Manu Kumar Jain - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 18 Jul 2019 12:08:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 शाओमी सादर करणार आहे 5 नवीन प्रॉडक्ट, बघा स्मार्टफोन व्यतिरिक्त अजून काय काय होणार आहे लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-india-5th-anniversary-manu-jain-teases-5-surprise-announcements/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-india-5th-anniversary-manu-jain-teases-5-surprise-announcements/#respond Tue, 25 Jun 2019 09:22:43 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4656 कंपनी आगामी काही आठवड्यांत पाच प्रॉडक्ट्स संबंधित घोषणा करेल.

The post शाओमी सादर करणार आहे 5 नवीन प्रॉडक्ट, बघा स्मार्टफोन व्यतिरिक्त अजून काय काय होणार आहे लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी स्मार्टफोन कंपनी शाओमी पुढल्या महिन्यात म्हणजे जुलै मध्ये भारतात आपली पाच वर्षे पूर्ण करेल. त्यानिमित्ताने शाओमी इंडियाचे एमडी मनु कुमार जैन यांनी आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडेल वरून एक ट्विट केले आहे.

या ट्विटर मध्ये मनु कुमार जैन यांनी एक वीडियो पण पोस्ट केला ज्यात आगामी आठवड्यांत पाच सरप्राइज अनाउंसमेंटचा उल्लेख केला आहे. या वीडियो वरून समजले आहे कि कंपनी आगामी काही आठवड्यांत पाच प्रॉडक्ट्स संबंधित घोषणा करेल. यात ऑफर, प्रॉडक्ट्स लॉन्च सारखी माहिती दिली जाईल.

शाओमी या प्रॉडक्ट मध्ये स्मार्टफोन, एक्ससेसरीज आणि इतर काही डिवाइस लॉन्च करू शकते. कंपनीने अजूनतरी याची जास्त माहिती दिली कि कोणते प्रॉडक्ट लॉन्च केले जातील. अलीकडेच कंपनीने स्मार्ट लाइट, सन ग्लास, शूज आणि लगेज लॉन्च केले आहेत. तसेच कंपनी आपल्या प्रोडक्टचा विस्तार करत ट्रिमर लॉन्च करण्यासाठी तयार आहे.

25 जून म्हणजे आज शाओमी भारतात आपला पहिला ग्रुमिंग प्रोडक्ट लॉन्च करेल. शाओमी इंडिया हेड मनु जैन यांनी एका पोस्ट मध्ये एका बॉक्स सोबत आपला फोटो पोस्ट केला आहे आणि लोकांना प्रोडक्टचा अंदाज कालव्याला सांगितला आहे. आता स्पष्ट झाले आहे कि हा Trimmer for Men आहे. एक टीजर जारी करण्यात आला ज्यात एक दाढी वाल्या माणसाचा फोटो आहे आणि तिथे लिहिण्यात आले आहे Made for modern man. तसेच अमेझॉन वर या प्रॉडक्ट साठी वेगळे पेज पण बनवण्यात आले आहे.

The post शाओमी सादर करणार आहे 5 नवीन प्रॉडक्ट, बघा स्मार्टफोन व्यतिरिक्त अजून काय काय होणार आहे लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-india-5th-anniversary-manu-jain-teases-5-surprise-announcements/feed/ 0