LG V40 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 14 Sep 2018 12:24:17 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5 कॅमेरा वाला एलजीचा फोन 4 ऑक्टोबरला होईल लॉन्च, चालेल एंडरॉयड 9 पाई वर https://www.91mobiles.com/marathi/lg-v40-thinq-to-launch-on-4-october-with-3-rear-camera-dual-selfie-camera-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/lg-v40-thinq-to-launch-on-4-october-with-3-rear-camera-dual-selfie-camera-in-marathi/#respond Fri, 14 Sep 2018 12:24:17 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2130 एलजी येत्या 4 ऑक्टोबरला साउथ कोरिया मध्ये सियोल मधील एलजी साइंस पार्क मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि याच ईवेंटच्या मंचावरून वी40 थिंक स्मार्टफोन लॉन्च करण्यात येईल.

The post 5 कॅमेरा वाला एलजीचा फोन 4 ऑक्टोबरला होईल लॉन्च, चालेल एंडरॉयड 9 पाई वर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एलजी च्या आगामी डिवाईस वी40 थिंक बद्दल खुप दिवसांपासून लीक्स समोर येत आहेत. पण आता एलजी लवकरच या लीक्सना पूर्णविराम देणार आहे. एलजी ने फोनची लॉन्च डेट सांगितली आहे. एलजी ने घोषणा केली आहे की वी40 थिंक ऑक्टोबरच्या 4 तारखेला आॅफिशियली लॉन्च ​करण्यात येईल. LG V40 ThinQ 3 रियर कॅमेरा सेंसर सह टेक बाजारात येईल.

एलजी ने वीडियो टीजर शेयर करून वी40 थिंक ची लॉन्च डेट सांगितली आहे. एलजी येत्या 4 ऑक्टोबरला साउथ कोरिया मध्ये सियोल मधील एलजी साइंस पार्क मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि याच ईवेंटच्या मंचावरून वी40 थिंक स्मार्टफोन लॉन्च करण्यात येईल. एलजी ने 10 सेकेंड्स चा वीडियो शेयर केला आहे. या वीडियो मध्ये एक मुलीचा फोटो कॅप्चर करताना दाखवण्यात आले आहे, ज्यात तीन वेगवेगळ्या एंगल मधून तीन फोटो क्लिक करण्यात आले आहेत.

एलजी वी40 थिंक च्या या टीजर मध्ये क्लिक झालेले तीन फोटोज मधील एक फोटो नॉमर्ल ​कॅप्चर झाली आहे तर एक वाइड एंगल ने आणि एक बोके इफेक्ट सह. बोलले जात आहे की वीडियो मध्ये एलजी वी40 थिंक च्या तिन्ही रियर कॅमेरा सेंसरची खासियत दाखवण्यात आली आहे. तसेच फोन के अन्य स्पेसिफिकेशन्स पाहता वी40 थिंक कंपनी 6जीबी रॅम सह सादर करेल आणि हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालेल.

वी40 थिंक एलजी द्वारा एंडरॉयड च्या लेटेस्ट वर्जन एंडरॉयड 9 पाई सह सादर केला जाऊ शकतो आणि या फोन मध्ये फोन मध्ये गूगल असिस्टेंट साठी खास हार्डवेयर बटन मिळेल. या फोन मध्ये 6.3-इंचाचा पी-ओएलईडी डिस्प्ले देण्यात येईल जो 3120 x 1440 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करेल. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये डुअल सेल्फी कॅमेरा मिळेल. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3300एमएएचची बॅटरी देण्यात येईल. एलजी वी40 थिंक कंपनी कोणत्या किंमतीत लॉन्च करेल तसेच फोन चे स्पेसिफिकेशन्स काय असतील यासाठी 4 ऑक्टोबरची वाट बघावी लागेल.

The post 5 कॅमेरा वाला एलजीचा फोन 4 ऑक्टोबरला होईल लॉन्च, चालेल एंडरॉयड 9 पाई वर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-v40-thinq-to-launch-on-4-october-with-3-rear-camera-dual-selfie-camera-in-marathi/feed/ 0
एलजी घेऊन येत आहे 4 कॅमेरा वाला फोन वी40, मिळेल आयफोन आणि गॅलेक्सी एस9 ला टक्कर https://www.91mobiles.com/marathi/lg-vo-40-thinq-photo-leak-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/lg-vo-40-thinq-photo-leak-in-marathi/#respond Thu, 23 Aug 2018 09:46:00 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1805 फोटो मध्ये स्पष्टपणे बघू शकता की फोन मध्ये नवीन डिजाइन ट्रेंड वाली नॉच स्क्रीन देण्यात आली आहे. खास बाब अशी की फोनच्या बॅक पॅनल वर 3 कॅमेरा सेंसर दिसू शकतात.

The post एलजी घेऊन येत आहे 4 कॅमेरा वाला फोन वी40, मिळेल आयफोन आणि गॅलेक्सी एस9 ला टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तुम्हाला तर माहित आहे की दर वर्षी एलजी आपल्या फ्लॅगशिप वी सीरीज आणि जी सीरीज मध्ये एक—एक फोन लॉन्च करते. गेल्यावर्षी कंपनी ने वी35 थिंक सादर केला होता आणि काही दिवसांपूर्वी भारतात जी7 प्लस थिंक आणला आहे. तसेच आता कंपनी च्या वी40 बद्दल चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पण या फोन बद्दल काही माहिती समोर आली होती. तसेच आज फोनचा पहिला क्लियर प्रेस रेंडर लीक झाला आहे. यात तुम्ही एलजी चा हा फोन स्पष्टपणे बघू शकता.

एजली वी40 चा हा प्रेस रेंडर सर्वात आधी माईस्मार्टप्राइस ने प्रकाशित केला होता. फोटो मध्ये स्पष्टपणे बघू शकता की फोन मध्ये नवीन डिजाइन ट्रेंड वाली नॉच स्क्रीन देण्यात आली आहे. खास बाब अशी की फोनच्या बॅक पॅनल वर 3 कॅमेरा सेंसर दिसू शकतात. आत्ताच लॉन्च झालेल्या हुआवई पी20 प्रो मध्ये आपण ट्रिपल कॅमेरा सेटअप बघितला होता.

एलजी घेऊन येत आहे 4 कॅमेरा वाला फोन वी40, मिळेल आयफोन आणि गॅलेक्सी एस9 ला टक्कर

स्पेसिफिकेशन बद्दल अजूनही जास्त माहिती मिळाली नाही पण फोटो मध्ये तुम्ही बघू शकता की फोन च्या मागील पॅनल मध्ये ग्लास चा वापर करण्यात आला आहे जसा एलजी जी7 प्लस थिंक मध्ये बघितला होता. मागच्या पॅनल मध्ये कॅमेरा जवळच तुम्हाला एलजी लोगो आणि फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल.

माहिती नुसार कंपनी यात पी—एमोलेड डिस्प्ले देऊ शकते ज्यात कर्वड ऐजेस असतील. फोन मध्ये पावर बटन आणि सिम कार्ड स्लॉट उजवीकडे देण्यात आले आहेत तर वॉल्यूम आणि गूगल असिस्टेंड बटन डावीकडे आहेत. लाउडस्पीकर, यूएसबी टाइप—सी आणि 3.5एमएम आॅडियो जॅक खालच्या बाजूला आहेत.

स्पेसिफिकेशन पाहता हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर सादर केला जाऊ शकतो आणि फोन मध्ये 6जीबी रॅम असू शकतो. तसेच हा फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 9 पाई सह सादर केला जाऊ शकतो. बातमी अशी आहे की कंपनी हा 14 नोव्हेंबर च्या आसपास लॉन्च करू शकते.

The post एलजी घेऊन येत आहे 4 कॅमेरा वाला फोन वी40, मिळेल आयफोन आणि गॅलेक्सी एस9 ला टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-vo-40-thinq-photo-leak-in-marathi/feed/ 0
आता येईल 5 कॅमेरा वाला फोन, एलजी करेल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/lg-v40-to-launch-with-five-cameras-notch-display-face-unlock-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/lg-v40-to-launch-with-five-cameras-notch-display-face-unlock-in-marathi/#respond Wed, 27 Jun 2018 13:03:53 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1079 एलजी वी40 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता लीक्स नुसार हा फोन क्वालकॉम च्या सर्वात ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 वर चालेल.

The post आता येईल 5 कॅमेरा वाला फोन, एलजी करेल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वीवो ने काही दिवसांपूर्वी असा स्मार्टफोन लॉन्च केला आहे ज्याचा कॅमेरा सेटअप बॉडी च्या आत आहे तसेच फोटो ची कमांड देताच वरच्या पॅनल मधून बाहेर निघतो. मागच्या काही वर्षांमध्ये स्मार्टफोंस च्या कॅमेरा डिपार्टमेंट वर खुप काम करण्यात आले आहे. यात आता एलजी नवीन उदाहरण देणार आहे. बातमी आहे की एलजी एका अशा स्मार्टफोन वर काम करत आहे ज्यात 5 कॅमेरा सेंसर असतील. एलजी हा स्मार्टफोन एलजी वी40 नावाने बाजारात आणेल.

एलजी वी40 बद्दल बतामी समोर आली आहे की
कंपनी हा स्मार्टफोन 5 कॅमेरा सेंसर सह घेऊन येणार आहे. मीडिया रिपोर्ट नुसार एलजी वी40 च्या बॅक पॅनल 3 कॅमेरा सेंसर असतील तर फ्रंट पॅनल वर 2 कॅमेरा सेंसर मिळतील. या फोन चा डुअल सेल्फी कॅमेरा सेटअप फोन मधील नॉच मध्ये दिला जाईल.

रिपोर्ट के अनुसार एलजी वी40 च्या सेल्फी कॅमेरा मध्ये 3डी सेंसिंग टेक्निक असेल. म्हणजे हा फोन फेस रेक्ग्नेशन फीचर ने फोन अनलॉकिंग च्या पावर सह येईल. तसेच रियर कॅमेरा सेटअप पाहता यात अल्ट्रावाइड एंगल लेंस असेल त्याचबरोबर एलजी वी40 बोका इफेक्ट व अन्य आर्कषक कॅमेरा फीचर्स सह येईल.

एलजी वी40 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता लीक्स नुसार हा फोन क्वालकॉम च्या सर्वात ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 वर चालेल. तसेच फोन मध्ये क्वॉड डीएसी टेक्निक पण असेल. एलजी हा फोन कधी टेक बाजारात घेऊन येईल याबद्दल काही ठोस माहिती मिळाली नाही. तसेच फोन चे स्पेसिफिकेशन्स समोर येण्याची पण वाट बघितली जात आहे.

The post आता येईल 5 कॅमेरा वाला फोन, एलजी करेल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-v40-to-launch-with-five-cameras-notch-display-face-unlock-in-marathi/feed/ 0