LG X5 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 12 Dec 2018 12:15:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 एलजी एक्स5 लॉन्च, लेटेस्ट एंडरॉयड वर चालतो हा फोन, बघा स्पेसिफिकेशन आणि फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/lg-x5-launched-with-android-9-pie-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/lg-x5-launched-with-android-9-pie-in-marathi/#respond Wed, 12 Dec 2018 12:15:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3135 सर्वात आधी एलजी एक्स5 जमर्नीत आयोजित आईएफए कॉन्फ्रेंस मध्ये एलजी जी7 वन नावाने सादर करण्यात आला होता.

The post एलजी एक्स5 लॉन्च, लेटेस्ट एंडरॉयड वर चालतो हा फोन, बघा स्पेसिफिकेशन आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
प्रमुख कोरियन मोबाईल फोन निर्माता कंपनी एलजी ने एक्स5 मॉडेल सादर केला आहे. हा फोन सध्या जापान मध्ये लॉन्च केला गेला आहे पण लवकरच दुसर्‍या देशांमध्ये पण हा येऊ शकतो. सर्वात आधी एलजी एक्स5 जमर्नीत आयोजित आईएफए कॉन्फ्रेंस मध्ये एलजी जी7 वन नावाने सादर करण्यात आला होता. पण दोन्ही फोन मध्ये थोडा फरक आहे. तो फोन 8.1 ओरियो वर सादर केला गेला होता तर हा आता एंडरॉड 9 पाई वर चालत आहे.

एलजी एक्स5 चे स्पेसिफिकेशन
एलजी एक्स5 मध्ये 6.1-इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. कंपनी ने हा 1440×3120 पिक्सेल रेजल्यूशन सह क्वाड एचडी स्क्रीन सह सादर केला आहे. हा फोन 563 पीपीआई डेंसिटी सह येतो. फोन 19.5:9 आसपेक्ट रेशियो सह सादर केला गेला आहे. स्क्रीनच्या वर नॉच दिसेल.

वर सांगितल्याप्रमाणे हा फोन लेटेस्ट एंडरॉयड वर चालतो. तसेच कंपनी ने हा गूगल एंडरॉयड वन इं​टीग्रेशन सह सादर केला आहे ज्यामुळे फोनला दोन वर्षे गूगलचे अपडेट मिळतील.

कंपनी ने हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835 चिपसेट सह सादर केला आहे आणि फोन मध्ये 2.4गीगाहट्र्जचा आॅक्टाकोर प्रोसेसर आहे. जरी हा प्रोसेसर थोडा जुना असला तरी हाइएंड परफॉर्मेंस देतो.

फोन मध्ये 4जीबी रॅम आहे आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. यात मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 512टीबी पर्यंतच्या कार्डचा वापर करू शकता. फोटोग्राफी साठी या फोन मध्ये एफ/1.6 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे जो 71 डिग्री पर्यंत वाइड एंगल ला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी कंपनी ने एफ/1.9 अपर्चर वाला 8-मेगापिक्सल चा कॅमेरा दिला आहे जो 80 डिग्री एंगल फोटोग्राफी करू शकतो.

फोनच्या मागील पॅनल मध्ये तुम्हाला फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल. तसेच कंपनी ने हा खास गूगल बटण सह सादर केला आहे. त्याचबरोबर बूमबॉकस स्पीकर आणि हाईफाई क्वाड डॅक, डीटीएस—एक्स ऑडिओ साउंड इंटीग्रेशन पण आहे.

The post एलजी एक्स5 लॉन्च, लेटेस्ट एंडरॉयड वर चालतो हा फोन, बघा स्पेसिफिकेशन आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-x5-launched-with-android-9-pie-in-marathi/feed/ 0