार स्पेसिफिकेशन्स देतो.

The post 3जीबी रॅम, डुअल कॅमेरा, 4,000एमएएच बॅटरी आणि 5.5-इंचाचा बेजल लेस डिस्प्ले, किंमत फक्त 7,499 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी आईवूमी ने आज भारतात आपल्या स्मार्टफोन्स ची संख्या वाढवत अजून एक नवीन डिवाईस सादर केला आहे. कंपनी ने आईवूमी आई2 लॉन्च केला आहे. आईवूमी आई2 देशातील प्रसिद्ध शॉपिंग साइट फ्लिपकार्ट ने आॅफिशियल केला आहे. या फोनचा एक्सक्लूसिव सेल फ्लिपकार्ट वर होईल जिथून हा फक्त 7,499 रुपयांच्या किंमतीत विकत घेता येईल. आईवूमी आई2 कमी किंमतीत शानदार लुक आणि दमदार स्पेसिफिकेशन्स देतो.

आईवूमी आई2 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर हा फोन पण ट्रेंड मधील बेजल लेस डिसप्ले सह सादर करण्यात आला आहे. हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.45-इंचाच्या एचडी+ फुलव्यू डिसप्ले वर सादर करण्यात आला आहे जो 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करतो. आईवूमी ने आपल्या या नवीन स्मार्टफोन ला एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर केले आहे जो 1.5गीगाहर्ट्ज क्वॉड-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक एमटी6739 चिपसेट वर चालतो.

आईवूमी आई2 मध्ये 3जीबी ची रॅम मेमरी देण्यात आली आहे. या फोन मध्ये 32जीबी ची इंटरनल स्टोरेज आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोन मध्ये 13-मेगा​पिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

आईवूमी आई2 डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये ओटीजी सपोर्ट सह 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 2ए फास्ट चा​र्ज टेक्निक ला सपोर्ट करते. आईवूमी चा हा फोन 7,499 रुपयांच्या किंमतीत लॉन्च केला गेला आहे जो इंडिगो ब्लू आणि आॅलिव ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.

The post 3जीबी रॅम, डुअल कॅमेरा, 4,000एमएएच बॅटरी आणि 5.5-इंचाचा बेजल लेस डिस्प्ले, किंमत फक्त 7,499 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ivoomi-i2-india-launch-price-features-specifications-in-marathi/feed/ 0