Moto One - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 02 Jul 2018 08:25:11 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 लॉन्च च्या आधी बघा मोटोरोला मोटो वन ची लाइव इमेज, बेजल लेस डिस्प्ले सह आहे डुअल कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/exclusive-motorola-moto-one-live-image-leak-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-motorola-moto-one-live-image-leak-in-marathi/#respond Mon, 02 Jul 2018 07:09:38 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1116 91मोबाइल्‍सला या फोन चे एक्सक्लूसिव लाइव फोटो मिळाले आहेत ज्यावरून तुम्हाला फोन बद्दल माहिती मिळू शकते.

The post लॉन्च च्या आधी बघा मोटोरोला मोटो वन ची लाइव इमेज, बेजल लेस डिस्प्ले सह आहे डुअल कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मागच्या काही महिन्यांत मोटो च्या नव्या एंडरॉयड फोन बद्दल खुप लीक्स आले आहेत. त्याचबरोबर काल हि बातमी पण आली आहे की कंपनी सप्टेंबर मध्ये एक इवेंट करणार आहे आणि यादिवशी तिन मोठे डिवाइस लॉन्च होऊ शकतात. त्यामुळे बोलले जात आहे की कंपनी यादिवशी मोटो वन मॉडल सादर करू शकते. पण फोन लॉन्च होण्याआधीच 91मोबाईल्सला मोटोरोला च्या या बहुप्रतिक्षित फोन बद्दल विशेष माहिती मिळाली आहे. 91मोबाइल्‍सला या फोन चे एक्सक्लूसिव लाइव फोटो मिळाले आहेत ज्यावरून तुम्हाला फोन बद्दल माहिती मिळू शकते.

फोटो मध्ये स्पष्ट पणे बघू शकता की हा एक बेजल लेस डिस्प्ले वाला फोन आहे. पण यात नॉच डिस्प्ले नाही. तसेच फोन चा बॅक पॅनल ग्लास डिजाइन मध्ये खुप चमकदार आहे. विशेष म्हणजे फोन मधील डुअल कॅमेरा बघू शकता. कंपनी ने मागच्या पॅनल वर वर्टिकल स्टाइल डुअल कॅमेरा दिला आहे. दोन्ही कॅमेरा च्या मध्ये फ्लॅश देण्यात आला आहे. त्याचबरोबर बॉडी च्या मधोमध मोटो चा लोगो आहे.

फ्रंट पॅनल पाहता यावर वरच्या बाजूला ईयरपीस सोबत फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच खालच्या पॅनल वर तुम्हाला मोटोरोला चे नाव दिसत आहे. अजूनही स्पेसिफिकेशन बद्दल जास्त माहिती मिळाली नाही पण या फोन चे अनेक लीक आले आहेत. ज्यानुसार मोटोरोला मोटो वन मध्ये तुम्हाला 6.2 इंचाची फुल एचडी+ स्क्रीन मिळेल. कंपनी याला 2280×1080 पिक्सल सह सादर करू शकते.

तसेच लीक नुसार मोटो चा हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट सह सादर केला जाऊ शकतो आणि फोन मध्ये 4जीबी रॅम मेमरी असू शकते. त्याचबरोबर कंपनी याला 64जीबी इंटरनल मेमरी सह सादर करू शकते. फोन मध्ये मेमरी कार्ड ला सपोर्ट असेल की नाही याबद्दल आता काहीच बोलता येत नाही. पण कॅमेरा बद्दल माहिती मिळाली आहे ज्यानुसार मोटोरोला मोटो वन 12एमपी+5एमपी डुअल रियर कॅमेरा सह सादर केला जाऊ शकतो. फोन मध्ये एफ/1.8 आणि एफ/2.0 अपर्चर वाला सेंसर दिला जाऊ शकतो. तसेच फ्रंट कॅमेरा 8एमपी चा असू शकतो. बॅटरी बॅकअप पाहता या फोन मध्ये तुम्हाला 3,780 एमएएच ची बॅटरी मिळू शकते.

The post लॉन्च च्या आधी बघा मोटोरोला मोटो वन ची लाइव इमेज, बेजल लेस डिस्प्ले सह आहे डुअल कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-motorola-moto-one-live-image-leak-in-marathi/feed/ 0
2 ऑगस्टला आहे मोटोरोला चा मोठा ईवेंट, लॉन्च होऊ शकतात मोटो वन, मोटो वन पावर आणि मोटो झेड3 https://www.91mobiles.com/marathi/motorola-event-on-2-august-in-chicago-might-launch-moto-one-moto-one-power-moto-z3-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-event-on-2-august-in-chicago-might-launch-moto-one-moto-one-power-moto-z3-in-marathi/#respond Fri, 29 Jun 2018 07:13:42 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1102 विशेष म्हणजे मोटो झेड3 कंपनी च्या फ्लॅगशिप सेग्मेंट वाला स्मार्टफोन असेल तर मोटो वन सीरीज अंतर्गत लॉन्च होणारे स्मार्टफोंस स्टॉक एंडरॉयड आधारित असतील.

The post 2 ऑगस्टला आहे मोटोरोला चा मोठा ईवेंट, लॉन्च होऊ शकतात मोटो वन, मोटो वन पावर आणि मोटो झेड3 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोटोरोला बद्दल काही दिवसांपूर्वी अनेक लीक्स आले आहेत. या लीक्स मध्ये एकीकडे मोटो झेड3 स्मार्टफोन च्या बातम्या आल्या आहेत तर दुसरीकडे अशी माहिती मिळाली आहे की मोटोरोला पण आता नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोन सेग्मेंट मध्ये एंट्री करणार आहे आणि याची सुरवात मोटो वन पावर स्मार्टफोन पासून होईल. आता असे वाटत आहे की मोटोरोला लवकरच या लीक्स आणि बातम्यांना पूर्ण विराम देणार आहे. मोटोरोला ने घोषणा केली आहे की कंपनी येत्या 2 ऑगस्टला शिकागो मध्ये एका ईवेंट चे आयोजन करणार आहे आणि या ईवेंट मधून मोटोरोला चे नवीन स्मार्टफोंस जगासमोर येतील.

मोटोरोला ने 2 ऑगस्टला होणार्‍या ईवेंट ची माहिती दिली आहे. मोटोरोलाचा हा ईवेंट शिकागो मधील मोटोरोला हेडक्वॉर्टर मध्ये आयोजित केला जाईल जो दुपारी 2 वाजता सुरू होईल. पण मोटोरोला ने हे सांगितले नाही की हा ईवेंट का केला जात आहे आणि ईवेंट मधून कोणते स्मार्टफोन समोर येतील. पण बोलले जात आहे की या प्रोग्राम मध्ये कंपनी एक पेक्षा जास्त अनाउंसमेंट करणार आहे आणि या ईवेंट मधून मोटो वन पावर, मोटो वन आणि मोटो झेड3 टेक बाजारात येतील.

विशेष म्हणजे मोटो झेड3 कंपनी च्या फ्लॅगशिप सेग्मेंट वाला स्मार्टफोन असेल तर मोटो वन सीरीज अंतर्गत लॉन्च होणारे स्मार्टफोंस स्टॉक एंडरॉयड आधारित असतील. तसेच मोटो वन पावर स्मार्टफोन कंपनी चा पहिला नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन म्हणून समोर येईल. त्याचबरोबर ताज्या लीक मध्ये मोटो वन बद्दल माहिती मिळाली आहे की हा फोन पण नॉच डिस्प्ले आणि डुअल रियर कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला जाऊ शकतो.

लीक नुसार मोटो वन पावर मध्ये 6.2-इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात येईल. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित असेल तसेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालेल. लीक नुसार या फोन मध्ये 4जीबी रॅम दिला जाईल त्याचबरोबर फोन ची इंटरनल स्टोरेज 64जीबी असेल आणि यात 3,780एमएएच ची बॅटरी देण्यात येईल. तसेच मोटो झेड3 बद्दल बोलले जात आहे की मोटोराला हा फोन फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये आणेल जो पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह येईल.

The post 2 ऑगस्टला आहे मोटोरोला चा मोठा ईवेंट, लॉन्च होऊ शकतात मोटो वन, मोटो वन पावर आणि मोटो झेड3 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-event-on-2-august-in-chicago-might-launch-moto-one-moto-one-power-moto-z3-in-marathi/feed/ 0