Motorola One Vision Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 01 Jun 2020 14:33:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Motorola One Vision Plus वेबसाइट वर लिस्ट, 4 जीबी रॅम सह लो बजेट मध्ये होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-vision-plus-4gb-ram-on-google-android-enterprise-directory-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-vision-plus-4gb-ram-on-google-android-enterprise-directory-launch-soon/#respond Tue, 12 May 2020 14:28:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7242 Motorola One Vision Plus गूगल एंडरॉयड इंटरप्राइज वर लिस्ट केल्यामुळे एकीकडे स्पष्ट झाले आहे कि मोटोरोलाने आपल्या वन सीरीजच्या अजून एका नवीन फोन वर काम सुरु केले आहे

The post Motorola One Vision Plus वेबसाइट वर लिस्ट, 4 जीबी रॅम सह लो बजेट मध्ये होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola India हेड प्रशांत मानी यांनी गेल्या महिन्यात आपल्या अधिकृत ट्वीटर हॅन्डल वर ट्वीट करून सांगितले होते कि कंपनी लवकरच भारतात आपली मोटोरोला ऐज सीरीज घेऊन येणार आहे. हा फोन अंर्तराष्ट्रीय बाजारात आधीच लॉन्च केला गेला आहे जिथे सीरीज मध्ये Motorola Edge आणि Motorola Edge+ दोन फोन आले होते. मोटोरोला ऐज सीरीजच्या इंडिया लॉन्चच्या अधिकृत तारखेचा खुलासा होण्याआधी आता कंपनीच्या अजून एका नवीन फोन Motorola One Vision Plus ची माहिती समोर आली आहे. मोटोरोला वन सीरीजचा हा फोन गूगल एंडरॉयड इंटरप्राइज वर लिस्ट केला गेला आहे.

Motorola One Vision Plus गूगल एंडरॉयड इंटरप्राइज वर लिस्ट केल्यामुळे एकीकडे स्पष्ट झाले आहे कि मोटोरोलाने आपल्या वन सीरीजच्या अजून एका नवीन फोन वर काम सुरु केले आहे आणि हा आगामी काळात बाजारात येईल, तसेच या लिस्टिंग मध्ये या डिवाईसच्या फोटो सोबतच अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स पण समोर आणले आहेत. गूगल प्ले कंसोल वर हा फोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह दाखवण्यात आला आहे, ज्याच्या दोन्ही बाजूनं कडा बेजल लेस आहे आणि वर व खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे.

मोटोरोला वन विजन प्लस या लिस्टिंग मध्ये 6.3 इंचाच्या स्क्रीन सह येईल. या डिस्प्लेचे पिक्सल रेज्ल्यूशन काय असेल हे समजले नाही. One Vision Plus लिस्टिंग मध्ये एंडरॉयड 9 पाई सह दाखवण्यात आला आहे. फोन मध्ये 4 जीबी रॅम असल्याचे स्पष्ट झाले आहे, सोबतच या डिवाईस मध्ये 64 जीबी इंटरनल स्टोरज मिळेल. त्याचबरोबर मोटोरोला वन विजन प्लस मध्ये एनएफसी आणि फिंगरप्रिंट सेंसर पण मिळेल. त्यामुळे ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी Motorola च्या घोषणेची वाट बघावी लागेल.

Motorola Edge Plus

ऐज प्लस बद्दल बोलायचे तर या फोन मध्ये 1080 × 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.67 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट सह आला आहे. हा फोन एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगन 865 वर चालतो. हा चिपसेट 5G सपोर्ट सह येते. हा फोन 12 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

कॅमेऱ्याबाबत बद्दल बोलायचे या फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये ज्याचा प्राइमरी कॅमेरा f/1.8 अपर्चर सह 108 मेगापिक्सल (with OIS) + टेलीफोटो लेंस (with OIS) + 16 मेगापिक्सल अल्ट्रावाइड (doubles up as macro) ToF सेंसर आणि 8 मेगापिक्सल लेजर ऑटोफोकस आहे. तसेच फोन मध्ये 3X ऑप्टिकल झूम क्षमता पण देण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर फोनच्या फ्रंट पॅनल वर 25-मेगापिक्सलचा सिंगल होल-पंच कॅमेरा आहे.

मोटोरोलाच्या या फ्लॅगशिप फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh की बॅटरी देण्यात आली आहे जी 18W टर्बो चार्ज (वायर सह) आणि वायरलेस 15W ला सपोर्ट करते. तसेच फोन मध्ये वायरलेस पावरशेयर म्हणजे रिवर्स वायरलेस चार्जिंगचा पर्याय देण्यात आला आहे. जर तुमच्याकडे असा डिवाइस असेल जो वायरलेस चार्जिंग को सपोर्ट करतो तर तो तुम्ही या डिवाइसने तो चार्ज करू शकतो. Motorola Edge+ €599 (जवळपास 50,000 रुपये) मध्ये सादर केला आहे.

वीडियो

The post Motorola One Vision Plus वेबसाइट वर लिस्ट, 4 जीबी रॅम सह लो बजेट मध्ये होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-one-vision-plus-4gb-ram-on-google-android-enterprise-directory-launch-soon/feed/ 0