Moto G Play (2021) - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 11 Jan 2021 06:31:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 2021 च्या सुरवातीला Motorola चा धमाका, लॉन्च केले चार नवे स्मार्टफोन्स, आहेत ही वैशिष्टे https://www.91mobiles.com/marathi/moto-g-stylus-2021-power-play-motorola-one-5g-ace-launched-know-price-and-sale/ https://www.91mobiles.com/marathi/moto-g-stylus-2021-power-play-motorola-one-5g-ace-launched-know-price-and-sale/#respond Mon, 11 Jan 2021 06:31:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9607 Moto G Stylus (2021), Moto G Power (2021), Moto G Play (2021) आणि Motorola One 5G Ace अमेरिकेत रिफ्रेश केलेले मॉडेल म्हणून लॉन्च केले गेले आहेत.

The post 2021 च्या सुरवातीला Motorola चा धमाका, लॉन्च केले चार नवे स्मार्टफोन्स, आहेत ही वैशिष्टे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Moto G Stylus (2021), Moto G Power (2021), Moto G Play (2021) आणि Motorola One 5G Ace अमेरिकेत रिफ्रेश केलेले मॉडेल म्हणून लॉन्च केले गेले आहेत. सर्व चारही फोन Android 10 सह वेगवेगळ्या रॅम व स्टोरेज कॉन्फिगरेशन आणि अनेक कलर ऑप्शन मध्ये येतात. तसेच कंपनीने दावा केला आहे की मोटोरोला मोटो जी स्टाइलस (2021) वर दोन दिवस आणि मोटो जी पावर (2021) आणि मोटो जी प्ले (2021) वर तीन दिवसांचा बॅटरी बॅकअप मिळेल.

किंमत

चारही फोन्सची किंमत पाहता Moto G Stylus (2021) ची किंमत 299 डॉलर (जवळपास 22,000 रुपये) हा फोन फक्त 4GB + 128GB स्टोरेज वेरिएंट मध्ये येतो. हा ऑरोरा ब्लॅक आणि ऑरोरा व्हाइट कलर ऑप्शन मध्ये सादर करण्यात आला आहे. तसेच Moto G Power (2021) च्या 3GB + 32GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 199.99 डॉलर (जवळपास 14,700 रुपये) आणि 4GB + 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 249 डॉलर (जवळपास 18,300 रुपये) मध्ये येतो.

तर Moto G Play (2021) ची किंमत 169.99 डॉलर (जवळपास 12,500 रुपये) हा 3GB + 32GB स्टोरेज वेरिएंट मध्ये येतो. तसेच मोटोरोला वन 5G ऐस च्या 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत 399.99 डॉलर (जवळपास 29,500 रुपये) आहे. हा फोन फ्रॉस्टेड वाइट कलर मध्ये घेता येईल. चारही फोन्सची शिपिंग 13 जानेवारी पासून सुरू होईल. पण अंतरराष्ट्रीय बाजारात हे फोन्स कधी उपलब्ध होतील याची माहिती मिळाली नाही.

Moto G Stylus (2021) चे स्पेसिफिकेशन्स

Moto G Stylus (2021) पाहता यात 6.8-inch फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) डिस्प्ले 386ppi पिक्सल डेंसिटी आणि 20:9 आस्पेक्ट रेश्यो आहे. तसेच यात स्नॅपड्रॅगन 678 SoC आणि 4GB रॅम सह 128GB स्टोरेज आहे. स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512GB पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी फोन मध्ये रियर पर क्वाड कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये 48 मेगापिक्सल प्राइमरी, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड-एंगल, 2 मेगापिक्सल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आहे. तसेच सेल्फीसाठी फ्रंटला अपर्चर एफ/2.2 सह 16 मेगापिक्सल कॅमेरा आहे.

कनेक्टिविटीसाठी ड्यूल-बँड वाई-फाई, 4जी, ब्लूटूथ 5, जीपीएस/ए-जीपीएस, 3.5 एमएम हेडफोन जैक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आले आहेत. फोनला पावर देण्यासाठी 4000mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 10वाट चार्जिंगला सपॉर्ट करते.

Moto G Power (2021) स्पेसिफिकेशन्स

मोटो जी पावर (2021) 6.6 इंचाच्या एचडी + (720×1,600 पिक्सल) डिस्प्ले सह 20: 9 आस्पेक्ट रेश्यो आणि 267ppi पिक्सेल डेंसिटी सह येतो. हा स्नॅपड्रॅगन 662 SoC सह 4GB रॅमला सपोर्ट करतो. तुम्हाला फोन मध्ये 64GB पर्यंत स्टोरेज मिळते जी माइक्रोएसडी कार्डच्या (512GB पर्यंत) माध्यमातून वाढवता येते.

फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यात f / 1.7 अपर्चर सह 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, f / 2.4 अपर्चर सह 2-मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर, आणि f / 2.4 अपर्चर 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. फ्रंटला तुम्हाला f / 2.0 अपर्चर सह 8-मेगापिक्सलचा सेल्फी शूटर मिळतो.

Moto G Power (2021) वर कनेक्टिविटी ऑप्शन म्हणून डुअल-बँड वाई-फाई, 4 जी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस / ए-जीपीएस आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्ट चा समावेश आहे. फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे.

Moto G Play (2021) चे स्पेसिफिकेशन्स

मोटो जी प्ले (2021) मध्ये 6.5-इंचाचा HD + (720×1,600 पिक्सल) डिस्प्ले 20: 9 आस्पेक्ट रेशियो आणि 269ppi पिक्सेल डेंसिटि सह मिळतो. तसेच फोन मध्ये स्नॅपड्रॅगन 460 SoC आणि एड्रेनो 610 GPU सह 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज आहे. स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येईल.

फोटोग्राफी आणि वीडियोसाठी फोन मध्ये एक डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो ज्यात f / 2.0 अपर्चर सह 13-मेगापिक्सल सेंसर आणि f / 2.4 अपर्चर सह 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. Moto G Play (2021) च्या फ्रंटला f / 2.2 अपर्चर सह 5-मेगापिक्सलचा सेंसर आहे.

फोन मध्ये कनेक्टिविटी ऑप्शन म्हणून डुअल-बँड वाई-फाई, 4 जी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस / ए-जीपीएस आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. हा 10W चार्जिंग सपोर्ट सह 5,000mAh च्या बॅटरी वर चालतो.

Motorola One 5G Ace स्पेसिफिकेशन्स

मोटोरोला वन 5जी ऐस मध्ये 6.7 इंचाचा फुल-एचडी + (1,080×2,400 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याची पिक्सल डेंसिटी 394ppi आणि आस्पेक्ट रेशियो 20: 9 आहे. हा स्नॅपड्रॅगन 750G 5G SoC आणि 6GB रॅम व 128GB पर्यंतच्या स्टोरेज सह येतो जी माइक्रोएसडी कार्डने 1TB पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात f / 1.7 अपर्चर सह 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, अल्ट्रा-वाइड-एंगल f / 2.2 अपर्चर सह 8-मेगापिक्सलचा सेंसर आणि f / 2.4 अपर्चर सह 2-मेगापिक्सलच्या मॅक्रो सेंसरचा समावेश आहे. सेल्फीसाठी फोन मध्ये f / 2.2 अपर्चर सह 16-मेगापिक्सल सेंसर आहे.

मोटोरोला वन 5 जी ऐस मध्ये कनेक्टिविटी ऑप्शन मध्ये डुअल-बँड वाई-फाई, 5 जी, ब्लूटूथ 5.1, जीपीएस / ए-जीपीएस, एनएफसी, एक 3.5 एमएम हेडफोन जैक आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळतो. फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी 15W चार्जिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे.

The post 2021 च्या सुरवातीला Motorola चा धमाका, लॉन्च केले चार नवे स्मार्टफोन्स, आहेत ही वैशिष्टे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/moto-g-stylus-2021-power-play-motorola-one-5g-ace-launched-know-price-and-sale/feed/ 0
गुगल वर दिसला Moto G Play (2021), लो बजेट मध्ये लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g-play-2021-snapdragon-460-soc-3gb-ram-specs-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g-play-2021-snapdragon-460-soc-3gb-ram-specs-leaked/#respond Mon, 21 Dec 2020 12:23:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9381 Moto G Play (2021) चे स्पेसिफिकेशन्स पाहता गुगल प्ले कंसोल वर हा फोन अँड्रॉइड 10 ओएस सह दाखवण्यात आला आहे त्यासोबतच फोन मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

The post गुगल वर दिसला Moto G Play (2021), लो बजेट मध्ये लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola चा एक आगामी स्मार्टफोन गेल्या महिन्यात बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट झाला होता ज्याचे नाव Moto G Play (2021) सांगण्यात आले होते. लिस्टिंग मध्ये ‘मोटो जी’ सीरीज मध्ये जोडल्या जाणाऱ्या या नवीन स्मार्टफोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला होता. तसेच आता बातमी समोर येत आहे कि मोटो जी प्ले 2021 स्मार्टफोन गुगल प्ले कंसोल वर पण लिस्ट झाला आहे. या नवीन लिस्टिंग मध्ये फोनच्या डिस्प्ले आणि चिपसेटची माहिती पण समोर आली आहे.

Moto G Play (2021) गुगल प्ले कंसोल वर लिस्ट केला गेला आहे ज्याची माहिती लीकच्या माध्यमातून समोर आली आहे. या लिस्टिंग मध्ये एकीकडे फोनचे स्पेसिफिकेशन्स समजले तर दुसरीकडे फोनचा फोटो पण समोर आला आहे. इथे फोनचा फ्रंट पॅनल दाखवण्यात आला आहे जो वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या साईड बेजल्स खूप बारीक आहेत तसेच फोन मध्ये रुंद चिन पार्ट दाखवण्यात आला आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन आहे.

मोटोरोला मोटो जी प्ले 2021 चे स्पेसिफिकेशन्स पाहता गुगल प्ले कंसोल वर हा फोन अँड्रॉइड 10 ओएस सह दाखवण्यात आला आहे त्यासोबतच फोन मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेट असल्याचे स्पष्ट झाले आहे. इथे फोनचा 3 जीबी रॅम वेरिएंट लिस्ट झाला आहे तसेच ग्राफिक्ससाठी एड्रेनो 610 जीपीयू असल्याचे समोर आले आहे. गुगल प्ले कंसोल वर Moto G Play (2021) मध्ये 720 x 1600 पिक्सल रेज्ल्यूशन आणि 280पीपीआई असलेला डिस्प्ले असल्याचा खुलासा झाला आहे.

गीकबेंच लिस्टिंग

Moto G Play (2021) गेल्या 18 नोव्हेंबरला गीकबेंच वर लिस्ट झाला होता. इथे फोनच्या मॉडेल नंबरच्या ऐवजी फोनचे नाव लिहिण्यात आले आहे. सर्वप्रथम बेंचमार्किंग स्कोर पाहता गीकबेंच वर न्यू जेनरेशन मोटो जी प्लेला सिंगल-कोर मध्ये 253 स्कोर मिळाला आहे. तसेच मल्टी-कोर मध्ये या फोनला 1233 स्कोर देण्यात आला आहे. स्कोर पाहून अंदाज लावला जात आहे कि हा फोन कमी किंमत असलेल्या मिडबजेट मध्ये येईल.

मोटोरोलाचा हा स्मार्टफोन गीकबेंच वर अँड्रॉइड 10 ओएस सह दाखवण्यात आला आहे त्यासोबतच 1.80गीगाहर्ट्ज बेस फ्रिक्वेंसी असलेला आक्टाकोर प्रोसेसर आणि क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेट असल्याचे लिस्टिंग मध्ये समोर आले आहे. बेंचमार्किंग साइट वर हा फोन 3 जीबी रॅम सह लिस्ट झाला आहे. आशा आहे कि मार्केट मध्ये Moto G Play (2021) चे एकापेक्षा जास्त वेरिएंट्स लॉन्च होतील. तसेच या फोन मध्ये एड्रेनो 610 जीपीयू असल्याचे पण समोर आले आहे.

The post गुगल वर दिसला Moto G Play (2021), लो बजेट मध्ये लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g-play-2021-snapdragon-460-soc-3gb-ram-specs-leaked/feed/ 0
Moto G Play (2021) असेल Motorola स्वस्त स्मार्टफोन, स्पेसिफिकेशन्स सह वेबसाइट वर लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g-play-2021-geekbench-listing-snapdragon-460-soc-3gb-ram-specs-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g-play-2021-geekbench-listing-snapdragon-460-soc-3gb-ram-specs-leaked/#respond Thu, 19 Nov 2020 14:21:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9013 Moto G Play (2021) व्यतिरिक्त काही दिवसांपूर्वी मोटोरोलाचा अजून एक स्मार्टफोन Moto E7 पण चर्चेत आला जो येत्या काही दिवसांमध्ये मार्केट मध्ये येईल.

The post Moto G Play (2021) असेल Motorola स्वस्त स्मार्टफोन, स्पेसिफिकेशन्स सह वेबसाइट वर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola बद्दल बातमी समोर आली आहे कि कंपनीने आपल्या ‘मोटो जी’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोन वर काम सुरु केले आहे आणि हा फोन Motorola Moto G Play (2021) नावाने टेक मार्केट मध्ये येईल. मोटोरोलाने आतापर्यंत अधिकृतपणे या फोनची कोणतीही माहिती दिली नाही पण बाजारात येण्याआधी हा फोन बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट झाला आहे. गीकबेंचच्या या लिस्टिंगने एकीकडे पुन्हा एकदा फोनची उपस्थिती दर्शवली आहे, तसेच नवीन मोटो जी प्ले च्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा केला आहे.

Moto G Play (2021) ची गीकबेंच लिस्टिंग काल म्हणजे 18 नोव्हेंबरची आहे. इथे फोनच्या मॉडेल नंबरच्या ऐवजी फोनचे नाव लिहिण्यात आले आहे. सर्वप्रथम बेंचमार्किंग स्कोर पाहता गीकबेंच वर न्यू जेनरेशन मोटो जी प्लेला सिंगल-कोर मध्ये 253 स्कोर मिळाला आहे. तसेच मल्टी-कोर मध्ये या फोनला 1233 स्कोर देण्यात आला आहे. स्कोर पाहून अंदाज लावला जात आहे कि हा फोन कमी किंमत असलेल्या मिडबजेट मध्ये येईल.

मोटोरोलाचा हा स्मार्टफोन गीकबेंच वर अँड्रॉइड 10 ओएस सह दाखवण्यात आला आहे त्यासोबतच 1.80गीगाहर्ट्ज बेस फ्रिक्वेंसी असलेला आक्टाकोर प्रोसेसर आणि क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेट असल्याचे लिस्टिंग मध्ये समोर आले आहे. बेंचमार्किंग साइट वर हा फोन 3 जीबी रॅम सह लिस्ट झाला आहे. आशा आहे कि मार्केट मध्ये Moto G Play (2021) चे एकापेक्षा जास्त वेरिएंट्स लॉन्च होतील. तसेच या फोन मध्ये एड्रेनो 610 जीपीयू असल्याचे पण समोर आले आहे.

Moto E7

Moto G Play (2021) व्यतिरिक्त काही दिवसांपूर्वी मोटोरोलाचा अजून एक स्मार्टफोन Moto E7 पण चर्चेत आला जो येत्या काही दिवसांमध्ये मार्केट मध्ये येईल. अलीकडेच लीक झालेल्या फोटो मध्ये मोटो ई7 च्या लुक व डिजाईनचा खुलासा झाला आहे. फोटो मध्ये मोटो ई7 वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर बनला आहे ज्यात रुंद चिन पार्ट असलेला नॅरो बेजल्स डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो मध्यभागी चौकोनी आकारात आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली Motorola लोगो असलेला रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. मोटो ई7 स्मार्टफोनच्या बॅक पॅनल वरच खालच्या बाजूला स्पीकर आहे.

मोटोरोलाच्या या आगामी स्मार्टफोन बद्दल लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि यह Blue आणि Gray कलर मध्ये लॉन्च केला जाईल. फोटो मध्ये राईट पॅनल वर वॉल्यूम रॉकर दाखवण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर गुगल अस्सिटंट बटन आहे. लीकनुसार हा फोन 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च होईल. फोनच्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये 48 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर्स तसेच फ्रंट पॅनल वर 5 मेगापिक्सलचा सेल्फी सेंसर दिला जाईल. Moto E7 4,000एमएएच बॅटरी सह लॉन्च केला जाणार असल्याचे लीक मध्ये सांगण्यात आले आहे.

The post Moto G Play (2021) असेल Motorola स्वस्त स्मार्टफोन, स्पेसिफिकेशन्स सह वेबसाइट वर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-g-play-2021-geekbench-listing-snapdragon-460-soc-3gb-ram-specs-leaked/feed/ 0