Lenovo K5 Note - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 05 Jun 2018 13:16:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4,000एमएएच बॅटरी, 4जीबी रॅम आणि 6-इंचाच्या बेजल लेस डिस्प्ले सह लेनोवो ने लॉन्च केले 2 स्वस्त स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/lenovo-k5-note-lenovo-a5-launched-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/lenovo-k5-note-lenovo-a5-launched-feature-specifications-in-marathi/#respond Tue, 05 Jun 2018 13:16:19 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=778 हे दोन्ही स्मार्टफोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिसप्ले सह सादर करण्यात आले आहेत.

The post 4,000एमएएच बॅटरी, 4जीबी रॅम आणि 6-इंचाच्या बेजल लेस डिस्प्ले सह लेनोवो ने लॉन्च केले 2 स्वस्त स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी लेनोवो ने आज चीनी बाजारात एक साथ काही शानदार स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. झेड5 सह लेनोवो ने के5 नोट आणि ए5 स्मार्टफोन चीनी मधुन अंर्तराष्ट्रीय बाजारात आणले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिसप्ले सह सादर करण्यात आले आहेत जे कमी बजेट मध्ये सेल साठी उपलब्ध होतील.

लेनोवो के5 नोट
या फोन मध्ये 1440 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6-इंचाचा एचडी+ ​डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन झेडयूआई 3.9 आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे तसेच हा 1.8गीगाहर्ट्ज़ आॅक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट ​वर चालतो. त्याचबरोबर ग्राफिक्स साठी या फोन मध्ये ऐड्रेनो 506 जीपीयू आहे.

लेनोवो के5 नोट दोन वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. एक वेरिएंट मध्ये 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज आहे तर दुसरा वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो. फोटोग्राफी साठी फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत तर सेल्फी साठी फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह या फोन मध्ये 3,760एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

लेनोवो ए5
या फोन मध्ये 1440 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.5-इंचाचा एचडी+ ​डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन झेडयूआई 3.9 लाइट आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे त्याचबरोबर हा 1.5गीगाहर्ट्ज क्वॉड-कोर मीडियाटेक एमटी6739 चिपसेट ​वर चालतो. कंपनी ने या फोन मध्ये 3जीबी रॅम दिला आहे. लेनोवो ने हा फोन 16जीबी आणि 32जीबी च्या दोन स्टोरेज ऑप्शन मध्ये सादर केला आहे तसेच दोन्ही वेरिएंट्स ची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी साठी फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह लेनोवो ए5 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत
लेनोवो के5 नोट चा 3जीबी रॅम/32जीबी मेमरी वेरिएंट 799 युआन (जवळपास 8,390 रुपये) आणि 4जीबी रॅम/64जीबी स्टोरेज वेरिएंट 999 युआन (जवळपास 10,490 रुपये) च्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. लेनोवो ए5 च्या सुरवाती वेरिएंट ची किंमत 599 युआन ठेवण्यात आली आहे जी भारतीय करंसी नुसार जवळपास 6,290 रुपये आहे.

The post 4,000एमएएच बॅटरी, 4जीबी रॅम आणि 6-इंचाच्या बेजल लेस डिस्प्ले सह लेनोवो ने लॉन्च केले 2 स्वस्त स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lenovo-k5-note-lenovo-a5-launched-feature-specifications-in-marathi/feed/ 0