Nokia 7.1 Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 26 Oct 2018 14:19:04 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 नोकिया 7.1 आला आहे भारतात, पुढल्या महिन्यात होईल सेल साठी उपलब्ध https://www.91mobiles.com/marathi/nokia-7-1-to-launch-in-india-in-november-showcased-in-imc-2018-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-7-1-to-launch-in-india-in-november-showcased-in-imc-2018-in-marathi/#respond Fri, 26 Oct 2018 14:19:04 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2659 नोकिया 7.1 लॉन्च केल्यानंतर काही आठवडयांनी कंपनी नोकिया 7.1 प्लस स्मार्टफोन पण देशात लॉन्च करू शकते.

The post नोकिया 7.1 आला आहे भारतात, पुढल्या महिन्यात होईल सेल साठी उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया ब्रँडचे अधिकार असणारी टेक कंपनी एचएमडी ग्लोबलने याच महिन्याच्या 4 तारखेला ग्लोबल मंचावर आपला स्टाईलिश आणि दमदार स्मार्टफोन नोकिया 7.1 सादर केला होता. शानदार लुक आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स असलेला हा स्मार्टफोन आल्यापासून भारतीय नोकिया फॅन्स नोकिया 7.1 च्या भारतातील लॉन्चची वाट बघत आहेत. आता असे वाटत आहे कि त्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. नोकिया 7.1 भारतात आला आहे. आता हा फोन आॅफिशियली लॉन्च होण्याची वाट बघावी लागेल आणि मिळालेल्या माहितीनुसार नोकिया 7.1 नोव्हेंबर मध्ये बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल.

दिल्लीत आयोजित आईएमसी 2018 ईवेंट मध्ये एचएमडी ग्लोबलने नोकिया 7.1 प्रदर्शित केला आहे. या ईवेंट मध्ये नोकिया 7.1 चा भारतीय मॉडेल ठेवण्यात आला आहे ज्याच्यासोबत फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती पण देण्यात आली आहे. कंपनीने फोनच्या लॉन्च डेटचा खुलासा केला नाही पण पुढल्या महिन्यात नोकिया 7.1 भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल असे समजले आहे. भारतात नोकिया 7.1 4जीबी रॅम तसेच 3जीबी रॅम अशा दोन वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

नोकिया 7.1 कंपनी ने ब्रँडचा पहिला प्योरडिस्प्ले टेक्नॉलॉजी वॉल फोन म्हणून सादर केला आहे. या फोन 6000 सीरीज एल्यूमीनियम बॉडी वर बनलेला आहे ज्याच्या फ्रंट पॅनल वर 19:9 आस्पेक्ट रेशियो वाला नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोन मध्ये 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.84-इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी 2.5डी कर्व्ड कोर्निग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे.

नोकिया चा नवीन फोन एंडरॉयड वन आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे. एंडरॉयड वन असल्यामुळे नोकिया 7.1 एंडरॉयड पाई रोलआउट होताच नवीन ओएस वर अपडेट होईल. नोकिया 7.1 माडेच प्रोसेसिंग साठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट आहे जो याची परफॉर्मेंस फास्ट आणि स्मूथ करतो. कंपनी ने नोकिया 7.1 दोन वेरिएंट मध्ये सादर केला आहे. एक वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सोबत 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसऱ्या वेरिएंट 3जीबी रॅम सोबत 32जीबी इंटरनल स्टोरेज आहे. दोन्ही वेरिएंट्स ची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 400जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता नोकिया 7.1 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल फ्लॅश सोबत एफ/1.8 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ/2.4 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनी ने आपल्या नवीन फोन मध्ये पण कार्ल जेसिस लेंसचा वापर केला आहे ज्याने फोटोग्राफी चांगली होते.

नोकिया 7.1 चे दोन मॉडेल कंपनी ने सादर केले आहेत. एक मॉडेल सिंगल ​सिम आहे तर दुसरा दोन सिम ला सपोर्ट करतो. हा फोन 4जी एलटीई सोबतच बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये फास्ट चार्जिंग सपेार्ट वाली 3060एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

एचएमडी ग्लोबल ने नोकिया 7.1 को ग्लॉस मीडनाईट ब्लू आणि ग्लॉस स्टील कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. किंमत पाहता नोकिया 7.1 चा 3जीबी रॅम वेरिएंट 299 यूरो मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हि किंमत भारतीय करंसी नुसार जवळपास 25,300 रुपये आहे. तसेच फोनचा 4जीबी रॅम वेरिएंट 349 यूरो मध्ये लॉन्च करण्यात आला आहे जे भारतीय करंसी नुसार 29,600 रुपये होतात.

भारतात नोकिया 7.1 कोणत्या किंमतीती लॉन्च होईल यासाठी कंंपनीच्या पुढल्या घोषणेची वाट बघावी लागेल. तसेच भारतीय स्मार्टफोन बाजारात चर्चा सुरु आहे कि नोकिया 7.1 लॉन्च केल्यानंतर काही आठवडयांनी कंपनी नोकिया 7.1 प्लस स्मार्टफोन पण देशात लॉन्च करू शकते.

The post नोकिया 7.1 आला आहे भारतात, पुढल्या महिन्यात होईल सेल साठी उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-7-1-to-launch-in-india-in-november-showcased-in-imc-2018-in-marathi/feed/ 0
नोकिया एक्स7 लॉन्च, यात आहे 6जीबी रॅम, 6.18-इंचाचा नॉच डिस्प्ले आणि डुअल रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/nokia-x7-aka-nokia-7-1-plus-launched-6gb-ram-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-x7-aka-nokia-7-1-plus-launched-6gb-ram-feature-specifications-price-in-marathi/#respond Tue, 16 Oct 2018 13:02:03 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2518 नोकिया 7.1 प्लस चीन मध्ये नोकिया एक्स7 नावाने लॉन्च केला आहे जो येत्या काही दिवसांत भारतात लॉन्च केला जाईल.

The post नोकिया एक्स7 लॉन्च, यात आहे 6जीबी रॅम, 6.18-इंचाचा नॉच डिस्प्ले आणि डुअल रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया बद्दल खूप दिवसांपासून लीक्स येत होते कि कंपनी आपला नवींन नॉच​ डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोन नोकिया 7.1 प्लस वर काम करत आहे आणि हा लवकरच बाजारात येईल. त्यानुसार आज कंपनी ने हा स्मार्टफोन जगासमोर आणला आहे. नोकियाचे मलिकी हक्क असणारी टेक कंपनी एचएमडी ग्लोबल ने नोकिया 7.1 प्लस आज अंर्तराष्ट्रीय बाजारात सदर केला आहे. नोकिया 7.1 प्लस चीन मध्ये नोकिया एक्स7 नावाने लॉन्च केला आहे जो येत्या काही दिवसांत भारतात लॉन्च केला जाईल.

नोकिया एक्स7 म्हणजे नोकिया 7.1 प्लस चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 18.7:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. हा फोन 2,246 x 1,080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.18-इंचाच्या टीएफटी स्क्रीन सह बाजारात आणण्यात आला आहे. हा एंडरॉयड ओरियो सह सादर झाला आहे जो आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने नोकिया एक्स7 तीन वेरिएंट मध्ये सादर केला आहे. एक वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो तर इतर दोघांमध्ये 6जीबी रॅम सह 64जीबी मेमरी तसेच 6जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तिन्ही वेरिएंट्स मध्ये फोनची इंटरनल स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 400जीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 12-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. फोनचा रियर कॅमेरा कार्ल जेसिस लेंस सह चांगली फोटोग्राफी कर शकतो. तसेच नोकिया एक्स7 च्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वाला 20-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

नोकिया एक्स7 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच फोनच्या बॅक पॅनल वर फिंगर​प्रिंट सेंसर देत आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी नोकिया एक्स7 मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. नोकिया एक्स7 ची किंमत पाहता फोनचा 4जीबी/64जीबी वेरिएंट 1699 युआन, 6जीबी/64जीबी वेरिएंट 1999 युआन आणि 6जीबी/128जीबी वेरिएंट 2499 युआन मध्ये लॉन्च झाला आहे.

नोकिया एक्स7 च्या उपरोक्त सर्व वेरिएंट्स च्या किंमती भारतीय करंसी नुसार क्रमश: 18,000 रुपये, 21,000 रुपये व 26,500 रुपयांच्या आसपास आहे. नोकिया एक्स7 म्हणजे नोकिया 7.1 प्लस डार्क ब्लू, रेड, सिल्वर व ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये लॉन्च कार्यात आला आहे. अशा आहे कि एचएमडी ग्लोबल लवकरच हा फोन भारतात लॉन्च करेल.

The post नोकिया एक्स7 लॉन्च, यात आहे 6जीबी रॅम, 6.18-इंचाचा नॉच डिस्प्ले आणि डुअल रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-x7-aka-nokia-7-1-plus-launched-6gb-ram-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
नोकिया एक्स7 बेंचमार्किंग साइट वर लिस्ट, लॉन्चच्या आधीच स्पेसिफिकेशन्सची मिळाली माहिती https://www.91mobiles.com/marathi/nokia-x7-listed-on-geekbench-to-launch-on-16-october-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-x7-listed-on-geekbench-to-launch-on-16-october-feature-specifications-in-marathi/#respond Fri, 12 Oct 2018 11:55:56 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2480 गीकबेंच च्या लिस्टिंग नंतर चीन नंतर कंपनी नोकिया एक्स7 म्हणजे नोकिया 7.1 प्लस लवकरच भारतात आणेल याची शक्यता वाढली आहे.

The post नोकिया एक्स7 बेंचमार्किंग साइट वर लिस्ट, लॉन्चच्या आधीच स्पेसिफिकेशन्सची मिळाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया ने कालच इंडियन मार्केट मध्ये आपले दोन शानदार स्मार्टफोन नोकिया 3.1 प्लस आणि नोकिया 8110 4जी बनाना फोन लॉन्च केले आहेत. हे दोन्ही नोकिया फॅनसाठी मोठे सरप्राईजआहेत कारण चर्चा तर नोकिया 7.1 प्लस ची होती परंतु कंपनी ने आपले इतर दोन फोन बाजारात आणले. जरी नोकिया ने अजून नोकिया 7.1 प्लस च्या लॉन्च बद्दल काही सांगितले नसले तरी आता एक नवीन लीक आला आहे नोकिया 7.1 प्लस चीनी बेंचमार्किंग साइट वर दिसला आहे,ज्यामुळे फोन लवकरच लॉन्च होण्याची शक्यता वाढली आहे.

नोकिया 7.1 प्लस चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट करण्यात आला आहे. गीकबेंच वर फोन नोकिया एक्स7 नावाने लिस्ट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आधीपण नोकिया 6.1 प्लस आणि नोकिया 5.1 प्लस चीन मध्ये नोकिया एक्स6 तसेच नोकिया एक्स5 नावाने लॉन्च केले गेले होते. गीकबेंच च्या या लिस्टिंग वरून समजले आहे कि नोकिया एक्स7 एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर केला जाईल तसेच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर वर चालेल.

नोकिया एक्स7 बद्दल ​गीकबेंच लिस्टिंग मध्ये संग्म्यात आले आहे कि एचएमडी ग्लोबल हा फोन 6जीबी रॅम मेमरी सह बाजारात आणेल. गीकबेंच वर नोकिया एक्स7 म्हणजे नोकिया 7.1 प्लस ला सिंगल-कोर मध्ये 1827 स्कोर मिळाला आहे तर मल्टी-कोर मध्ये या फोनला 5937 स्कोर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे एचएमडी ग्लोबल येत्या 16 ऑक्टोबरला मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि त्याच दिवशी नोकिया एक्स7 तिथे लॉन्च होईल.

गीकबेंच च्या लिस्टिंग नंतर चीन नंतर कंपनी नोकिया एक्स7 म्हणजे नोकिया 7.1 प्लस लवकरच भारतात आणेल याची शक्यता वाढली आहे. लीक्स नुसार नोकिया एक्स7 मध्ये 6.2-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात येईल. हा फोन 6जीबी रॅम सह 4जीबी रॅम सह पण लॉन्च केला जाऊ शकतो तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3400एमएएच ची बॅटरी मिळू शकते.

काल भारतात लॉन्च झालेल्या नोकिया 3.1 प्लस चे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व किंमत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
नोकिया 8110 4जी बनाना फोन चे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व किंमत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

The post नोकिया एक्स7 बेंचमार्किंग साइट वर लिस्ट, लॉन्चच्या आधीच स्पेसिफिकेशन्सची मिळाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-x7-listed-on-geekbench-to-launch-on-16-october-feature-specifications-in-marathi/feed/ 0
ओपो-वीवो ला टक्कर देण्यासाठी येत आहे नोकिया चा नॉच वाला फोन, 11 ऑक्टोबरला लॉन्च होईल नोकिया 7.1 प्लस https://www.91mobiles.com/marathi/nokia-7-1-plus-to-launch-in-india-on-11-october-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-7-1-plus-to-launch-in-india-on-11-october-feature-specifications-in-marathi/#respond Mon, 01 Oct 2018 09:17:44 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2331 स्मार्टफोन यूजर चा हा उत्साह पाहून नोकिया ने पण घोषणा केली आहे की येत्या 11 ऑक्टोबरला नोकिया 7.1 इंडियन मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल.

The post ओपो-वीवो ला टक्कर देण्यासाठी येत आहे नोकिया चा नॉच वाला फोन, 11 ऑक्टोबरला लॉन्च होईल नोकिया 7.1 प्लस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया चे मालकी हक्क असणारी टेक कंपनी एचएमडी ग्लोबल येत्या 4 ऑक्टोबरला लंडन मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे त्यातून कंपनी आपला आगामी स्मार्टफोन नोकिया 7.1 प्लस लॉन्च करणार आहे. फोनची किंमत व स्पेसिफिकेशन्स समोर येण्याआधीच नोकिया फॅन या स्मार्टफोन ची भारतात पण वाटू बघू लागले आहेत. स्मार्टफोन यूजर चा हा उत्साह पाहून नोकिया ने पण घोषणा केली आहे की येत्या 11 ऑक्टोबरला नोकिया 7.1 इंडियन मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल.

नोकिया ने 11 ऑक्टोबरच्या लॉन्च ईवेंट साठी मीडिया इन्वाईट पाठवणे सुरू केले आहे. कंपनी ने मीडिया इन्वाईट मध्ये फोनच्या नावाचा उल्लेख केला नाही पण बोलले जात आहे की 11 ऑक्टोबरला लॉन्च होणारा स्मार्टफोन नोकिया 7.1 प्लस च असेल. देशातील सणासुदीच्या दिवसांची सुरवात नोकिया आपल्या नवीन फोन सह करत आहे. आपल्या लॉन्च झालेल्या स्मार्टफोन्स प्रमाणे कंपनी नोकिया 7.1 प्लस पण नॉच डिस्प्ले सह लॉन्च करेल.

नोकिया 7.1 प्लस च्या टेना लिस्टिंग नुसार हा 19:9 आसपेक्ट रेशियो वाल्या 6.18-इंचाच्या फुल एचडी+ डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो. लीक नुसार हा फोन एंडरॉयड वन इंटीग्रेटेड एंडरॉयड 8.1 ओरियो वार सादर केला जाईल जो 2.2गीगाहट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर चालेल. हा फोन 6जीबी रॅम सह 128जीबी मेमरी आणि 4जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेज सह सादर केला जाऊ शकतो.

टेना नुसार नोकिया 7.1 प्लस च्या बॅक पॅनल 12-मेगापिक्सलचा प्राइमरी तसेच 13-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर दिला जाऊ शकतो. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात येईल. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,400 एमएएच ची बटरी मिळेल. आशा आहे की भारतात नोकिया 7.1 25,000 रुपयांपर्यंतच्या किंमतीत लॉन्च केला जाईल.

पण नोकिया 7.1 ची भारतीय किंमत तसेच ठोस फीचर्स व स्पेसिफिकेशन्स साठी 11 ऑक्टोबरची वाट बघावी लागेल.

The post ओपो-वीवो ला टक्कर देण्यासाठी येत आहे नोकिया चा नॉच वाला फोन, 11 ऑक्टोबरला लॉन्च होईल नोकिया 7.1 प्लस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-7-1-plus-to-launch-in-india-on-11-october-feature-specifications-in-marathi/feed/ 0
लॉन्चच्या आधी नोकिया 7.1 प्लस च्या स्पेसिफिकेशनचा झाला खुलासा, जाणून घ्या या फोन बद्दल सर्वकाही https://www.91mobiles.com/marathi/nokia-7-1-plus-specification-and-features-leak-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-7-1-plus-specification-and-features-leak-in-marathi/#respond Mon, 01 Oct 2018 07:08:10 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2324 किंमत पाहता हा फोन कंपनी 25,000 रुपयांच्या बजट मध्ये सादर करू शकते. हा फोन नोकिया 7 प्लस चा अपग्रेड वर्जन आहे.

The post लॉन्चच्या आधी नोकिया 7.1 प्लस च्या स्पेसिफिकेशनचा झाला खुलासा, जाणून घ्या या फोन बद्दल सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या महिन्यात नोकिया मोबाईलचे मालकी हक्क असणार्‍या कंपनी एचएमडी ग्लोबल ने भारतीय बाजारात दोन नवीन नोकिया 6.1 प्लस आणि नोकिया 5.1 प्लस आणले होते. त्याचबरोबर कंपनी ने या फोन्सच्या जागतिक उपलब्धतेबद्दल माहिती पण दिली होती. परंतु या फोन्सच्या लॉन्च नंतर काही दिवसांनी कंपनीच्या अजून एका फोन बद्दल माहिती येऊ लागली. काही लीक नोकिया 7.1 प्लस बद्दल आले आणि अशी माहिती देण्यात आली की हा फोन पण लवकरच लॉन्च केला जाऊ शकतो. फोनचे फोटो आणि स्पेसिफिकेशन बद्दल थोडी माहिती मिळाली होती पण आता हा फोन चीनी सर्टिफिकेशन साइट टेना वर लिस्ट करण्यात आला आहे. इथून फोन बद्दल खुप माहिती मिळू शकते.

ही बातमी सर्वात आधी एक्सडीए डवलपर्स ने दिली होती. टेना वर नोकिया चा हा फोन टीए—1131 मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे तिथे स्पेसिफिकेशन सोबत फोनचे फोटोग्राफ पण उपलब्ध आहेत. स्पेसिफिकेशन पाहून अंदाज लावता येतो की हा मिड रेंज फोन आहे. तसेच काही दिवसांपूर्वी कंपनी ने एका ट्विट मधून माहिती दिली आहे की कंपनी 4 ऑक्टोबरला एक फोन लॉन्च करणार आहे त्यामुळे आशा आहे की त्यादिवशी नोकिया 7.1 प्लस जगासमोर येईल.

स्पेसिफिकेशन पाहता नोकिया 7.1 प्लस मध्ये तुम्हाला 6.18—इंचाची मोठी स्क्रीन मिळू शकते. फोनचे स्क्रीन रेजल्यूशन फुल एचडी+ (2246×1080 पिक्सल ) आहे आणि कंपनी ने 19:9 आसपेक्ट रेशियो वाल्या आईपीएस एलसीडी डिस्प्लेचा वापर केला आहे. स्क्रीन वर नॉच दिसत आहे.

हा फोन 154.8 × 75.76 × 7.97 डायमेंशन सह उपलब्ध आहे तसेच याचे वजन 185 ग्राम आहे. सध्या नोकियाचा हा फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर चालतो आणि यात एंडरॉयड वन इंटीग्रेशन आहे त्यामुळे याला लवकरच 9 पाई चा अपडेट पण मिळेल.

प्रोसेसिंग पाहता कंपनी ने सध्या क्लॉक स्पीड ची माहिती दिली आहे. हा फोन 2.2गीगाहट्र्ज वाल्या आॅक्टाकोर प्रोसेसर सह लिस्ट आहे. बोलले जात आहे की हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट सह सादर केला जाऊ शकतो. रॅमची माहिती स्पष्ट आहे. फोन 4जीबी आणि 6जीबी रॅम सह लिस्ट करण्यात आला आहे तर इंटरनल स्टारेज 64जीबी आणि 128जीबी ची आहे. या सोबत माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट पण आहे.

पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,400 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कॅमेरा बद्दल बोलायचे तर फोटो मध्ये तुम्ही डुअल रियर कॅमेरा सेटअप स्पष्टपणे बघू शकता. तसेच लिस्ट केलेल्या नोकिया 7.1 प्लस मध्ये एक सेंसर 12—मेगापिक्सलचा आहे तर दुसरा सेंसर 13—मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. त्याचबरोबर 20—मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा पण आहे.

किंमत पाहता हा फोन कंपनी 25,000 रुपयांच्या बजट मध्ये सादर करू शकते. हा फोन नोकिया 7 प्लस चा अपग्रेड वर्जन आहे.

The post लॉन्चच्या आधी नोकिया 7.1 प्लस च्या स्पेसिफिकेशनचा झाला खुलासा, जाणून घ्या या फोन बद्दल सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-7-1-plus-specification-and-features-leak-in-marathi/feed/ 0
नोकिया 7.1 प्लस ची माहिती झाली लीक बघा कसा आहे हा फोन https://www.91mobiles.com/marathi/nokia-7-1-plus-images-and-features-leak-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-7-1-plus-images-and-features-leak-in-marathi/#respond Thu, 27 Sep 2018 11:56:05 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2289 पण आजच्या लीक मध्ये फोनच्या लॉन्च डेट किंवा स्पेसिफिकेशन माहिती देण्यात आलेली नाही पण युद्ध नोकिया ने एक ट्विट केले होते ज्यात सांगण्यात आले होते कि 4 ऑक्टोबरला कंपनी एक गेमिंग फोन लॉन्च करणार आहे.

The post नोकिया 7.1 प्लस ची माहिती झाली लीक बघा कसा आहे हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या महिन्यात एचएमडी ग्लोबल ने भारतात नोकिया 6.1 आणि 5.1 मोबाईल फोनची घोषणा केली होती. त्यानंतर लगेचच नोकियाच्या अजून एका फोनची माहिती समोर आली आहे. बातमी अशी आहे कि कपंनी 7.1 प्लस लॉन्च करू शकते आणि फोनचा पॅनल पण लीक झाला होता. आज नोकिया 7.1 प्लस ची लाइव इमेज लीक झाली आहे ज्यात तुम्ही स्पष्टपणे फोन बघू शकता. त्यावरून फोनच्या डिजाइन आणि स्क्रीनचा अंदाज लावता येतो. काही दिवसांपूर्वी आपण पहिले कि नोकिया ने प्लस मॉडेल चीन मध्ये एक्स नावाने लाँन्च केला आहे तूनुसार हा फोन पण चीन मध्ये नोकिया 7एक्स नावाने येऊ शकतो.

यावेळी फोनची डिजाइन नवीन आहे. कंपनी ने मेटलचा वापर केला आहे पण बॅक पॅनल वर ग्लास आहे. फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा वर्टिकल स्टाइल मध्ये मिळेल. तसेच कॅमेऱ्याच्या खालीच फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. कॅमेऱ्याच्या बाजूला एलईडी फ्लॅश आहे. एक साथ दोन फोटो लीक झाले आहेत ज्यात फोन कलर वेरियंट पण तुम्ही बघू शकता.

इमेज मध्ये नोकिया 7.1 प्लस चा सिल्वर विथ व्हाइट दिसत आहे. त्याचबरोबर खाली कॉपर ब्राउन कलर दिसत आहे. पण आजच्या लीक मध्ये फोनच्या लॉन्च डेट किंवा स्पेसिफिकेशन माहिती देण्यात आलेली नाही पण युद्ध नोकिया ने एक ट्विट केले होते ज्यात सांगण्यात आले होते कि 4 ऑक्टोबरला कंपनी एक गेमिंग फोन लॉन्च करणार आहे. त्यामुळे अशा व्यक्त केली जात आहे कि तेव्हा हाच फोन सादर केला जाईल.

आता पर्यंत आलेल्या लीक नुसरा नोकिया 7.1 आणि नोकिया 7.1 प्लस पहिला फोन असू शकतो ज्यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट मिळू शकतो. तसेच फोन मध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी मेमरी असू शकते. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी हा फोन 19:9 आसपेक्ट रेशियो वाल्या नॉच डिस्प्ले सह सादर करू शकते.

The post नोकिया 7.1 प्लस ची माहिती झाली लीक बघा कसा आहे हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-7-1-plus-images-and-features-leak-in-marathi/feed/ 0
4 ऑक्टोबरला लॉन्च होईल नोकियाचा नवीन फ्लॅगशिप फोन नोकिया 7.1 प्लस https://www.91mobiles.com/marathi/nokia-7-1-plus-might-launch-on-4th-october-with-notch-display-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-7-1-plus-might-launch-on-4th-october-with-notch-display-specifications-in-marathi/#respond Fri, 21 Sep 2018 12:35:23 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2218 नोकिया चे मालकी हक्क असणारी कंपनी एचएमडी ग्लोबल 4 ऑक्टोबरला लंडन मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि बोलले जात आहे की या ईवेंट मधून नोकिया 7.1 प्लस लॉन्च केला जाईल.

The post 4 ऑक्टोबरला लॉन्च होईल नोकियाचा नवीन फ्लॅगशिप फोन नोकिया 7.1 प्लस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कालच नोकिया च्या एका आगामी स्मार्टफोन ची माहिती मिळाली होती ज्याला नोकिया 7.1 प्लस बोलले जात आहे. आज अजून एक माहिती समोर आली आहे ज्या नुसार नोकिया 7.1 प्लस येत्या 4 ऑक्टोबरला टेक विश्वा समोर सादर केला जाऊ शकतो. नोकिया चे मालकी हक्क असणारी कंपनी एचएमडी ग्लोबल 4 ऑक्टोबरला लंडन मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि बोलले जात आहे की या ईवेंट मधून नोकिया 7.1 प्लस लॉन्च केला जाईल.

नोकिया ब्रँड ची पॅरेंट कंपनी एचएमडी ग्लोबल ने इंटरनेशनल मीडियाला इन्वाईट पाठवायला सुरवात केली आहे. कंपनी येत्या 4 ऑक्टोबरला लंडन मध्ये एका ईवेंट चे अयोजन करत आहे ज्यातून नोकिया चा नवीन स्मार्टफोन लॉन्च होईल. जरी कंपनी ने 4 ऑक्टोबरला कोणता डिवाईस लॉन्च होईल याची माहिती दिली नसली तरी टेक विश्वात चर्चा आहे की 4 ऑक्टोबरला नोकिया 7.1 प्लस स्मार्टफोन बाजारात येईल.

नोकिया 7.1 प्लस बद्दल नुकत्याच आलेल्या लीक नुसार हा फोन पण नोकिया 6.1 प्लस प्रमाणे नॉच डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. फोटो मध्ये फोन चा डिस्प्ले तीन बाजूने बेजल लेस आहे तसेच डिस्प्ले च्या खालच्या बाजूला बारीक बेजल्स देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे फोनच्या बॅक पॅनल वर कार्ल जेसिस चा डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्या सोबत फ्लॅश लाईट आहे. रियर कॅमेरा बॅक पॅनल वर मधोमध वर्टिकल शेप मध्ये देण्यात आला आहे. कॅमेरा सेटअप च्या खाली फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बटन आणि वाल्यूम रॉकर फोन च्या उजवीकडे आहे.

नोकिया 7.1 प्लस बद्दल समोर आलेल्या लीक नुसार हा फोन 5.99-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. कंपनी हा फोन एंडरॉयड 9.0 पाई सह सादर करू शकते सोबतच हा आॅक्टा-कोर प्रोसेसर आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर चालेल. कंपनी ने या फोन मध्ये 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात येईल.

बोलले जात आहे की नोकिया 7.1 प्लस ची किंमत जवळपास 25,000 रुपये असेल. आता पर्यंत बोलेले जात होते की नोकिया 7.1 प्लस आधी चीनी बाजारात लॉन्च केला जाईल. पण लंडन मध्ये आयोजित या लॉन्च ईवेंट नंतर कदाचीत कंपनी 4 ऑक्टोबरला नोकिया 7.1 प्लस च्या ग्लोबल लॉन्च सोबतच त्याच्या इंडिया लॉन्च ची माहिती देईल. पण लक्षात असू दे की अजूनतरी एचएमडी ग्लोबल ने नोकिया 7.1 प्लस चे नाव समोर आणले नाही.

The post 4 ऑक्टोबरला लॉन्च होईल नोकियाचा नवीन फ्लॅगशिप फोन नोकिया 7.1 प्लस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-7-1-plus-might-launch-on-4th-october-with-notch-display-specifications-in-marathi/feed/ 0