Motorola Edge Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 22 Jun 2020 09:35:37 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 108MP कॅमेरा असलेला 5G फ्लॅगशिप फोन Moto Edge Plus भारतात झाला लॉन्च, जाणून घ्या याची किंमत https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-edge-plus-smartphone-launch-in-india-108mp-snapdrgon-865-chipset-know-price-sale-detail-flipkart/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-edge-plus-smartphone-launch-in-india-108mp-snapdrgon-865-chipset-know-price-sale-detail-flipkart/#respond Tue, 19 May 2020 09:35:34 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7183 Motorola Edge+ भारतात 74,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. किंमत आणि स्पेसिफिकेशन्स याला प्रीमियम स्मार्टफोन बनवतात.

The post 108MP कॅमेरा असलेला 5G फ्लॅगशिप फोन Moto Edge Plus भारतात झाला लॉन्च, जाणून घ्या याची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Lenovo अधिकृत कंपनी Motorola ने गेल्या महिन्यात ग्लोबल मार्केट मध्ये आपली फ्लॅगशिप सीरीज ‘मोटोरोला ऐज सीरीज’ सादर केली होती. या इस सीरीज मध्ये Motorola Edge आणि Motorola Edge+ लॉन्च केले गेले होते. आज कंपनीने इंडियन मार्केट मध्ये आपला नवीन फ्लॅगशिप फोन Motorola Edge+ लॉन्च केला आहे. या फोनची विक्री ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट द्वारे केली जाईल. तसेच फोनची सर्वात खास बाब फोन मध्ये देण्यात आलेला 108 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. याच कॅमेऱ्यासह इंडियन मार्केट मध्ये शाओमीने काही दिवसांपूर्वी मी 10 सादर केला होता जो विक्रीसाठी मार्केट मध्ये आला आहे.

डिजाइन

Motorola Edge+ बद्दल बोलायचे तर या फोन मध्ये उजव्या आणि डाव्या बाजूला कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे जो दिसायला खूप शानदार आहे. स्मार्टफोनच्या फ्रंट पॅनल वर सिंगल होल-पंच देण्यात आलेला आहे, ज्यात फ्रंट कॅमेरा आहे. तसेच डिवाइसच्या बॉटमला टाइस-सी पोर्ट, स्पीकर ग्रिल आणि 3.5एमएम हेडफोन जॅक देण्यात आलेला आहे. फोन कर्व्ड बॅक पॅनल सह येतो. फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा वर्टिकल शेप मध्ये आहे, ज्यात टॉप सेंसर मोठा आणि दुसरे दोन सेंसर आकाराने छोटे आहेत. वर्टिकल कॅमेरा सेटअपच्या मधोमध एलईडी फ्लॅश लाइट आणि बॅक पॅनेलच्या मधोमध मोटोचा लोगो देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर फोनच्या उजवीकडे मध्ये वॉल्यूम रॉकर आणि पावर ऑन-ऑफ बटण आहे.

दमदार कॅमेरा

कॅमेऱ्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर या फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. या सेटअप मध्ये प्राइमरी कॅमेरा f/1.8 अपर्चर सह 108 मेगापिक्सल (with OIS) + टेलीफोटो लेंस (with OIS) + 16 मेगापिक्सल अल्ट्रावाइड (doubles up as macro) ToF सेंसर आणि 8 मेगापिक्सल लेजर ऑटोफोकस आहे. तसेच फोन मध्ये 3X ऑप्टिकल झूम क्षमता पण देण्यात आली आहे. त्याचबरोबर फोनच्या फ्रंट पॅनल वर 25-मेगापिक्सलचा सिंगल होल-पंच कॅमेरा आहे.

स्पेसिफिकेशन्स

मोटोरोलाच्या या फोन मध्ये 1080 × 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.67 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येतो. हा पारंपारिक 60 हर्ट्ज डिस्प्लेच्या तुलनेत 50% जास्त रिफ्रेश रेट देतो. तसेच फोन एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 वर चालतो. हा चिपसेट 5G सपोर्ट सह येतो. हा फोन 12 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

मोटोरोलाच्या या फ्लॅगशिप फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18W टर्बो चार्ज (वायर सह) आणि वायरलेस 15W ला सपोर्ट करते. तसेच फोन मध्ये वायरलेस पावरशेयर म्हणजे रिवर्स वायरलेस चार्जिंगचा ऑप्शन देण्यात आलेला आहे. तुमच्याकडे वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करणारा डिवाइस असेल तर तुम्ही तो डिवाइस या रिवर्स चार्जिंगच्या माध्यमातून चार्ज करू शकता.

किंमत

Motorola Edge+ भारतात 74,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. किंमत आणि स्पेसिफिकेशन्स याला प्रीमियम स्मार्टफोन बनवतात. फोन कंपनीने Smokey Sangria आणि Thunder Grey कलर ऑप्शन मध्ये सादर केला आहे. आशा आहे कि फोनची विक्री 26 मे पासून सुरु होईल. तसेच फोनची प्री-बुकिंग फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन रिटेल स्टोर वर आज पासून सुरु झाली आहे. मोटोरोला एज+ सह ICICI क्रेडिट कार्ड वर 7,500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट / कॅशबॅक पण मिळेल.

वीडियो

The post 108MP कॅमेरा असलेला 5G फ्लॅगशिप फोन Moto Edge Plus भारतात झाला लॉन्च, जाणून घ्या याची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-edge-plus-smartphone-launch-in-india-108mp-snapdrgon-865-chipset-know-price-sale-detail-flipkart/feed/ 0
108MP कॅमेरा सह मार्केट मध्ये धमाका करण्यासाठी आला Motorola Edge+, Mi 10 ला मिळेल का टक्कर https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-plus-108mp-camera-snapdragon-865-processor-launched-know-specifications-price/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-plus-108mp-camera-snapdragon-865-processor-launched-know-specifications-price/#respond Wed, 22 Apr 2020 09:32:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7516 Motorola Edge+ ची किंमत पाहता कंपनीने हा €599 (जवळपास 50,000 रुपये) मध्ये सादर केला आहे.

The post 108MP कॅमेरा सह मार्केट मध्ये धमाका करण्यासाठी आला Motorola Edge+, Mi 10 ला मिळेल का टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola ने आज आपल्या ऑनलाइन इवेंटच्या माध्यमातून Motorola Edge+ लॉन्च केला आहे. या फ्लॅगशिप फोन बद्दल अनेक दिवसांपासून लीक व बातम्या समोर येत होत्या, ज्या वर आज पूर्णविराम लावत कंपनीने हा हँडसेट अधिकृतपणे लॉन्च केला आहे. या डिवाइस सोबतच कंपनीने Motorola Edge स्मार्टफोन पण लॉन्च केला आहे चला जाऊन घेऊया Motorola Edge+ फोनची डिजाइन, स्पेसिफिकेशन्स, किंमत आणि उपलब्धतेची माहिती.

डिजाइन

Motorola Edge+ बद्दल बोलायचे तर या फोन मध्ये उजव्या आणि डाव्या बाजूला कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे जो शानदार दिसतो. तसेच स्मार्टफोनच्या फ्रंट पॅनल वर सिंगल होल-पंच देण्यात आला आहे, ज्यात फ्रंट कॅमेरा आहे. डिवाइसच्या बॉटमला टाइप-सी पोर्ट, स्पीकर ग्रिल आणि 3.5एमएम हेडफोन जॅक देण्यात आला आहे. फोन कर्व्ड बॅक पॅनल सह येतो. फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा वर्टिकल शेप मध्ये आहे, ज्यात वरचा सेंसर मोठा आणि दुसरे दोन सेंसर आकाराने छोटे आहेत. वर्टिकल कॅमेरा सेटअपच्या मधोमध एलईडी फ्लॅश लाइट आणि मध्ये मोटो चा लोगा देण्यात आला आहे. तसेच फोनच्या डावीकडे वॉल्यूम रॉकर आणि पावर ऑन-ऑफ बटण आहे.

डिस्प्ले

मोटोरोला एज+ फोन मध्ये 6.67 इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,340 पिक्सल्स) डिस्प्ले आहे, ज्याची पिक्सल डेनसिटी 440पीपीआई असेल. तसेच फोन मध्ये दोन्ही बाजुंना डिस्प्ले आहे. स्मार्टफोन्स मध्ये 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. हा पारंपरिक 60 हर्ट्ज डिस्प्लेच्या तुलनेत 50% जास्त रिफ्रेश रेट देतो. याचा फायदा तेव्हा होतो जेव्हा तुम्ही स्क्रीन स्वाइप करता. हा स्मूद आणि सीमलेस विजुअल एक्सपीरियंस देतो.

दमदार कॅमेरा

कॅमेरा पाहता या फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये ज्याचा प्राइमरी कॅमेरा f/1.8 अपर्चर सह 108 मेगापिक्सल (with OIS) + टेलीफोटो लेंस (with OIS) + 16 मेगापिक्सल अल्ट्रावाइड (doubles up as macro) ToF सेंसर आणि 8 मेगापिक्सल लेजर ऑटोफोकस आहे. तसेच फोन मध्ये 3X ऑप्टिकल झूम क्षमता पण देण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर फोनच्या फ्रंट पॅनल वर 25-मेगापिक्सलचा सिंगल होल-पंच कॅमेरा आहे.

प्रोसेसर, रॅम व स्टोरेज

Motorola Edge+ मध्ये फोन मध्ये चांगल्या परफॉर्मेंससाठी लेटेस्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 प्रोसेसर देण्यात आला आहे जो 5G सपोर्ट सह येतो. तसेच फोन मध्ये 12GB की रॅम आणि 256GB ची स्टोरेज देण्यात आली आहे.

बॅटरी, ऑपरेटिंग सिस्टम आणि कनेक्टिविटी

मोटोरोलाच्या या फ्लॅगशिप फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18W टर्बो चार्ज (वायर सह) आणि वायरलेस 15W ला सपोर्ट करते. तसेच फोन मध्ये वायरलेस पावरशेयर म्हणजे रिवर्स वायरलेस चार्जिंगचा पर्याय देण्यात आला आहे. जर तुमच्याकडे असा डिवाइस असेल जो वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो तर तुम्ही तो डिवाइस या मोबाईल द्वारे चार्ज करू शकता.

Motorola Edge+ ची किंमत आणि उपलब्धता

Motorola Edge+ ची किंमत पाहता कंपनीने हा €599 (जवळपास 50,000 रुपये) मध्ये सादर केला आहे. हँडसेट भारतात लॉन्च केला जाईल. पण तारखेबाबत अजूनही माहिती समोर आली नाही. Motorola Edge Plus Thunder Grey आणि Smoky Sangria hues कलर ऑप्शन मध्ये सादर केला जाईल.

वीडियो

The post 108MP कॅमेरा सह मार्केट मध्ये धमाका करण्यासाठी आला Motorola Edge+, Mi 10 ला मिळेल का टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-plus-108mp-camera-snapdragon-865-processor-launched-know-specifications-price/feed/ 0
64एमपी क्वॉड कॅमेरा आणि 4500एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला Motorola Edge https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-edgeplus-launched-5g-phone-display-camera-battery-processor-specs-price-sale-offer-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-edgeplus-launched-5g-phone-display-camera-battery-processor-specs-price-sale-offer-in-india/#respond Wed, 22 Apr 2020 08:54:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7513 Motorola Edge चा लुक पाहता हा फोन राउंड ऐजेज असलेल्या बेजल लेस डिस्प्ले सह येतो.

The post 64एमपी क्वॉड कॅमेरा आणि 4500एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला Motorola Edge first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola बद्दल अनेक आठवड्यांपासून बातमी येत होती कि Lenovo अधिकृत हि कंपनी आपल्या नवीन फ्लॅगशिप सीरीज वर काम करत आहे आणि लवकरच टेक मंचावर सादर करेल. आज आपले हा हाईएंड डिवाईसेज सादर करत मोटोरोलाने ‘ऐज सीरीज’ सादर केली आहे. कंपनीने Motorola Edge आणि Motorola Edge+ नावाचे दोन स्मार्टफोन आज इंटरनेशनल मार्केट मध्ये आणले आहेत. ग्लोबल मार्केट सोबतच हे फोन भारतीय बाजारात पण लॉन्च झाले आहेत. मोटोरोला ऐज च्या डिजाईन, फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती आम्ही देत आहोत.

लुक व डिजाईन

सर्वात आधी Motorola Edge चा लुक पाहता हा फोन राउंड ऐजेज असलेल्या बेजल लेस डिस्प्ले सह येतो. स्क्रीनच्या दोन्ही बाजूच्या कडा बॅक पॅनलच्या दिशेने कर्व्ड आहेत तसेच वर डावीकडे पंच होल देण्यात आला आहे. हा फोन स्प्लॅश प्रूफ आहे. फोनच्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. एक कॅमेरा सेंसर सर्वात वर मोठ्या आकारात देण्यात आला आहे तर इतर तीन सेंसर एकाच रांगेत आहेत.

मोटोरोला ऐजच्या बॅक पॅनल वर Motorola चा लोगो आहे. नेहमी मोटोरोला हा लोगों फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड ठेवते पण Motorola Edge मध्ये असे झाले नाही. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे. तसेच मोटोरोला ऐज च्या लोवर पॅनल वर यूएसबी टाईपी सी पोर्ट आहे, ज्याच्या उजवीकडे स्पीकर आणि डावीकडे 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Motorola Edge चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या मोठी स्क्रीन वर सादर केला गेला आहे. कंपनीने या स्क्रीनला एंडलेस ऐज डिस्प्लेचे नाव दिले आहे. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते तसेच एचडीआर10 ची विजुअल क्वॉलिटी देते. Motorola Edge एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडारॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो स्टॉक एंडरॉयड वर्जन वर चालतो.

प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट देण्यात आला आहे. क्वॉलकॉमचा हा चिपसेट 5G कनेक्टिविटी सह येतो आणि डुअल मोड 5जी (SA/NSA) ला सपोर्ट करतो. या चिपसेटमुळे Motorola Edge एक 5जी फोन बनतो. कंपनीने हा फोन 6 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Motorola Edge च्या बॅक पॅनल वर चार सेंसर देण्यात आले आहेत. हा फोन 64 मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच फोन मध्ये टेलीफोटो लेंस, अल्ट्रा वाइड अँगल लेस देण्यात आली आहे ज्या सोबत एक मॅक्रो विजन सेंसर पण आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी मोटोरोला ऐज 25 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Motorola Edge बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच 3.5एमएम जॅकला पण सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी या फोन मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 18वॉट टर्बो चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 4,500एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. मोटोरोला ऐज कंपनीने मीडनाइट मॅजेंटा आणि सोलर ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनची अंर्तराष्ट्रीय किंमत €599 म्हणजे भारतीय करंसीनुसार 49,500 रुपयांच्या आसपास आहे.

The post 64एमपी क्वॉड कॅमेरा आणि 4500एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला Motorola Edge first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-edgeplus-launched-5g-phone-display-camera-battery-processor-specs-price-sale-offer-in-india/feed/ 0
108 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येऊ शकतो Motorola Edge+, रेंडर्स झाले लीक https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-plus-108mp-camera-snapdragon-865-processor-specifications-price/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-plus-108mp-camera-snapdragon-865-processor-specifications-price/#respond Wed, 18 Mar 2020 13:05:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6828 कंपनी हा डिवाइस Motorola Edge+ नावाने सादर करेल.

The post 108 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येऊ शकतो Motorola Edge+, रेंडर्स झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Lenovo चे मालकी हक्क असणाऱ्या कंपनी Motorola चा नेक्स्ट-जनरेशन फ्लॅगशिप फोन लॉन्च करण्याची प्लानिंग करत आहे. कंपनी हा डिवाइस Motorola Edge+ नावाने सादर करेल. हा फोन काही दिवसांपूर्वी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर दिसला होता. आता डिवाइसचे लीक आणि रेंडर्स (ग्राफिक्स आधारित फोटो) समोर आले आहेत.

टिप्सटर इवान ब्लास यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून काही रेंडर्स शेयर केले आहेत जे कथित Motorola Edge+ चे असल्याचे बोलले जात आहे. या रेंडर्स मध्ये मोटोरोला फोनचे काही स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत. फोटोज बद्दल बोलायचे तर या फोनच्या डिजाइनची पण माहिती समोर आली आहे. डिजाइन बद्दल बोलासायचे तर फोन कर्व्ड डिस्प्ले पॅनल सह आणि होल-पंच डिजाइन वर सादर केला जाऊ शकतो. फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल.

हा फोन गेल्या आठवड्यात बर्सिलोना मध्ये आयोजित मोबाईल वर्ल्ड कॉन्ग्रेस (MWC) मध्ये लॉन्च केला जाणार होता, पण कोरोना वायरसमुळे हा इवेंट रद्द करण्यात आला. पण आशा आहे कि कंपनी येत्या काही दिवसांत डिवाइस सादर केला जाऊ शकतो. कंपनी कडून आता पर्यंत अधिकृत माहिती समोर आली आहे.

सोबतच या फोन मध्ये 108 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा असू शकतो. रेंडर्सनुसार फोन मध्ये डुअल ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशनचा सपोर्ट आणि लेजर ऑटोफोकस सह डुअल एलईडी फ्लॅश पण असू शकतो. रेंडर्स वरून फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्मार्टफोन मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट, सिम ट्रे आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक असू शकतो. फ्रंट पॅनल बद्दल बोलायचे तर मोटोरोला एज+ मध्ये कर्व्ड डुअल-एज डिस्प्ले सह होल-पंच डिस्प्ले असू शकतो. तसेच डिवाइस मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल.

स्पेसिफिकेशन्स पाहता स्मार्टफोन मध्ये 8 जीबी आणि 12 जीबी रॅम ऑप्शन असतील. तसेच फोन एंडरॉयड 10 वर चालेल. फोन मध्ये पवार बॅकअपसाठी 5,170 एमएएच ची बॅटरी असू शकते. याआधी समोर आलेल्या माहितीनुसार हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 प्रोसेसर सह येईल.

The post 108 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येऊ शकतो Motorola Edge+, रेंडर्स झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-edge-plus-108mp-camera-snapdragon-865-processor-specifications-price/feed/ 0