LG stylo 4 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 21 Jun 2018 11:58:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 एलजी ने लॉन्च केला स्टाइलो 4 स्मार्टफोन, सॅमसंग च्या नोट प्रमाणे वापरता येईल ‘पेन’ https://www.91mobiles.com/marathi/lg-stylo-4-launched-in-us-with-stylus-pen-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/lg-stylo-4-launched-in-us-with-stylus-pen-specifications-in-marathi/#respond Thu, 21 Jun 2018 11:58:20 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1008 एलजी स्टाइलो 4 ला कंपनी ने स्टाइलस पेन सह सादर केले आहे.

The post एलजी ने लॉन्च केला स्टाइलो 4 स्मार्टफोन, सॅमसंग च्या नोट प्रमाणे वापरता येईल ‘पेन’ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एलजी स्टाइलो 4 बद्दल काही दिवसांपूर्वी एक लीक आला होता ज्यात फोन च्या रिटेल बॉक्स चा फोटो शेयर करण्यात आली आहे. हा लीक समोर आल्यानंतर चर्चा सुरू झाली होती की एलजी लवकरच हा स्मार्टफोन टेक बाजारात सादर करेल. तसेच आता कंपनी ने स्टाइलो 4 आॅफिशियल केला आहे. एलजी ने स्टाइलो 4 सध्या यूनाईटेड स्टेट मध्ये लॉन्च केला आहे तिथे याची किंमत 239 यूएस डॉलर (जवळपास 16,300 रुपये) ठेवण्यात आली आहे. यूएस च्या रिटेल चेन वर जा फोन जवळपास 12,000 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होत आहे.

एलजी स्टाइलो 4 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 2160 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.2-इंचाचा फुलएचडी+ फुलविजन डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आहे जो 1.8गीगाहर्ट्ज़ आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने हा फोन 2जीबी रॅम सह सादर केला जाऊ. एलजी स्टाइलो 4 मध्ये 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 2टीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश लाईट सह 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या फोन मध्ये 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

एलजी स्टाइलो 4 मध्ये डुअल सिम व 4जी वोएलटीई सह बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. एलजी स्टाइलो 4 ला कंपनी ने स्टाइलस पेन सह सादर केले आहे. सिक्योरिटी साठी या फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये यूएसबी टाईप-सी सह फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 3,300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. एलजी हा स्मार्टफोन अन्य अंर्तराष्ट्रीय बाजारांमध्ये कधी लॉन्च करेल याबद्दल आता काहीच बोलता येणार नाही.

The post एलजी ने लॉन्च केला स्टाइलो 4 स्मार्टफोन, सॅमसंग च्या नोट प्रमाणे वापरता येईल ‘पेन’ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-stylo-4-launched-in-us-with-stylus-pen-specifications-in-marathi/feed/ 0
एलजी लॉन्च करणार आहे 6.2-इंचाचा बेजल लेस डिस्प्ले वाला स्मार्टफोन, रिटेल बॉक्स आला समोर https://www.91mobiles.com/marathi/retail-box-of-lg-4-stylo-got-leak-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/retail-box-of-lg-4-stylo-got-leak-in-marathi/#respond Tue, 12 Jun 2018 10:17:31 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=874 एलजी स्टाइलो 4 च्या रिटेल बॉक्स चा फोटो स्लॅशलीक ने आपल्या प्लॅटफार्म वर शेयर केला आहे.

The post एलजी लॉन्च करणार आहे 6.2-इंचाचा बेजल लेस डिस्प्ले वाला स्मार्टफोन, रिटेल बॉक्स आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एलजी ने एक आठवड्यांपूर्वी आपल्या ‘क्यू सीरीज ‘ अंतर्गत तिन स्मार्टफोन क्यू स्टाइलस, क्यू स्टाइलस प्लस आणि क्यू स्टाइलस अल्फा सादर केले होते. हे तिन्ही स्मार्टफोन अजून अंर्तराष्ट्रीय बाजारात सेल साठी उपलब्ध पण झाले नाहीत इतक्यात कंपनी चा अजून एक नवीन स्मार्टफोन लॉन्च साठी तयार आहे. ही माहिती एलजी दिली नाही तर एका लीक मध्ये एलजी च्या नवीन स्मार्टफोन स्टाइलो 4 समोर आल्याने फोन लॉन्च ची बाब स्पष्ट झाले आहे. या लीक मधून एलजी स्टाइलो 4 च्या रिटेल बॉक्स चा फोटो इंटरनेट वर वायरल झाला आहे.

एलजी स्टाइलो 4 च्या रिटेल बॉक्स चा फोटो स्लॅशलीक ने आपल्या प्लॅटफार्म वर शेयर केला आहे. या फोन चा रिटेल बॉक्स समोर आल्याने हे स्पष्ट झाले आहे की एलजी ने आपला नवीन फोन पूर्णपणे तयार केला आहे आणि आगामी काही दिवसांमध्ये हा फोन टेक जगात लॉन्च केला जाईल. एलजी स्टाइलो 4 च्या रिटेल बॉक्स वरून फोन च्या डिजाईन सह याच्या स्पेसिफिकेशन्स ची माहिती मिळाली आहे.

एलजी स्टाइलो 4 को 18:9 आस्पेक्ट रेशियो ​वर बनला आहे. बॉक्स नुसार हा फोन 1920 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.2-इंचाच्या टीएफटी फुलविजन डिस्प्ले सह सादर केला जाईल. या फोन मध्ये एंडरॉयड 8.1 ओरियो असल्याचे बोलले जात आहे तसेच हा 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर आणि क्वालकॉम च्या चिपसेट वर चालेल. बॉक्स वरून चिपसेट सीरीज ची माहिती मिळत नाही पण अंदाज लावला जात आहे की फोन मध्ये स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट दिला जाईल.

बॉक्स वरून समोर समोर आले आहे की फोन मध्ये 2जीबी रॅम आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज असेल जी माइक्रोएसडी कार्ड ने 2टीबी पर्यंत वाढवता येईल. फोटोग्राफी साठी स्टाइलो 4 च्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा असेल तर सेल्फी साठी या फोन मध्ये 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा असेल. एलजी चा हा फोन ‘स्टाइलो पेन’ ला सपोर्ट करेल तसेच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह यात 3,300एमएएच ची बॅटरी देण्यात येईल.

The post एलजी लॉन्च करणार आहे 6.2-इंचाचा बेजल लेस डिस्प्ले वाला स्मार्टफोन, रिटेल बॉक्स आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/retail-box-of-lg-4-stylo-got-leak-in-marathi/feed/ 0