LG K12+ - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 07 Feb 2019 13:10:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 शाओमी रेडमी आणि सॅमसंग गॅलेक्सी एम10 ला टक्कर द्यायला येत आहे एलजी के12+, 24 फेब्रुवारीला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/lg-k12plus-with-3gb-ram-might-launch-in-mwc-2019-specifications-in-hindi/ https://www.91mobiles.com/marathi/lg-k12plus-with-3gb-ram-might-launch-in-mwc-2019-specifications-in-hindi/#respond Thu, 07 Feb 2019 13:10:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3575 एलजी के12प्लस लो बजेट सेग्मेंट मध्ये शाओमी रेडमी आणि सॅमसंगच्या अलीकडे लॉन्च स्मार्टफोन गॅलेक्सी एम10 ला टक्कर देण्यास येईल.

The post शाओमी रेडमी आणि सॅमसंग गॅलेक्सी एम10 ला टक्कर द्यायला येत आहे एलजी के12+, 24 फेब्रुवारीला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एलजी येत्या 24 फेब्रुवारीला मोबाईल वर्ल्ड कॉग्रेंस मध्ये सहभागी होणार आहे. तेव्हा कंपनी आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत नवीन स्मार्टफोन सादर करेल. बातमी अशी आहे कि कंपनी एमडब्ल्यूसी च्या मंचावरून आपला पहिला 5जी फोन आणि वी40 थिंक लॉन्च करेल. तसेच आज एलजीच्या अजून एका नवीन स्मार्टफोनची माहिती समोर आली आहे. नवीन लीक मध्ये एलजी के12प्लस समोर आला आहे जो कंपनी द्वारा 24 फेब्रुवारीला टेक मंचावर सादर केला जाईल.

एलजी के12प्लस कंपनी द्वारा गेल्यावर्षी लॉन्च के11 प्लस चा अपडेटेड वर्जन असेल. नव्या मीडिया रिपोर्ट मध्ये एलजी के12प्लस च्या डिजाईन व लुक सोबत या फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा उल्लेख केला गेला आहे. रिपोर्टनुसार एलजी चा हा स्मार्टफोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाईल. या फोन मध्ये 720 x 1440 पिक्सल रेज्ल्यूशन वाला एचडी+ डिस्प्ले दिला जाईल. पण रिपोर्ट मध्ये स्क्रीन साइजची माहिती देण्यात आलेली नाही.

रिपोर्टनुसार एलजी के12प्लस कंपनीचा एंट्री लेवल फोन असेल. हा फोन कंपनी द्वारा 3जीबी रॅम वर सादर केला जाऊ शकतो. अशा आहे कि 3जीबी रॅम सह हा फोन वेगवेगळ्या स्टोरेज वेरिएंट्स मध्ये मार्केट मध्ये येईल. समोर आलेल्या माहितीनुसार एलजी चा हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर केला जाईल, त्यासोबत मीडियाटेक एमटी6762 म्हणजे हेलीयो पी22 चिपसेट वर चालेल.

एक्सक्लूसिव : लॉन्चच्या आधी बघा कसा दिसेल वीवो वी15 प्रो, इथे आहे फोनची रियल ईमेज

एलजी के12प्लस मध्ये फोनच्या कॅमेरा सेग्मेंटची माहिती देण्यात आलेली नाही पण आशा आहे कि हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. एलजी के12प्लस लो बजेट सेग्मेंट मध्ये शाओमी रेडमी आणि सॅमसंगच्या अलीकडे लॉन्च स्मार्टफोन गॅलेक्सी एम10 ला टक्कर देण्यास येईल. एलजी के12प्लस च्या खऱ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीसाठी 24 फेब्रुवारीच्या वाट बघावी लागेल.

The post शाओमी रेडमी आणि सॅमसंग गॅलेक्सी एम10 ला टक्कर द्यायला येत आहे एलजी के12+, 24 फेब्रुवारीला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-k12plus-with-3gb-ram-might-launch-in-mwc-2019-specifications-in-hindi/feed/ 0