LG V40 ThinQ - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 21 Jan 2019 09:10:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 भारतात लॉन्च झाला 5 कॅमेरा असेलेला एलजी वी40 थिंक, अमेझॉन वर होत आहे विक्री https://www.91mobiles.com/marathi/lg-v40-thinq-with-five-cameras-smartphone-launched-in-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/lg-v40-thinq-with-five-cameras-smartphone-launched-in-india-in-marathi/#respond Mon, 21 Jan 2019 09:10:58 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3420 डिवाइस सोबत 12 महिन्याच्या नो कॉस्ट ईएमआई, फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट, 5,000 रुपयांच्या एक्सचेंज डिस्काउंट आणि अमेझॉन पे बॅलेन्स वर 1,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

The post भारतात लॉन्च झाला 5 कॅमेरा असेलेला एलजी वी40 थिंक, अमेझॉन वर होत आहे विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एलजी ने अखेरीस आपला फ्लॅगशिप एलजी वी40 थिंक स्मार्टफोन भारतात लान्च केला आहे. या हँडसेट मध्ये पाच कॅमेरे आहेत, ज्यातील तीन मागे आणि दोन फ्रंटला देण्यात आले आहेत. एलजी ने हा फोन अंर्तराष्ट्रीय बाजारात सादर केला होता जो आता भारतात अमेझॉन इंडियाच्या माध्यमातून विकत घेता येईल.

एलजी वी40 थिंक ची किंमत
एलजी वी40 थिंक कंपनी ने भारतात 49,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. डिवाइस मध्ये 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज आहे. स्मार्टफोन तुम्ही अमेझॉन इंडिया वर विकत घेऊ शकता. डिवाइस मोरक्कन ब्लू आणि प्लेटिनम ग्रे कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. एलजी च्या या डिवाइस सोबत 12 महिन्याच्या नो कॉस्ट ईएमआई, फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट, 5,000 रुपयांच्या एक्सचेंज डिस्काउंट आणि अमेझॉन पे बॅलेन्स वर 1,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

एलजी वी40 थिंक चे स्पेसिफिकेशन्स
एलजी वी40 थिंक चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 3,120 x 1,440 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.4-इंचाचा क्यूएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एलजी यूआई सह एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर करण्यात आला आहे सोबतच हा क्वालकॉम च्या सर्वात ताकदवान चिपसेट 845 वर चालतो.

हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा आणि ​डुअल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.5 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/1.9 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा वाइड एंगल सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर 8-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत जे क्रमश: एफ/1.9 अपर्चर तसेच एफ/2.2 अपर्चर सह येतात. एआई टेक्नोलॉजी असलेल्या वी40 थिंक चा कॅमेरा सेटअप मध्ये पण एआई टेक्नोलॉजी आहे त्याचबरोबर यात आर्कषक फिल्टर्स व मोड्स आहेत

एलजी वी40 थिंक च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. हा फोन आईपी68 रेटिड ज्यामुळे हा पाणी आणि धुळ यापासून वाचतो. बेेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत फोन मध्ये 3300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post भारतात लॉन्च झाला 5 कॅमेरा असेलेला एलजी वी40 थिंक, अमेझॉन वर होत आहे विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-v40-thinq-with-five-cameras-smartphone-launched-in-india-in-marathi/feed/ 0
5 कॅमेरा सेंसर सह लॉन्च झाला एलजी वी40 थिंक, याचा वेग देईल आयफोनला टक्कर https://www.91mobiles.com/marathi/lg-v40-thinq-launch-five-camera-sensor-6gb-ram-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/lg-v40-thinq-launch-five-camera-sensor-6gb-ram-feature-specifications-in-marathi/#respond Thu, 04 Oct 2018 05:27:39 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2357 हा फोन 6जीबी रॅम सोबत 64जीबी तसेच 128जीबी स्टोरेज च्या दोन वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे.

The post 5 कॅमेरा सेंसर सह लॉन्च झाला एलजी वी40 थिंक, याचा वेग देईल आयफोनला टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर एलजी ने आपल्या वी सीरीजचा फ्लॅगशिप स्मार्टफोन वी40 थिंक आॅफिशियली लॉन्च केला आहे. एलजी ने न्यूयार्क मध्ये आयोजित एका ईवेंट च्या माध्यामातून वी40 थिंक टेक बाजारात सादर केला आहे. एलजी ने आधीच सांगितले होते की वी40 थिंक फक्त एलजी कंपनीचा नव्हे तर टेक मार्केट मधील पण खुप खास फोन असेल. एलजी ने आपला हा फोन 5 कॅमेरा सेंसर सह लॉन्च केला आहे ज्याच्या बॅक पॅनल वर 3 आणि फ्रंट पॅनल वर 2 कॅमेरा सेंसर आहेत.

एलजी वी40 थिंक ची सर्वात मोठी यूएसपी फोनचा कॅमेरा सेग्मेंट आहे. हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा आणि ​डुअल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.5 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/1.9 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा वाइड एंगल सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर 8-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत जे क्रमश: एफ/1.9 अपर्चर तसेच एफ/2.2 अपर्चर सह येतात. एआई टेक्नोलॉजी असलेल्या वी40 थिंक चा कॅमेरा सेटअप मध्ये पण एआई टेक्नोलॉजी आहे त्याचबरोबर यात आर्कषक फिल्टर्स व मोड्स आहेत

एलजी वी40 थिंक चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 3,120 x 1,440 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.4-इंचाचा क्यूएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एलजी यूआई सह एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर करण्यात आला आहे सोबतच हा क्वालकॉम च्या सर्वात ताकदवान चिपसेट 845 वर चालतो.

कंपनी ने फोन 6 जीबी रॅम सह सादर केला आहे. हा फोन 6जीबी रॅम सोबत 64जीबी तसेच 128जीबी स्टोरेज च्या दोन वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे. एलजी वी40 थिंक च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. हा फोन आईपी68 रेटिड ज्यामुळे हा पाणी आणि धुळ यापासून वाचतो. बेेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत फोन मध्ये 3300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

एलजी वी40 थिंक न्यूयार्क मध्ये ब्लक, ग्रे, ब्लू ​तसेच रेड कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. एलजी ने आपल्या फोनची ग्लोबल किंमत 900 यूस डॉलर ठेवली आहे जी भारतीय करंसी अनुसार जवळपास 73,000 रुपये आहे. यूएस मध्ये हा फोन 18 ऑक्टोबर पासून सेल साठी उपलब्ध होईल. पण एलजी वी40 थिंक च्या इंडिया लॉन्च बद्दल अजूनतरी कंपनीने कोणतीच माहिती दिली नाही.

The post 5 कॅमेरा सेंसर सह लॉन्च झाला एलजी वी40 थिंक, याचा वेग देईल आयफोनला टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-v40-thinq-launch-five-camera-sensor-6gb-ram-feature-specifications-in-marathi/feed/ 0
5 कॅमेरा वाला वी40 थिंक एलजी ने केला सादर, 3 ऑक्टोबरला होईल आॅफिशियली लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/lg-v40-thinq-with-penta-camera-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/lg-v40-thinq-with-penta-camera-feature-specifications-price-in-marathi/#respond Fri, 28 Sep 2018 14:21:44 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2310 एलजी ने शेयर केलेल्या या ​वीडियो वरून स्पष्ट झाले आहे कि वी40 थिंक स्मार्टफोन पाच कॅमेरा सेंसर सह येईल ज्याच्या बॅक पॅनल वर 3 आणि फ्रंट पॅनल वर 2 कॅमेरा सेंसर असतील.

The post 5 कॅमेरा वाला वी40 थिंक एलजी ने केला सादर, 3 ऑक्टोबरला होईल आॅफिशियली लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एलजी आपल्या आगामी डिवाईस वी40 थिंक बद्दल आधी आॅफिशियल घोषणा केली होती कि हा फोन येत्या 4 ऑक्टोबरला आॅफिशियली लॉन्च केला जाईल. आता एलजी ने वी40 थिंक च्या फर्स्ट लुक सह याचा वीडियो पण शेयर केला आहे. एलजी ने शेयर केलेल्या या ​वीडियो वरून स्पष्ट झाले आहे कि वी40 थिंक स्मार्टफोन पाच कॅमेरा सेंसर सह येईल ज्याच्या बॅक पॅनल वर 3 आणि फ्रंट पॅनल वर 2 कॅमेरा सेंसर असतील.

एलजी ने आपल्या यूट्यूब चॅनेल वर वी40 थिंक चा वीडियो शेयर केला आहे. हा वीडियो 30 सेकेंड चा शे ज्यात फोनचा बॅक पॅनल आणि साईड पॅनल दाखवण्यात आला आहे. हे निश्चित झाले आहे कि वी40 थिंक पेंटा कॅमेरा असलेला फोन असेल. वीडियो वरून समजले आहे कि फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल. फोनच्या बॅक पॅनल वर हारिजॉन्टल शेप मध्ये तीन कॅमेरा सेंसर दाखवण्यात आले आहेत, ज्यांच्या बाजूला फ्लॅश लाईट आहे.

एलजी वी40 थिंक च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर एज वाला फुलव्यू डिस्प्ले पण या वीडियो मध्ये दिसला आहे. तसेच फोनच्या उजव्या पॅनल वर पावर बटन देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर सह अजून एक बटन पण या वीडियो मध्ये दिसत आहे जो गूगल असिस्टेंट बटन असू शकतो. या वीडियो सोबत एलजी ने प्रेस ​रिलीज पाठवून माहिती दिली आहे कि वी40 थिंक फुलविजन डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल.

एलजी ने सांगितले कि 3 ऑक्टोबरला वी40 थिंक ग्लोबल मंचावर सदा केला जाईल. हा फोन आॅरोरा ब्लॅक, प्लॅटिनम ग्रे आणि मोरोक्कन ब्लू सह रास्पबेरी रोज कलर मध्ये लॉन्च केला जाईल जो वेगवेगळ्या बाजारांत सेल साठी उपलब्ध होईल. कंपनी नुसार या फोन मध्ये 6 इंचापेक्षा मोठी स्क्रीन देण्यात येईल. या वीडियो व्यतिरिक्त एलजी ने अजूनतरी फोन संबधी इतर कोणतीही आॅफिशियल माहिती दिली नाही.

एलजी घेऊन येत आहे 4 कॅमेरा वाला फोन वी40, मिळेल आयफोन आणि गॅलेक्सी एस9 ला टक्कर

वी40 थिंक चे इतर स्पेसिस्पेसिफिकेशन्स पाहता वी40 थिंक कंपनी 6जीबी रॅम सह सादर करेल आणि हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालेल. या फोन मध्ये 6.3-इंचाचा पी-ओएलईडी डिस्प्ले देण्यात येईल जो 3120 x 1440 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करेल. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये डुअल सेल्फी कॅमेरा मिळेल. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3300एमएएचची बॅटरी देण्यात येईल.

एलजी वी40 थिंक च्या ठोस स्पेसिफिकेशन्स साठी 3 ऑक्टोबरची वाट बघितली जात आहे तसेच कंपनी हा शानदार स्मार्टफोन इंडियन बाजारात कधी आणेल याबद्दल काहीच बोलता येणार नाही.

The post 5 कॅमेरा वाला वी40 थिंक एलजी ने केला सादर, 3 ऑक्टोबरला होईल आॅफिशियली लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-v40-thinq-with-penta-camera-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
5 कॅमेरा वाला एलजीचा फोन 4 ऑक्टोबरला होईल लॉन्च, चालेल एंडरॉयड 9 पाई वर https://www.91mobiles.com/marathi/lg-v40-thinq-to-launch-on-4-october-with-3-rear-camera-dual-selfie-camera-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/lg-v40-thinq-to-launch-on-4-october-with-3-rear-camera-dual-selfie-camera-in-marathi/#respond Fri, 14 Sep 2018 12:24:17 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2130 एलजी येत्या 4 ऑक्टोबरला साउथ कोरिया मध्ये सियोल मधील एलजी साइंस पार्क मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि याच ईवेंटच्या मंचावरून वी40 थिंक स्मार्टफोन लॉन्च करण्यात येईल.

The post 5 कॅमेरा वाला एलजीचा फोन 4 ऑक्टोबरला होईल लॉन्च, चालेल एंडरॉयड 9 पाई वर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एलजी च्या आगामी डिवाईस वी40 थिंक बद्दल खुप दिवसांपासून लीक्स समोर येत आहेत. पण आता एलजी लवकरच या लीक्सना पूर्णविराम देणार आहे. एलजी ने फोनची लॉन्च डेट सांगितली आहे. एलजी ने घोषणा केली आहे की वी40 थिंक ऑक्टोबरच्या 4 तारखेला आॅफिशियली लॉन्च ​करण्यात येईल. LG V40 ThinQ 3 रियर कॅमेरा सेंसर सह टेक बाजारात येईल.

एलजी ने वीडियो टीजर शेयर करून वी40 थिंक ची लॉन्च डेट सांगितली आहे. एलजी येत्या 4 ऑक्टोबरला साउथ कोरिया मध्ये सियोल मधील एलजी साइंस पार्क मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि याच ईवेंटच्या मंचावरून वी40 थिंक स्मार्टफोन लॉन्च करण्यात येईल. एलजी ने 10 सेकेंड्स चा वीडियो शेयर केला आहे. या वीडियो मध्ये एक मुलीचा फोटो कॅप्चर करताना दाखवण्यात आले आहे, ज्यात तीन वेगवेगळ्या एंगल मधून तीन फोटो क्लिक करण्यात आले आहेत.

एलजी वी40 थिंक च्या या टीजर मध्ये क्लिक झालेले तीन फोटोज मधील एक फोटो नॉमर्ल ​कॅप्चर झाली आहे तर एक वाइड एंगल ने आणि एक बोके इफेक्ट सह. बोलले जात आहे की वीडियो मध्ये एलजी वी40 थिंक च्या तिन्ही रियर कॅमेरा सेंसरची खासियत दाखवण्यात आली आहे. तसेच फोन के अन्य स्पेसिफिकेशन्स पाहता वी40 थिंक कंपनी 6जीबी रॅम सह सादर करेल आणि हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालेल.

वी40 थिंक एलजी द्वारा एंडरॉयड च्या लेटेस्ट वर्जन एंडरॉयड 9 पाई सह सादर केला जाऊ शकतो आणि या फोन मध्ये फोन मध्ये गूगल असिस्टेंट साठी खास हार्डवेयर बटन मिळेल. या फोन मध्ये 6.3-इंचाचा पी-ओएलईडी डिस्प्ले देण्यात येईल जो 3120 x 1440 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करेल. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये डुअल सेल्फी कॅमेरा मिळेल. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3300एमएएचची बॅटरी देण्यात येईल. एलजी वी40 थिंक कंपनी कोणत्या किंमतीत लॉन्च करेल तसेच फोन चे स्पेसिफिकेशन्स काय असतील यासाठी 4 ऑक्टोबरची वाट बघावी लागेल.

The post 5 कॅमेरा वाला एलजीचा फोन 4 ऑक्टोबरला होईल लॉन्च, चालेल एंडरॉयड 9 पाई वर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-v40-thinq-to-launch-on-4-october-with-3-rear-camera-dual-selfie-camera-in-marathi/feed/ 0