JCB Toughphone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 22 Jun 2023 07:37:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 आला JCB चा फोन! ऊन, वारा आणि पाण्याचा देखील सहन करेल मारा https://www.91mobiles.com/marathi/rugged-mobile-phone-jcb-tough-phone-details-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/rugged-mobile-phone-jcb-tough-phone-details-in-marathi/#respond Thu, 22 Jun 2023 07:37:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21704 जेसीबी मशीनची ताकद तर सर्वांना माहित आहे. परंतु हीच ताकद जर एखाद्या मोबाइलमध्ये मिळाली तर? जेसीबी बनवणाऱ्या कंपनीनं एक नवीन JCB Toughphone मार्केटमध्ये आला आहे जो मिलिट्री ग्रेड सर्टिफाइड आहे. हा rugged mobile phone इतका मजबूत आहे की पाण्यात बुडल्यावर, दगडावर पडल्यावर किंवा आपटल्यावर देखील सुरक्षित राहतो. फोनचे दोन मॉडेल सादर झाले आहेत ज्यांच्या डिटेल्स […]

The post आला JCB चा फोन! ऊन, वारा आणि पाण्याचा देखील सहन करेल मारा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जेसीबी मशीनची ताकद तर सर्वांना माहित आहे. परंतु हीच ताकद जर एखाद्या मोबाइलमध्ये मिळाली तर? जेसीबी बनवणाऱ्या कंपनीनं एक नवीन JCB Toughphone मार्केटमध्ये आला आहे जो मिलिट्री ग्रेड सर्टिफाइड आहे. हा rugged mobile phone इतका मजबूत आहे की पाण्यात बुडल्यावर, दगडावर पडल्यावर किंवा आपटल्यावर देखील सुरक्षित राहतो. फोनचे दोन मॉडेल सादर झाले आहेत ज्यांच्या डिटेल्स माहिती पुढे देण्यात आली आहे.

JCB Toughphone ची ताकद

जेसीबी टफफोन MIL-SPEC 810G सर्टिफाइड आहे जो बिकट परिस्थितीमध्ये देखील सुरक्षित राहोत. जवळपास 1.8 मीटर पर्यंतच्या त्यांचीवरून काँक्रीटवर पडल्यावर देखील ह्यावर स्क्रॅच पडणार नाही. हा फोन गर्मी तसेच 0 डिग्री पर्यंत थंड वातावरणात देखील सहज करू शकतो. JCB Toughphone IP68 रेटेड आहे जो अर्ध्या तासापर्यंत 1.5 मीटर खोल पाण्यात देखील पडून राहू शकतो. ह्या फोनची बॉडी शॉकप्रूफ आणि वायब्रेशन प्रूफ आहे.

JCB Toughphone चे स्पेसिफिकेशन्स

  • 5.7” HD display
  • 20MP rear Camera
  • 20MP front Camera
  • 6GB RAM + 128GB ROM
  • स्क्रीन : हा मोबाइल फोन 5.7 इंचाच्या डिस्प्लेसह आला आहे जो एचडी पिक्सल रिजोल्यूशन असलेला आहे.
  • प्रोसेसर : जेसीबी टफफोन अँड्रॉइड 13 ओएससह ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो.
  • मेमरी : ह्या मोबाइल फोनमध्ये 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी ह्यात 20 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 4,050एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

JCB Toughphone MAX चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.7” FHD display
  • 48MP rear Camera
  • 21MP front Camera
  • 8GB RAM + 256GB ROM
  • 12,200mAh battery
  • स्क्रीन : जेसीबी टफफोन मॅक्स मध्ये 6.7 इंचाची मोठी स्क्रीन देण्यात आली आहे जी फुलएचडी पिक्सल रिजोल्यूशनवर चालते.
  • रियर कॅमेरा : फोटोग्राफीसाठी ह्या फोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात 48 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर आणि 16 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आहे.
  • फ्रंट कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी JCB Toughphone MAX मध्ये 21 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 12,200एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.

The post आला JCB चा फोन! ऊन, वारा आणि पाण्याचा देखील सहन करेल मारा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/rugged-mobile-phone-jcb-tough-phone-details-in-marathi/feed/ 0