Moto E6s - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 17 Mar 2020 12:10:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Motorola चा स्वस्त फोन Moto E6s लॉन्च, फोन मध्ये आहे डुअल रियर कॅमेरा आणि 6 इंचापेक्षा मोठा डिस्प्ले https://www.91mobiles.com/marathi/motorola-new-moto-e6s-officially-launched-in-low-budget-specifications-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-new-moto-e6s-officially-launched-in-low-budget-specifications-price-sale/#respond Tue, 17 Mar 2020 12:10:34 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6812 Moto E6s ग्लोबल मार्केट मध्ये एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे. हा फोन 2 जीबी रॅमला सपोर्ट करतो सोबत 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

The post Motorola चा स्वस्त फोन Moto E6s लॉन्च, फोन मध्ये आहे डुअल रियर कॅमेरा आणि 6 इंचापेक्षा मोठा डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने गेल्या वर्षी आपल्या ‘मोटो ई सीरीज’ मध्ये शानदार स्मार्टफोन लॉन्च केले होते. कंपनीने Moto E6, Moto E6 Play आणि Moto E6 Plus बाजारात आणले होते जे लोकांना आवडले होते. आता लेनोवो अधिकृत या कंपनीने ई सीरीज वाढवत अजून एक नवीन डिवाईस Moto E6s पण टेक बाजारात सादर केला आहे. मोटो ई6एस एक लो बजेट स्मार्टफोन आहे जो कंपनीने आता आंतराष्ट्रीय मार्केट मध्ये आणला आहे जो येत्या काही दिवसांत जगातील इतर बाजारांत विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Moto E6s

मोटो ई6एस कंपनीने 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.1 इंचाच्या एचडी+ आईपीएस एलसीडी मॅक्स विजन डिस्प्लेला सपोर्ट करतो. मोटोरोलाचा हा फोन 282पीपीआई ला सपोर्ट करतो. Moto E6s एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो 2गीगा हर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या हीलियो पी22 चिपसेट वर चालतो.

Moto E6s ग्लोबल मार्केट मध्ये एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे. हा फोन 2 जीबी रॅमला सपोर्ट करतो सोबत 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डनेवाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर मोटो ई6एस डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगा पिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे.

तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Moto E6s एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Moto E6s एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोनच्या बॅक पॅनल वर सिक्योरिटीसाठी रियल फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 5वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 3,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Moto E6s मोटोरोलाने ऑफिशियल तर केला आहे पण कंपनीने अजूनही या फोनची किंमत सांगितली नाही. फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता असे म्हणता येईल कि हा फोन एक लो बजेट डिवाईस असेल आणि आशा आहे कि या फोनची इंटरनेशनल किंमत 7,000 रुपयांपेक्षा कमी असले. Moto E6s चा हा मॉडेल भारतीय बाजारात कधी आणि कोणत्या नावाने लॉन्च होईल यासाठी Motorola च्या अधिकृत घोषणेची वाट बघावी लागेल.

The post Motorola चा स्वस्त फोन Moto E6s लॉन्च, फोन मध्ये आहे डुअल रियर कॅमेरा आणि 6 इंचापेक्षा मोठा डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-new-moto-e6s-officially-launched-in-low-budget-specifications-price-sale/feed/ 0
Xiaomi ला टक्कर देण्यासाठी Motorola ने सादर केली Smart TV, किंमत 13,999 पासून सुरु https://www.91mobiles.com/marathi/motorola-launched-smart-tv-in-india-starting-price-13999/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-launched-smart-tv-in-india-starting-price-13999/#respond Mon, 16 Sep 2019 11:27:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5310 हि टीव्ही फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिवली बिग बिलियन सेल मध्ये 29 सप्टेंबरला सेल केली जाईल.

The post Xiaomi ला टक्कर देण्यासाठी Motorola ने सादर केली Smart TV, किंमत 13,999 पासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लेनोवो अधिकृत कंपनी Motorola ने आज भारतात आपला बजेट कॅटगरीचा स्मार्टफोन Moto E6s लॉन्च केला आहे. त्याचबरोबर कंपनीने स्मार्ट टीव्ही च्या मार्केट मध्ये पाऊल टाकत आपली नवीन टीव्ही रेंज सादर केली आहे. कंपनीने यसारही ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart सोबत पार्टनर्शिप केली आहे. चला पुढे तुम्हाला या टीव्ही बद्दल सर्व माहिती पाहू.

मोटोरोला टीव्ही एंडरॉयड ओएस वर चालते आणि हि फुल एचडी किंवा 4K रेजोल्यूशन सह येते. त्याचबरोबर कंपनीने मोटोरोला टीव्ही 6 वेरिएंट मध्ये लॉन्च केली आहे. त्यांची किंमत खाली सांगितली आहे. तसेच हि टीव्ही फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिवली बिग बिलियन सेल मध्ये 29 सप्टेंबरला सेल केली जाईल.

टीव्ही ची किंमत आणि साइज

32-inch HDR – Rs 13,999
43-inch FHD – Rs 24,999
43-inch UHD – Rs 29,999
50-inch UHD – Rs 33,999
55-inch UHD – Rs 39,999
65-inch UHD – Rs 64,999

Motorola एंडरॉयड टीव्ही मध्ये ऑटो ट्यून एक्स डिस्प्ले(IPS डिस्प्ले) टेक्नोलॉजी देण्यात आली आहे जी डॉलबी विजन सह येते. तसेच आहे टीव्ही एंडरॉयड 9 पाई ऑपरेटिंग सिस्टम वर आधारित आहे. त्याचबरोबर टीव्ही मध्ये 2.25 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. या एंडरॉयड टीव्ही मध्ये Mali 450 GPU आणि Blaze X टेक्नोलॉजी सह वायरलैस गेमपॅड कनेक्शनचा ऑप्शन आहे.

The post Xiaomi ला टक्कर देण्यासाठी Motorola ने सादर केली Smart TV, किंमत 13,999 पासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-launched-smart-tv-in-india-starting-price-13999/feed/ 0
मोटोरोला ने लॉन्च केला स्वस्त Moto E6S स्मार्टफोन, किंमत फक्त 7,999 रुपये https://www.91mobiles.com/marathi/motorola-tv-and-moto-e6s-launched-in-india-sale-goes-on-flipkart/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-tv-and-moto-e6s-launched-in-india-sale-goes-on-flipkart/#respond Mon, 16 Sep 2019 11:16:53 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5307 कंपनीने हा 7,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे.

The post मोटोरोला ने लॉन्च केला स्वस्त Moto E6S स्मार्टफोन, किंमत फक्त 7,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोटोरोला ने आज आपला नवीन स्मार्टफोन Moto e6s लॉन्च केला आहे. तसेच या स्मार्टफोन सोबत कंपनीने Motorola TV पण लॉन्च केली आहे. टीव्ही साठी कंपनीने ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट सोबत पार्टनरशिप केली आहे.

मोटो e6s बद्दल बोलायचे झाले तर अलीकडेच बर्लिन मध्ये झालेल्या IFA 2019 मध्ये हा फोन दाखवण्यात आलेल्या Motorola e6 Plus चा इंडियन वर्जन आहे. कंपनीने हा 7,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. तसेच हा हँडसेट 23 सप्टेंबर पासून फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल. हा फोन रिच क्रेनबेरी आणि पॉलिश्ड ग्रेफाइट कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. डिजाइन पाहता E6s मध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले डिजाइन आहे. तसेच फोनचे बेजल्स पण बारीक आहेत. फोन मधील फिंगरप्रिंट सेंसर मोटोरोलाच्या ब्रॅण्डिंग मध्ये आहे.

स्पेसिफिकेशन पाहता भारतात या फोन मध्ये 6.1 इंचाचा मॅक्स विजन एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 19.5:9 आहे. कंपनी याचा 4जीबी रॅम+64जीबी इंटरनल स्टोरेज वेरियंट लॉन्च केला आहे. डिवाइसची स्टोरेज 512जीबी पर्यंत वाढवता येते.

फोन मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक पी22 प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत डिवाइस एंडरॉयड 9 पाई ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो. तसेच फोन मध्ये फोटोग्राफी साठी 13 मेगापिक्सल+2 मेगापिक्सलचा ड्यूल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन मध्ये 8 एमपी चा फ्रंट कॅमेरा आणि पावर देण्यासाठी यात 3,000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post मोटोरोला ने लॉन्च केला स्वस्त Moto E6S स्मार्टफोन, किंमत फक्त 7,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-tv-and-moto-e6s-launched-in-india-sale-goes-on-flipkart/feed/ 0