Mi 10 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 12 Aug 2020 10:01:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5 कॅमेरे आणि 16GB रॅम सह लॉन्च झाला Xiaomi Mi 10 Ultra, मिनिटांत होईल फुल चार्ज https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10-ultra-launched-in-china-with-16gb-ram-4500mah-battery-fast-charging/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10-ultra-launched-in-china-with-16gb-ram-4500mah-battery-fast-charging/#respond Wed, 12 Aug 2020 10:01:56 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7771 Mi 10 Ultra च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत चीन मध्ये RMB 5,299 (जवळपास 57,000 रुपये) आहे.

The post 5 कॅमेरे आणि 16GB रॅम सह लॉन्च झाला Xiaomi Mi 10 Ultra, मिनिटांत होईल फुल चार्ज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने आपल्या 10वा वर्धापन दिन साजरी करण्यासाठी एक लॉन्च इवेंट आयोजित केला ज्यात Mi 10 सीरीजचा सर्वात प्रीमियम स्मार्टफोन मॉडेल लॉन्च केला गेला आहे. या स्मार्टफोनला Mi 10 Ultra नाव देण्यात आले आहे. Mi 10 Ultra चे मुख्य आकर्षण 120W फास्ट वायर्ड चार्जिंग आहे जी बॅटरीला फक्त 23 मिनिटांत चार्ज करते. तसेच हँडसेट मध्ये 50W वायरलेस चार्जिंग आणि 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले, अल्ट्रा-झूम सह क्वाड रियर कॅमेरा आहे.

डिजाइन

मी 10 अल्ट्रा मध्ये फ्रंटला टॉप-लेफ्ट कॉर्नर वर होल-पंच देण्यात आला आहे. या होल-पंच मुळे फोन मध्ये फ्रंटला बेजल्स खूप कमी आहेत. फोनच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर आणि पावर ऑन-ऑफ बटन मिळेल. तसेच मागे क्वाड कॅमेरा सेटअप आहे, ज्यात एकाखाली एक कॅमेरे आहेत. यात सर्वात वर मुख्य पेरिस्कोप सेंसर देण्यात आला आहे, जो 120x झूम ऑफर करतो. या सेटअप मध्ये एलईडी लाइट पण मिळेल. या सेटअपच्या खाली मी ची ब्रॅंडिंग आहे.

Mi 10 Ultra चे स्पेसिफिकेशन्स

Mi 10 अल्ट्रा चे स्पेसिफिकेशंस पाहता हँडसेट मध्ये 6.67-इंचाचा फुल-एचडी + OLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि इन-डिस्प्ले डिस्प्ले स्कॅनर सह देण्यात आला आहे. तसेच हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 SoC वर चालतो. फोन मध्ये 16GB पर्यंतचा रॅम आणि 512GB UFS 3.1 पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. Xiaomi ने Mi 10 Ultra मध्ये गेम खेळताना फोन मध्ये इफेक्टिव टेंपरेचर मॅनेजमेंटसाठी वीसी लिक्विड कूलिंग, मल्टी-लेयर ग्रॅफाइट, थर्मल सेंसर अरे आणि ग्राफीन पण दिला आहे.

फोटोग्राफीसाठी स्मार्टफोन मध्ये 48MP प्राइमरी सेंसर सह एक क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात 108MP, 20MP वाइड-अँगल सेंसर, 12MP पोर्ट्रेट सेंसर आणि टेलीफोटो स्नॅपर आहे. तसेच यात 120x अल्ट्रा झूम देण्यात आला आहे. याव्यतिरीक्त फोन मध्ये लेजर ऑटो-फोकस, फ्लिकर सेंसर आणि 8K वर वीडियो शूट करण्याची क्षमता आहे. पुढच्या बाजूला सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी 20MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.

Mi 10 Ultra एंडरॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम सह MIUI 12 वर चालतो. तसेच फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4,500mAh ची बॅटरी आहे. वर सांगितल्याप्रमाणे फोन 120W फास्ट वायर्ड आणि 50W फास्ट वायरलेस चार्जिंग सपोर्ट सह येतो. फोन मध्ये 10W रिवर्स वायरलेस चार्जिंग, डुअल स्टीरियो स्पीकर, यूएसबी टाइप-सी आणि एनएफसी चा पण समावेश आहे.

Mi 10 Ultra ची किंमत आणि उपलब्धता

Mi 10 Ultra च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत चीन मध्ये RMB 5,299 (जवळपास 57,000 रुपये) आहे. तर 8GB RAM आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत RMB 5,599 (जवळपास 60,000 रुपये), 12GB रॅम + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत RMB 5,999 (जवळपास 64,400 रुपये) आणि टॉप-एन्ड 16GB रॅम + 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत RMB 6,999 (जवळपास 75,200 रुपये) आहे.

हँडसेट दोन कलर ऑप्शन: Obsidian Black आणि Mercury Silver मध्ये येतो. याव्यतिरिक्त डिवाइसचा ट्रांसपरंट एडिशन पण आहे. इसके अलावा फोन चीन मध्ये 16 अगस्त से सेलसाठी आएगा. हालांकि, Mi 10 Ultra के इंडिया लॉन्च को लेकर कोई जानकारी समोर नहीं आई आहे. वहीं, कंपनी ने अलग से 55W वायरलैस चार्जिंग स्टैंड को पण लॉन्च किया आहे, जिसकी किंमत RMB 199 (जवळपास 2,100 रुपये) आहे.

The post 5 कॅमेरे आणि 16GB रॅम सह लॉन्च झाला Xiaomi Mi 10 Ultra, मिनिटांत होईल फुल चार्ज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10-ultra-launched-in-china-with-16gb-ram-4500mah-battery-fast-charging/feed/ 0
48MP कॅमेरा, 4,160 एमएएच बॅटरी आणि 5G सपोर्ट सह लॉन्च झाला Mi 10 Lite, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/mi-10-lite-5g-launched-with-quad-rear-camera-amoled-display-price-sale-specification/ https://www.91mobiles.com/marathi/mi-10-lite-5g-launched-with-quad-rear-camera-amoled-display-price-sale-specification/#respond Mon, 30 Mar 2020 12:07:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6931 Xiaomi ने आयोजित केलेल्या एका ऑनलाइन इवेंट मध्ये Mi 10 सीरीज मध्ये Mi 10 Lite सोबत Mi 10 आणि Mi 10 Pro लॉन्च केले आहेत.

The post 48MP कॅमेरा, 4,160 एमएएच बॅटरी आणि 5G सपोर्ट सह लॉन्च झाला Mi 10 Lite, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने आयोजित केलेल्या एका ऑनलाइन इवेंट मध्ये Mi 10 सीरीज मध्ये Mi 10 Lite सोबत Mi 10 आणि Mi 10 Pro लॉन्च केले आहेत. Mi 10 आणि Mi 10 Pro आधी लॉन्च केले गेले होते. यातील मी 10 लाइट 5जी नवीन स्मार्टफोन आहे जो होल-पंच डिस्प्ले डिजाइन सह आला आहे.

Mi 10 Lite ची किंमत आणि उपलब्धता

मी 10 लाइट 5जी कंपनीने 349 यूरो (जवळपास 29,200 रुपये) मध्ये सादर केला आहे. तसेच शाओमीने हा स्मार्टफोन चार वेगवेगळ्या कलर ऑप्शन सह सादर केला आहे. हा हँडसेट यूरोपीय बाजारांत विक्रीसाठी उपलब्ध होईल. भारतातील याच्या उपलब्धतेबाबत अजूनतरी माहिती समोर आली नाही. विशेष म्हणजे मी 10 भारतात 31 मार्चला लॉन्च केला जाणार होता. पण कंपनीने देशातील लॉकडाउनमुळे लॉन्च स्थगित केला आहे.

Mi 10 Lite चे स्पेसिफिकेशन्स

Mi 10 Lie 5जी चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.57-इंचाचा एमोलेड ट्रू-कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. जो वाटरड्रॉप नॉच सह येतो. फोन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 765G चिपसेट आहे. रॅम आणि स्टोरेज क्षमतेबाबत सध्यातरी माहिती देण्यात आलेली नाही. पण कंपनीच्या मते यात एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि यूएफएस 2.1 स्टोरेज असेल.

फोटोग्राफीसाठी Xiaomi Mi 10 Lite मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 48-मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसरचा समावेश आहे. तसेच कंपनीने इतर सेंसर्सची माहिती दिली नाही. पण हा स्मार्टफोन नाइट मोड 2.0, एआई डायनामिक स्कायस्केपिंग आणि व्लॉग मोड सारख्या फीचर्स सह येतो. तसेच फोन मध्ये वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याचा समावेश करण्यात आला आहे.

स्मार्टफोन शाओमी मी 10 लाइट 5जी मध्ये पावर बॅकअपसाठी 4,160 एमएएच क्षमता असेलेली बॅटरी देण्यात आली आहे, जी 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्याचबरोबर स्मार्टफोन क्विक चार्ज 3.5 ला पण सपोर्ट करतो. सोबतच यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे.

The post 48MP कॅमेरा, 4,160 एमएएच बॅटरी आणि 5G सपोर्ट सह लॉन्च झाला Mi 10 Lite, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/mi-10-lite-5g-launched-with-quad-rear-camera-amoled-display-price-sale-specification/feed/ 0
Coronavirus: Vivo, Realme नंतर Xiaomi ने पण टाळला आपल्या फोनचा लॉन्च, 108MP सह 31 मार्चला लॉन्च होणार होता Mi 10 https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-phone-mi-10-launch-cancelled-due-to-coronavirus-outbreak-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-phone-mi-10-launch-cancelled-due-to-coronavirus-outbreak-in-india/#respond Wed, 25 Mar 2020 13:38:04 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6895 कंपनीने अधिकृत माहिती देत सांगितले आहे कि येत्या काही दिवसांत Mi 10 कधी लॉन्च केला जाईल हे ठरवले जाईल.

The post Coronavirus: Vivo, Realme नंतर Xiaomi ने पण टाळला आपल्या फोनचा लॉन्च, 108MP सह 31 मार्चला लॉन्च होणार होता Mi 10 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतासमवेत संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय असलेल्या कोरोना वायरसमुळे वीवोने आपल्या वीवो वी19 आणि Realme ने Narzo 10 व Narzo 10A स्मार्टफोनचा लॉन्च रद्द केला होता. या यादीत आता शाओमीचे नाव पण समाविष्ट झाले आहे. देशात पसरलेल्या Coronavirus चा प्रभाव पाहता शाओमीने आपल्या 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेल्या Mi 10 5G चा लॉन्च रद्द केला आहे.

शाओमी Mi 10 चा लॉन्च 31 मार्चला ऑनलाइन इवेंटच्या माध्यमातून केला जाणार होता. पण कोरोना वायरसचा वाढत धोका बघून कंपनीने हा लॉन्च पण रद्द केला आहे. कंपनीने अधिकृत माहिती देत सांगितले आहे कि येत्या काही दिवसांत Mi 10 कधी लॉन्च केला जाईल हे ठरवले जाईल. सध्या COVID19 मुळे हा लॉन्च स्थगित करण्यात आला आहे.

Xiaomi Mi 10

शाओमी मी 10 बद्दल आधी बोलूया, हा स्मार्टफोन 1080 × 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल कर्व्ड एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते तसेच शाओमीने फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च झाला आहे जो मीयूआई 11 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी Xiaomi Mi 10 मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा चिपसेट 5G कनेक्टिविटीला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Xiaomi Mi 10 च्या बॅक पॅनल वर चार रियर कॅमेरा सेंसर्स देण्यात आले आहेत ज्यात 108 मेगापिक्सलचा प्राइमरी ISOCELL Bright HMX सेंसरचा समावेश आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या वाइड अँगल लेंस आणि दोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या कॅमेरा सेंसर्सला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. शाओमी मी10 30वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेल्या 4,780एमएएच च्या बॅटरी सह लॉन्च केला गेला आहे.

The post Coronavirus: Vivo, Realme नंतर Xiaomi ने पण टाळला आपल्या फोनचा लॉन्च, 108MP सह 31 मार्चला लॉन्च होणार होता Mi 10 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-phone-mi-10-launch-cancelled-due-to-coronavirus-outbreak-in-india/feed/ 0
12 जीबी रॅम, 108एमपी क्वॉड कॅमेरा आणि 4780एमएएच बॅटरी सह 5G फोन Xiaomi Mi 10 आणि Mi 10 Pro लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10-pro-officially-launched-12-gb-ram-qualcomm-snapdragon-865-chipset-5g-108mp-quad-camera-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10-pro-officially-launched-12-gb-ram-qualcomm-snapdragon-865-chipset-5g-108mp-quad-camera-price-sale/#respond Thu, 13 Feb 2020 12:10:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6582 चला एक नजर टाकूया Xiaomi च्या नवीन ताकदवान Mi 10 आणि Mi 10 Pro वर.

The post 12 जीबी रॅम, 108एमपी क्वॉड कॅमेरा आणि 4780एमएएच बॅटरी सह 5G फोन Xiaomi Mi 10 आणि Mi 10 Pro लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने जेव्हापासून घोषणा केली आहे कि कंपनी आपल्या ‘मी सीरीज’ मध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्यास तयार आहे, तेव्हापासून टेक मंचावर सीरीजच्या नवीन डिवाईसेजची वाट बघितली जात आहे. आज प्रतीक्षा संपवत शाओमीने आपले दोन नवीन फोन Mi 10 आणि Mi 10 Pro सादर केले आहेत. कंपनीने हे फोन आज चीनी बाजारात लॉन्च केले आहेत. हाईएंड स्पेसिफिकेशन्स ने सुसज्ज असलेल्या मी 10 आणि मी 10 प्रो शाओमीचे 5जी स्मार्टफोन आहेत ज्यांनी फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये एंट्री घेतील आहे. आज चीन मध्ये लॉन्च झाल्यांनतर येत्या काही दिवसांत हे फोन इतर बाजारांत पण लॉन्च केले जातील. चला एक नजर टाकूया Xiaomi च्या नवीन ताकदवान Mi 10 आणि Mi 10 Pro वर.

Xiaomi Mi 10

शाओमी मी 10 बद्दल आधी बोलूया, हा स्मार्टफोन 1080 × 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल कर्व्ड एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते तसेच शाओमीने फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च झाला आहे जो मीयूआई 11 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी Xiaomi Mi 10 मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा चिपसेट 5G कनेक्टिविटीला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Xiaomi Mi 10 च्या बॅक पॅनल वर चार रियर कॅमेरा सेंसर्स देण्यात आले आहेत ज्यात 108 मेगापिक्सलचा प्राइमरी ISOCELL Bright HMX सेंसरचा समावेश आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या वाइड अँगल लेंस आणि दोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या कॅमेरा सेंसर्सला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. शाओमी मी10 30वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेल्या 4,780एमएएच च्या बॅटरी सह लॉन्च केला गेला आहे.

Xiaomi Mi 10 Pro

शाओमी मी10 प्रो सीरीजचा मोठा मॉडेल आहे. या फोन मध्ये पण 1080 × 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेली 6.67 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. मी 10 प्रो पण कंपनीने कर्व्ड डिजाईन वर बनवला आहे आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजीने सुसज्ज करून बाजारात आणला आहे. Xiaomi Mi 10 Pro पण एक 5G फोन आहे जो क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट वर चालतो. कंपनीने हा डिवाईस एंडरॉयड 10 आधारित मीयूआई 11 वर लॉन्च केला आहे.

Xiaomi Mi 10 Pro च्या कॅमेरा सेग्मेंट बद्दल बोलायचे तर फोन मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 108 मेगापिक्सलचा ISOCELL Bright HMX सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत 20 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 12 मेगापिक्सलची शार्ट टेलीफोटो लेंस आणि 8 मेगापिक्सलची मोठी टेलीफोटो लेंस आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वरील पंच होल मध्ये 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा डिवाईस पावर बॅकअपसाठी 50वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीने सुसज्ज असलेल्या 4,500एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

असे आहेत वेरिएंट्स

Xiaomi ने Mi 10 तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. फोनचा बेस वेरिएंट 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. मी 10 च्या दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 256 जीबी मेमरी देण्यात आली आहे तर फोनचा सर्वात मोठा वेरिएंट 12 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. तसेच Mi 10 Pro बद्दल बोलायचे तर हा फोन पण तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा बेस वेरिएंट 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच दुसऱ्या वेरिएंट मध्ये 12 जीबी रॅम सह 256 जीबी मेमरी तर सर्वात मोठ्या वेरिएंट मध्ये 12 जीबी रॅम सह 512 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

Mi 10

8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज = 3999 युआन (जवळपास 41,000 रुपये)

8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज = 4299 युआन (जवळपास 44,000 रुपये)

12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज = 4699 युआन (जवळपास 48,000 रुपये)

Mi 10 Pro

8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज = 4999 युआन (जवळपास 51,000 रुपये)

12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज = 5499 युआन (जवळपास 55,000 रुपये)

12 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज = 5999 युआन (जवळपास 61,000 रुपये)

The post 12 जीबी रॅम, 108एमपी क्वॉड कॅमेरा आणि 4780एमएएच बॅटरी सह 5G फोन Xiaomi Mi 10 आणि Mi 10 Pro लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10-pro-officially-launched-12-gb-ram-qualcomm-snapdragon-865-chipset-5g-108mp-quad-camera-price-sale/feed/ 0
Xiaomi Mi 10 Pro रेंडर्स झाले लीक, शानदार डिजाइन सह असेल वायरलेस चार्जिंग https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10-pro-render-shows-90hz-display/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10-pro-render-shows-90hz-display/#respond Fri, 10 Jan 2020 12:13:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6250 या स्मार्टफोन मध्ये Mi 9T Pro प्रमाणे पॉप-अप कॅमेरा सेटअप दिसत नाही. तसेच बाजूने हा डिस्प्ले कर्व्ड आहे.

The post Xiaomi Mi 10 Pro रेंडर्स झाले लीक, शानदार डिजाइन सह असेल वायरलेस चार्जिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चाइनीज स्मार्टफोन कंपनी शाओमीने यावर्षी आपली फ्लॅगशिप सीरीज Mi 10 सादर करण्याची तयारी करत आहे. यावर्षी शाओमी यूजर्ससाठी Mi 10 आणि Mi 10 Pro सादर करेल, ज्यांच्याबद्दल अनेक दिवसांपासून बातम्या समोर येत आहेत. आशा आहे कि काही दिवसांत Mi 10 सीरीज सादर केली जाऊ शकते. आता Mi 10 नंतर Mi 10 Pro चे रेंडर्स समोर आले आहेत, ज्यात फोनच्या डिजाइनचा खुलासा झाला आहे.

लीक रेंडर मध्ये डिवाइसच्या रियर पॅनलची एक ब्लर इमेज समोर आली होती, ज्यात याचा क्वॉड कॅमेरा सेटअप हाइलाइट केला गेला होता. आता पॉप्युलर टिप्सटर बेन जेस्किन यांनी या स्मार्टफोनच्या लीक्ड फोटोच्या आधारावर हाई-रेजॉलूशन रेंडर्स तयार केले आहेत. रेंडर इमेज मध्ये हा डिवाइस ग्रेडिएंट Mi 9 सीरीजच्या डिजाइन सारखे दिसत आहेत. फ्रंट पॅनल पाहता डिवाइस मध्ये बारीक बेजल्स असतील आणि सेल्फी कॅमेऱ्यासाठी मोठा कॅप्सूल शेप कट-आउट असेल. या स्मार्टफोन मध्ये Mi 9T Pro प्रमाणे पॉप-अप कॅमेरा सेटअप दिसत नाही. तसेच बाजूने हा डिस्प्ले कर्व्ड आहे.

याआधी Mi 10 AnTuTu वर दिसला होता आणि या डिवाइसच्या रियर पॅनलचे काही फोटोज पण लीक झाले होते. आशा आहे कि नवीन डिवाइसची परफॉर्मंस स्नॅपड्रॅगॉन 855 सीरीज पावर्ड डिवाइसेजच्या तुलनेत चांगली असेल. आता पर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 865 प्रोसेसर सह 5G कनेक्टिविटी सपॉर्ट मिळू शकतो. हा डिवाइस 90Hz डिस्प्ले आणि 12GB रॅम सपॉर्ट सह येईल. यात 512 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज यूजर्सना मिळेल. कंपनीने Mi 10 Pro च्या स्पेसिफिकेशन्स व लॉन्च संबंधित माहिती दिली नाही. पण समोर आलेल्या लीक्सनुसार मी 10 प्रो मध्ये 96 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो मिळू शकतो.

Xiaomi Mi 10 Pro बद्दल बोलले जात आहे कि हा स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या आगामी चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो. हा चिपसेट क्वॉलकॉम द्वारा लॉन्च केल्या गेलेल्या आतापर्यंतच्या सर्व चिपसेटपेक्षा पावरफुल असेल. लीकनुसार शाओमी मी 10 प्रो मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो ज्यात फोनचा प्राइमरी कॅमेरा सेंसर 108 मेगापिक्सलचा असेल. हा सेंसर Samsung ISOCELL Bright HMX असेल.

किंमत

Mi 10 Pro बाबत बोलले जात आहे कि हा फोन शाओमीच्या 66वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सह येईल आणि फोन मध्ये 4500एमएएच ची मोठी बॅटरी मिळेल. फोनच्या वेरिएंट्स बद्दल बोलायचे तर Xiaomi Mi 10 Pro 12 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज, 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज आणि 12 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो तसेच यांची किंमत क्रमश: 3799 युआन (जवळपास 38,900 रुपये), 4099 युआन (जवळपास 41,900 रुपये) आणि 4499 युआन (जवळपास 46,000 रुपये) असेल.

The post Xiaomi Mi 10 Pro रेंडर्स झाले लीक, शानदार डिजाइन सह असेल वायरलेस चार्जिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10-pro-render-shows-90hz-display/feed/ 0
Xiaomi Mi 10 आणि Mi 10 Pro च्या वेरिएंट्स आणि किंमतींचा खुलासा, सर्वात पावरफुल असतील हे शाओमी फोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10-pro-price-ram-storage-variants-leaked-specifications-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10-pro-price-ram-storage-variants-leaked-specifications-revealed/#respond Tue, 31 Dec 2019 12:47:49 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6162 लीकनुसार Mi 10 मध्ये 30x digital zoom मिळेल.

The post Xiaomi Mi 10 आणि Mi 10 Pro च्या वेरिएंट्स आणि किंमतींचा खुलासा, सर्वात पावरफुल असतील हे शाओमी फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi आपल्या ‘मी सीरीज’ च्या आगामी स्मार्टफोन्स Mi 10 आणि Mi 10 Pro वर काम करत आहे. हे दोन्ही फोन कंपनीचे 5G स्मार्टफोन असतील, जे फेब्रुवारी मध्ये टेक मंचावर येतील. या दोन्ही डिवाईसेज बाबत आतापर्यंत अनेक लीक्स समोर आले आहेत. आता चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेइबो वर एका टिपस्टरने शाओमी मी सीरीज संबंधित महत्वाचा खुलासा केला गेला आहे. नवीन लीक मध्ये फक्त Mi 10 आणि Mi 10 Pro च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे तसेच या दोन्ही स्मार्टफोनच्या वेरिएंट्स आणि किंमतींचा खुलासा पण झाला आहे. स्पेसिफिकेशन्स समोर आल्यामुळे स्पष्ट झाले आहे कि Mi 10 आणि Mi 10 Pro Xiaomi चे सर्वात पावरफुल स्मार्टफोन असतील.

Xiaomi Mi 10

सर्वात आधी शाओमी मी 10 बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या ओएलईडी डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. बोलले जात आहे कि हा फोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येईल. Xiaomi Mi 10 एंडरॉयडच्या सर्वात नवीन ओएस एंडरॉयड 10 आधारित मीयूआई 11 वर लॉन्च केला जाईल तसेच फोन मध्ये प्रोसेसिंग साठी क्वॉलकॉमच्या आगामी चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 दिला जाऊ शकतो.

फोटोग्राफी साठी Xiaomi Mi 10 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. लीक नुसार फोन मध्ये Sony IMX686 प्राइमरी सेंसर दिला जाईल. त्याचबरोबर फोनच्या बॅक पॅनल वर एक कॅमेरा सेंसर 20 मेगापिक्सलचा असेल. तसेच एक 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आणि एक 5 मेगापिक्सलचा सेंसर दिला जाईल जो डेफ्थ सेंसर किंवा मॅक्रो लेंस असू शकते. लीकनुसार Mi 10 मध्ये 30x digital zoom मिळेल.

लीक मध्ये Xiaomi Mi 10 तीन वेरिएंट्स मध्ये दाखवण्यात आला आहे ज्यात 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज, 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज आणि 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज दिली जाईल. तसेच पावर बॅकअप साठी शाओमी मी 10 मध्ये 40वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4500एमएएच ची बॅटरी मिळू शकते. हा फोन डुअल मोड 5जी आणि एनएफसी सारख्या फीचर्स सह येईल.

Xiaomi Mi 10 Pro

वेईबो पोस्ट वर सांगण्यात आले आहे कि शाओमी मी 10 प्रो पण क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल आणि फोनच्या बॅक पॅनल वर 108 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल. त्याचबरोबर Mi 10 Pro मध्ये 48 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर मिळेल. फोन मध्ये 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आणि 8 मेगापिक्सलचा चौथा सेंसर दिला जाईल. Mi 10 Pro च्या सेल्फी कॅमेऱ्या बाबतीत अजूनही कोणतीही माहिती समोर आली नाही. हा फोन पण एंडरॉयड 10 आधारित मीयूआई 11 वर लॉन्च होईल.

Mi 10 Pro बाबत बोलले जात आहे कि हा फोन शाओमीच्या 66वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सह येईल आणि फोन मध्ये 4500एमएएच ची मोठी बॅटरी मिळेल. फोनच्या वेरिएंट्स बद्दल बोलायचे तर Xiaomi Mi 10 Pro 12 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज, 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज आणि 12 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो तसेच यांची किंमत क्रमश: 3799 युआन (जवळपास 38,900 रुपये), 4099 युआन (जवळपास 41,900 रुपये) आणि 4499 युआन (जवळपास 46,000 रुपये) असेल.

The post Xiaomi Mi 10 आणि Mi 10 Pro च्या वेरिएंट्स आणि किंमतींचा खुलासा, सर्वात पावरफुल असतील हे शाओमी फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10-pro-price-ram-storage-variants-leaked-specifications-revealed/feed/ 0