Motorola P30 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 27 Dec 2018 14:09:49 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 एक्सक्लूसिव: सॅमसंग नंतर मोटोरोला घेऊन येत आहे पंच होल डिस्प्ले असलेला फोन, बघा मोटो पी40 चा 360 वीडियो आणि लीक फोटो https://www.91mobiles.com/marathi/motorola-p40-exclusive-renders-video-show-smartphone-design-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-p40-exclusive-renders-video-show-smartphone-design-in-marathi/#respond Thu, 27 Dec 2018 14:09:49 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3226 मोटोरोला पी40 कंपनीचा पहिला स्मार्टफोन असेल ज्यात डिस्प्ले च्या आत होल करून सेल्फी कॅमेरा दिला जाईल.

The post एक्सक्लूसिव: सॅमसंग नंतर मोटोरोला घेऊन येत आहे पंच होल डिस्प्ले असलेला फोन, बघा मोटो पी40 चा 360 वीडियो आणि लीक फोटो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लेनोवो चे मालकी हक्क असणारी स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोलाच्या अपकमिंग मोटो जी7 सीरीज बद्दल अनेक दिवसांपासून लीक येत होते. पण कंपनी कडे हे एकच प्रोडक्ट ज्यावर ती काम करत आहे. साल 2019 मध्ये म्हणजे पुढ्ल्यावर्षी सादर केली जाणाऱ्या ‘पी’ सीरीज वर पण कंपनी काम करत आहे.

91मोबाईल्स ने ऑनलीक्स सोबत मिळून मोटोरोला ’पी40’ ची पहिली झलक आणली आहे. हा डिवाइस साल 2019 मध्ये सादर केला जाणारा मोटोरोला ‘पी’ सीरीजचा पहिला स्मार्टफोन असू शकतो.

अशा आहे कि कंपनी मोटोरोला पी30 चा अपग्रेडेड वेरिएंट म्हणून हा डिवाइस मोटोरोला पी40 नावाने सादर करू शकते. पी30 ग्लोबल मार्केट मध्ये सादर केला नव्हता त्यामुळे आशा करू शकतो कि पी40 कंपनी ग्लोबल मार्केट मध्ये मोटोरोला वन ब्रॅण्डिंग सह सादर करेल.

रेंडर वीडियो बघितल्यावर वाटते आहे कि मोटोरोला पी40 कंपनीचा पहिला स्मार्टफोन असेल ज्यात डिस्प्ले च्या आत होल करून सेल्फी कॅमेरा दिला जाईल. हि डिजाइन पंच होल या नावाने आतापर्यंत सॅमसंग, हुआवई आणि ऑनर ने सादर केली आहे. या डिजाइन सह सॅमसंग गॅलेक्सी ए8एस, नोवा 4 आणि ऑनर वी20 सादर केले गेले आहेत.

साइज बद्दल बोलायचे तर मोटोरोला पी40 मध्ये 6.2-इंचाचा डिस्प्ले एका पंच होल सह दिला जाईल. नॉच विना येणाऱ्या या स्माटफोन मध्ये खूप कमी बेजल असतील. तसेच याच्या फ्रंट पॅनल मध्ये खालच्या बाजूला मोटोरोलाची ब्रँडिंग दिली जाईल. फोनच्या डावीकडे सिम ट्रे, वॉल्यूम आणि पावर बटण आहेत. डिवाइसच्या बॉटमला यूएसबी टाइप-सी पोर्ट, स्पीकर ग्रिल आणि माइक होल असतील. तसेच मोटोरोला पी40 मध्ये 3.5एमएम ईयरफोन सॉकेट असेल.

The post एक्सक्लूसिव: सॅमसंग नंतर मोटोरोला घेऊन येत आहे पंच होल डिस्प्ले असलेला फोन, बघा मोटो पी40 चा 360 वीडियो आणि लीक फोटो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-p40-exclusive-renders-video-show-smartphone-design-in-marathi/feed/ 0
4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला नॉच डिस्प्ले वाला मोटोरोला पी30 प्ले https://www.91mobiles.com/marathi/motorola-p30-play-on-official-website-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-p30-play-on-official-website-features-specifications-in-marathi/#respond Fri, 07 Sep 2018 12:09:07 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1995 मोटोरोला पी30 प्ले कंपनी ने 1899 युआन मध्ये लॉन्च केला आहे. ही किंमत भारतीय करंसी नुसार 19990 रुपयांच्या आसपास आहे.

The post 4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला नॉच डिस्प्ले वाला मोटोरोला पी30 प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोटोरोला ने नुकतीच आपली नवीन स्मार्टफोन सीरीज ‘पी सीरीज’ सादर केली होती. वेगवेगळ्या तारखांना कंपनी ने या सीरीज मध्ये मोटोरोला पी30 आणि मोटोरोला पी30 नोट स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. तसेच आता बातमी अशी आली आहे की कंपनी या सीरीज मध्ये अजून एक नवीन डिवाईस मोटोरोला पी30 प्ले पण आणला आहे. मोटोरोला पी30 प्ले कंपनीच्या आॅफिशियल वेबसाइट वर दिसला आहे तिथून फोनच्या स्पेसिफिकेशन्स सह याची किंमत पण समजली आहे.

मोटोरोला पी30 प्ले कंपनीच्या चीनी वेबसाइट वर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंग वरून फोनच्या लुक ​व डिजाईन सह याच्या स्पेसिफिकेशन्स व किंमतीची माहिती पण मिळाली आहे. लुक च्या बाबतीत हा फोन या सीरीज च्या आधीच्या मॉडेल्स प्रमाणे आहे. हा फोन एल्युमीनियम फ्रेम वर बनवण्यात आला आहे ज्याचा फ्रंट पॅनल 19:9 आस्पेक्ट रेशियो वाला आहे. फोन मध्ये 5.8-इंचाचा एचडी+ आईपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. डिस्प्ले 2.5डी गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे.

मोटोरोला पी30 प्ले एंडरॉयड ओरियो आधारित लेनोवो च्या झेनयूआई 4.0 सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 4जीबी रॅम मेमरी देण्यात आली आहे ज्या सोबत हा फोन 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट वर चालतो. पी30 प्ले मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येईल. फोटोग्राफी साठी मोटो पी30 प्ले च्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत तर सेल्फी साठी फोन 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

पी30 प्ले च्या बॅक पॅनल वर मोटोरोला चा लोगो आहे जो फिंगरप्रिंट सेंसर चे काम करतो. तसेच बेसिक ​कनेक्टिविटी फीचर्स सोबत या फोन मध्ये पावर बॅकअप साठी 3,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. मोटोरोला पी30 प्ले कंपनी ने 1899 युआन मध्ये लॉन्च केला आहे. ही किंमत भारतीय करंसी नुसार 19990 रुपयांच्या आसपास आहे. हा फोन भारतात कधी येईल हे सध्यातरी सांगता येत नाही.

The post 4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला नॉच डिस्प्ले वाला मोटोरोला पी30 प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-p30-play-on-official-website-features-specifications-in-marathi/feed/ 0
5,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम सह लॉन्च झाला नॉच डिस्प्ले वाला मोटोरोला पी30 नोट https://www.91mobiles.com/marathi/motorola-p30-note-officially-launched-notch-display-6gb-ram-5000mah-battery-feature-specification-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-p30-note-officially-launched-notch-display-6gb-ram-5000mah-battery-feature-specification-price-in-marathi/#respond Mon, 03 Sep 2018 12:16:54 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1922 किंमत पाहता मोटोरोला पी30 नोटचा 4जीबी रॅम वेरिएंट 1,999 युआन मध्ये लॉन्च झाला आहे तसेच फोन च्या 6जीबी रॅम वेरिएंट ची किंमत 2,299 युआन ठेवण्यात अली आहे.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम सह लॉन्च झाला नॉच डिस्प्ले वाला मोटोरोला पी30 नोट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोटोरोला बद्दल बोलले जात होते की कंपनी मोटोरोला वन तसेच वन पावर स्मार्टफोन सोबत नॉच डिस्प्ले वाल्या सेग्मेंट मध्ये प्रवेश करेल. पण तेव्हा मोटोरोला ने आपली नवीन स्मार्टफोन सीरीज ‘मोटोरोला पी’ सादर केली होती. मोटोरोला ने ‘पी सीरीज’ ची सुरवात करून मोटोरोला पी30 स्मार्टफोन लॉन्च केला होता जो कंपनी चा पहिला नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन होता. आता कंपनी ने आपली ही सीरीज वाढवत अजून एक नवीन स्मार्टफोन मोटोरोला पी30 नोट पण लॉन्च केला आहे.

मोटोरोला ने पी30 नोट लॉन्च केला आहे. हा फोन सध्या चीन मध्ये आला असून तिथे हा दोन वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध झाला आहे. मोटोरोला पी30 नोट चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पण पी सीरीजचा नॉच डिस्प्ले वाला फोन आहे. हा फोन 2246 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.2-इंचाच्या एलसीडी डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे.

मोटोरोला पी30 नोट एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित झेनयूआई 4.0 वर सादर करण्यात आला आहे जो 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो. कंपनी ने पी30 नोट 4जीबी रॅम आणि 6जीबी रॅम दोन वेरिएंट्स मध्ये सादर केला आहे. हे दोन्ही वेरिएंट 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात जी माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येईल.

पी30 नोट चा फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर डुअल टोन एलईडी फ्लॅश सोबत 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी हा फोन 12-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. फोनचा प्राइमरी रियर कॅमेरा एफ/1.8 अपर्चर आणि सेकेंडरी कॅमेरा एफ/2.2 अपर्चरला सपोर्ट करतो तसेच सेल्फी कॅमेरा एफ/2.0 अपर्चर वाला आहे. एआई ब्यूटी फिल्टर्स मुळे पी30 नोट मधून सेल्फी चांगली येते.

मोटोरोला पी30 नोट डुअल सिम फोन आहे ज्यात 4जी एलटीई व बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. सिक्योरिटी साठी फोन च्या बॅक पॅनल वरील मोटोरोला लोगो फिंगरप्रिंट सेंसर ने इम्बेड करण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 5,000एमएएच ची मोठी पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. किंमत पाहता मोटोरोला पी30 नोटचा 4जीबी रॅम वेरिएंट 1,999 युआन मध्ये लॉन्च झाला आहे तसेच फोन च्या 6जीबी रॅम वेरिएंट ची किंमत 2,299 युआन ठेवण्यात अली आहे. या किंमती भारतीय करंसी अनुसार क्रमश: 20,700रुपये व 23,800रुपये च्या आसपास आहेत.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम सह लॉन्च झाला नॉच डिस्प्ले वाला मोटोरोला पी30 नोट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-p30-note-officially-launched-notch-display-6gb-ram-5000mah-battery-feature-specification-price-in-marathi/feed/ 0