Movies - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 15 May 2023 05:21:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 आता JioCinema देखील मागत आहे पैसे; कंपनीनं लाँच केला नवा सब्सक्रिप्शन प्लॅन https://www.91mobiles.com/marathi/jiocinema-premium-subscription-plan-launched-rs-999/ https://www.91mobiles.com/marathi/jiocinema-premium-subscription-plan-launched-rs-999/#respond Mon, 15 May 2023 05:21:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20864 अखेरीस JioCinema सब्सक्रिप्शन प्लॅन लाँच करण्यात आला आहे. म्हणजे आता युजर्सना अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, डिज्नी+ हॉटस्टार आणि नेटफ्लिक्स प्रमाणे जियो सिनेमावर कंटेंट बघण्यासाठी पैसे द्यावे लागतील. या प्लॅन अंतगर्त कंपनी युजर्सना 12 महिन्यांचे सब्सक्रिप्शन दिलं जात आहे. चला जाणून घेऊया या प्लॅनची संपूर्ण माहिती. जियो सिनेमा प्रीमियम प्लॅनची माहिती जियो सिनेमानं आपल्या प्रीमियम सब्सक्रिप्शन प्लॅनची […]

The post आता JioCinema देखील मागत आहे पैसे; कंपनीनं लाँच केला नवा सब्सक्रिप्शन प्लॅन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

    JioCinema प्रीमियम सब्सक्रिप्शन प्लॅनची किंमत 12 महिन्यांसाठी 999 रुपये आहे.
  • प्लॅनमध्ये युजर्स आपलं अकाऊंट एकाच वेळी 4 डिवाइसमध्ये लॉगिन करू शकतील.
  • युजर्स ह्या प्लॅनमध्ये एचबीओ आणि डब्ल्यूबी कंटेंट स्ट्रीम करू शकतील.

अखेरीस JioCinema सब्सक्रिप्शन प्लॅन लाँच करण्यात आला आहे. म्हणजे आता युजर्सना अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, डिज्नी+ हॉटस्टार आणि नेटफ्लिक्स प्रमाणे जियो सिनेमावर कंटेंट बघण्यासाठी पैसे द्यावे लागतील. या प्लॅन अंतगर्त कंपनी युजर्सना 12 महिन्यांचे सब्सक्रिप्शन दिलं जात आहे. चला जाणून घेऊया या प्लॅनची संपूर्ण माहिती.

जियो सिनेमा प्रीमियम प्लॅनची माहिती

  • जियो सिनेमानं आपल्या प्रीमियम सब्सक्रिप्शन प्लॅनची किंमत 999 रुपये ठेवली आहे.
  • हा एक वार्षिक प्लॅन आहे, ज्यात हाय व्हिडीओ व ऑडियो क्वॉलिटी असलेला कंटेंट मिळेल.
  • Rs 999 JioCinema plan मध्ये युजर्स 4 डिवाइसवर एकाच वेळी लॉग इन करू शकतील.
  • सध्या कंपनीनं एकच प्लॅन सादर केला आहे, परंतु लवकरच आणखी प्लॅन्स येऊ शकतात.
  • प्ले स्टोरवरील माहितीनुसार जियो सिनेमा अ‍ॅप आतापर्यंत 10 कोटींपेक्षा जास्त वेळा डाउनलोड करण्यात आला आहे.

नोट: हा प्लॅन खास HBO आणि WB इत्यादी वरील हॉलिवूड कंटेंट बघण्यासाठी सादर करण्यात आला आहे. सध्यातरी आयपीएल 2023 आणि अन्य मूव्ही व वेब सीरीजसह नवीन रिलीज विक्रम वेधा फ्री स्ट्रीम करू शकता.

असा सब्सक्राइब करा JioCinema Premium प्लॅन

  • सर्वप्रथम JioCinema च्या वेबसाइट किंवा अ‍ॅपवर जाकर ‘Subscribe’ ऑप्शनवर क्लिक करा.
  • त्यानंतर थेट JioCinema Premium subscription page वर पोहोचाल.
  • त्यानंतर ‘Continue and pay Rs 999’ वर क्लिक करा UPI, Credit आणि Debit कार्ड्नं पेमेंट करा.
  • पेमेंटनंतर तुम्ही जियो सिनेमावर HBO शोज आणि WB मूव्ही पाहू शकाल.
  • गेम ऑफ थ्रोन्स आणि हॅरी पॉटर सारखा कंटेंट बघण्यासाठी द्यावे लागतील.

जियो सिनेमाच्या प्रीमियम सब्सक्रिप्शन मध्ये गेम ऑफ थ्रोन्स, हॅरी पॉटर, सक्सेशन आणि डिस्कव्हरी सारखे मूव्ही आणि शोज बघण्यासाठी पैसे द्यावे लागतील. याआधी डिज्नी कडे वार्नर ब्रदर्स आणि HBO च्या कंटेंटचे स्ट्रीमिंग राइट्स होते.

जियो सिनेमावरील एचबीओ शोज

  • The Last of Us
  • House of the Dragon
  • Chernobyl
  • White House Plumbers
  • White Lotus
  • Mare of Easttown
  • Winning Time
  • Barry
  • Succession
  • Big Little Lies
  • Westworld
  • Silicon Valley
  • True Detective
  • Newsroom
  • Game of Thrones
  • Entourage
  • Curb Your Enthusiasm
  • Perry Mason

The post आता JioCinema देखील मागत आहे पैसे; कंपनीनं लाँच केला नवा सब्सक्रिप्शन प्लॅन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jiocinema-premium-subscription-plan-launched-rs-999/feed/ 0