Nokia 7.1 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 30 Nov 2018 09:59:03 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 नोकिया 7.1 झाला भारतात लॉन्च, 7 डिसेंबरला सुरु होईल या दमदार फोनचा सेल https://www.91mobiles.com/marathi/nokia-7-1-officially-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-7-1-officially-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/#respond Fri, 30 Nov 2018 09:59:03 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3034 नोकिया 7.1 7 डिसेंबर पासून ग्लॉस मीडनाईट ब्लू आणि ग्लॉस स्टील कलर वेरिएंट मध्ये आॅनलाईन शॉपिंग साइट व आॅफलाईन रिटेल स्टोर्स वरून विकत घेता येईल.

The post नोकिया 7.1 झाला भारतात लॉन्च, 7 डिसेंबरला सुरु होईल या दमदार फोनचा सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया ब्रँडचे हक्क असणारी टेक कंपनी एचएमडी ग्लोबल ने गेल्याच महिन्यात ग्लोबल मंचावर आपला स्टाईलिश आणि दमदार स्मार्टफोन नोकिया 7.1 सादर केला होता. शानदार लुक आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स असलेला हा स्मार्टफोन आल्यापासून इंडियन नोकिया फॅन्स नोकिया 7.1 च्या भारतातील लॉन्चची वाट बघत होते. आता हि प्रतीक्षा संपणार आहे. कपंनी ने नोकिया 7.1 आज भारतात आॅफिशियली लॉन्च केला आहे. नोकिया 7.1 19,999 रुपयांमध्ये 7 डिसेंबर पासून सेलसाठी उपलब्ध होईल.

नोकिया 7.1 कंपनी ने ब्रँडचा पहिला प्योरडिस्प्ले टेक्नॉलॉजी वॉल फोन म्हणून सादर केला आहे. या फोन 6000 सीरीज एल्यूमीनियम बॉडी वर बनलेला आहे ज्याच्या फ्रंट पॅनल वर 19:9 आस्पेक्ट रेशियो वाला नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोन मध्ये 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.84-इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी 2.5डी कर्व्ड कोर्निग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे.

नोकिया चा नवीन फोन एंडरॉयड वन आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे ज्यात प्रोसेसिंग साठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट आहे. कंपनी ने नोकिया 7.1 दोन वेरिएंट मध्ये सादर केला आहे. एक वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सोबत 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसऱ्या वेरिएंट 3जीबी रॅम सोबत 32जीबी इंटरनल स्टोरेज आहे. दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 400जीबी पर्यंत वाढवता येते. फोनच्या 3जीबी रॅम वेरिएंटची किंमत कंपनी येत्या काही दिवसांत आॅफिशियल करेल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता नोकिया 7.1 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल फ्लॅश सोबत एफ/1.8 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ/2.4 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनी ने आपल्या नवीन फोन मध्ये पण कार्ल जेसिस लेंसचा वापर केला आहे ज्याने फोटोग्राफी चांगली होते.

नोकिया 7.1 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये फास्ट चार्जिंग सपेार्ट वाली 3060एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. नोकिया 7.1 7 डिसेंबर पासून ग्लॉस मीडनाईट ब्लू आणि ग्लॉस स्टील कलर वेरिएंट मध्ये आॅनलाईन शॉपिंग साइट व आॅफलाईन रिटेल स्टोर्स वरून विकत घेता येईल.

The post नोकिया 7.1 झाला भारतात लॉन्च, 7 डिसेंबरला सुरु होईल या दमदार फोनचा सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-7-1-officially-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
नोकिया 7.1 आला आहे भारतात, पुढल्या महिन्यात होईल सेल साठी उपलब्ध https://www.91mobiles.com/marathi/nokia-7-1-to-launch-in-india-in-november-showcased-in-imc-2018-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-7-1-to-launch-in-india-in-november-showcased-in-imc-2018-in-marathi/#respond Fri, 26 Oct 2018 14:19:04 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2659 नोकिया 7.1 लॉन्च केल्यानंतर काही आठवडयांनी कंपनी नोकिया 7.1 प्लस स्मार्टफोन पण देशात लॉन्च करू शकते.

The post नोकिया 7.1 आला आहे भारतात, पुढल्या महिन्यात होईल सेल साठी उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया ब्रँडचे अधिकार असणारी टेक कंपनी एचएमडी ग्लोबलने याच महिन्याच्या 4 तारखेला ग्लोबल मंचावर आपला स्टाईलिश आणि दमदार स्मार्टफोन नोकिया 7.1 सादर केला होता. शानदार लुक आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स असलेला हा स्मार्टफोन आल्यापासून भारतीय नोकिया फॅन्स नोकिया 7.1 च्या भारतातील लॉन्चची वाट बघत आहेत. आता असे वाटत आहे कि त्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. नोकिया 7.1 भारतात आला आहे. आता हा फोन आॅफिशियली लॉन्च होण्याची वाट बघावी लागेल आणि मिळालेल्या माहितीनुसार नोकिया 7.1 नोव्हेंबर मध्ये बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल.

दिल्लीत आयोजित आईएमसी 2018 ईवेंट मध्ये एचएमडी ग्लोबलने नोकिया 7.1 प्रदर्शित केला आहे. या ईवेंट मध्ये नोकिया 7.1 चा भारतीय मॉडेल ठेवण्यात आला आहे ज्याच्यासोबत फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती पण देण्यात आली आहे. कंपनीने फोनच्या लॉन्च डेटचा खुलासा केला नाही पण पुढल्या महिन्यात नोकिया 7.1 भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल असे समजले आहे. भारतात नोकिया 7.1 4जीबी रॅम तसेच 3जीबी रॅम अशा दोन वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

नोकिया 7.1 कंपनी ने ब्रँडचा पहिला प्योरडिस्प्ले टेक्नॉलॉजी वॉल फोन म्हणून सादर केला आहे. या फोन 6000 सीरीज एल्यूमीनियम बॉडी वर बनलेला आहे ज्याच्या फ्रंट पॅनल वर 19:9 आस्पेक्ट रेशियो वाला नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोन मध्ये 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.84-इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी 2.5डी कर्व्ड कोर्निग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे.

नोकिया चा नवीन फोन एंडरॉयड वन आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे. एंडरॉयड वन असल्यामुळे नोकिया 7.1 एंडरॉयड पाई रोलआउट होताच नवीन ओएस वर अपडेट होईल. नोकिया 7.1 माडेच प्रोसेसिंग साठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट आहे जो याची परफॉर्मेंस फास्ट आणि स्मूथ करतो. कंपनी ने नोकिया 7.1 दोन वेरिएंट मध्ये सादर केला आहे. एक वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सोबत 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसऱ्या वेरिएंट 3जीबी रॅम सोबत 32जीबी इंटरनल स्टोरेज आहे. दोन्ही वेरिएंट्स ची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 400जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता नोकिया 7.1 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल फ्लॅश सोबत एफ/1.8 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ/2.4 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनी ने आपल्या नवीन फोन मध्ये पण कार्ल जेसिस लेंसचा वापर केला आहे ज्याने फोटोग्राफी चांगली होते.

नोकिया 7.1 चे दोन मॉडेल कंपनी ने सादर केले आहेत. एक मॉडेल सिंगल ​सिम आहे तर दुसरा दोन सिम ला सपोर्ट करतो. हा फोन 4जी एलटीई सोबतच बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये फास्ट चार्जिंग सपेार्ट वाली 3060एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

एचएमडी ग्लोबल ने नोकिया 7.1 को ग्लॉस मीडनाईट ब्लू आणि ग्लॉस स्टील कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. किंमत पाहता नोकिया 7.1 चा 3जीबी रॅम वेरिएंट 299 यूरो मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हि किंमत भारतीय करंसी नुसार जवळपास 25,300 रुपये आहे. तसेच फोनचा 4जीबी रॅम वेरिएंट 349 यूरो मध्ये लॉन्च करण्यात आला आहे जे भारतीय करंसी नुसार 29,600 रुपये होतात.

भारतात नोकिया 7.1 कोणत्या किंमतीती लॉन्च होईल यासाठी कंंपनीच्या पुढल्या घोषणेची वाट बघावी लागेल. तसेच भारतीय स्मार्टफोन बाजारात चर्चा सुरु आहे कि नोकिया 7.1 लॉन्च केल्यानंतर काही आठवडयांनी कंपनी नोकिया 7.1 प्लस स्मार्टफोन पण देशात लॉन्च करू शकते.

The post नोकिया 7.1 आला आहे भारतात, पुढल्या महिन्यात होईल सेल साठी उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-7-1-to-launch-in-india-in-november-showcased-in-imc-2018-in-marathi/feed/ 0
नोकिया 7.1 झाला लॉन्च, यात आहे 4जीबी रॅम, कार्ल जेसिस कॅमेरा आणि क्वालकॉमचा पावरफुल प्रोसेसर https://www.91mobiles.com/marathi/nokia-7-1-official-launched-feature-specifications-price-availability-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-7-1-official-launched-feature-specifications-price-availability-in-marathi/#respond Thu, 04 Oct 2018 18:12:48 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2371 फोनचा 4जीबी रॅम वेरिएंट 349 यूरो मध्ये लॉन्च करण्यात आला आहे जे भारतीय करंसी नुसार 29,600 रुपये होतात.

The post नोकिया 7.1 झाला लॉन्च, यात आहे 4जीबी रॅम, कार्ल जेसिस कॅमेरा आणि क्वालकॉमचा पावरफुल प्रोसेसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया चे मालकी हक्क असणाऱ्या टेक कंपनी एचएमडी ग्लोबल ने घोषणा केली होती कि 4 आक्टोबरला कंपनी खूपच स्टाईलिश आणि दमदार स्मार्टफोन टेक विश्वासमोर सादर करेल. त्यानुसार आज हा फोन समोर आणत कंपनी ने नोकिया 7.1 लॉन्च केला आहे. शानदार लुक आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह नोकिया 7.1 ग्लोबल मंचावर लॉन्च केला आहे.

नोकिया 7.1 कंपनी ने ब्रँडचा पहिला प्योरडिस्प्ले टेक्नॉलॉजी वॉल फोन म्हणून सादर केला आहे. या फोन 6000 सीरीज एल्यूमीनियम बॉडी वर बनलेला आहे ज्याच्या फ्रंट पॅनल वर 19:9 आस्पेक्ट रेशियो वाला नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोन मध्ये 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.84-इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी 2.5डी कर्व्ड कोर्निग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे.

नोकिया चा नवीन फोन एंडरॉयड वन आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे. एंडरॉयड वन असल्यामुळे नोकिया 7.1 एंडरॉयड पाई रोलआउट होताच नवीन ओएस वर अपडेट होईल. नोकिया 7.1 माडेच प्रोसेसिंग साठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट आहे जो याची परफॉर्मेंस फास्ट आणि स्मूथ करतो.

कंपनी ने नोकिया 7.1 दोन वेरिएंट मध्ये सादर केला आहे. एक वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सोबत 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसऱ्या वेरिएंट 3जीबी रॅम सोबत 32जीबी इंटरनल स्टोरेज आहे. दोन्ही वेरिएंट्स ची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 400जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता नोकिया 7.1 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल फ्लॅश सोबत एफ/1.8 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ/2.4 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनी ने आपल्या नवीन फोन मध्ये पण कार्ल जेसिस लेंसचा वापर केला आहे ज्याने फोटोग्राफी चांगली होते.

नोकिया 7.1 चे दोन मॉडेल कंपनी ने सादर केले आहेत. एक मॉडेल सिंगल ​सिम आहे तर दुसरा दोन सिम ला सपोर्ट करतो. हा फोन 4जी एलटीई सोबतच बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये फास्ट चार्जिंग सपेार्ट वाली 3060एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

एचएमडी ग्लोबल ने नोकिया 7.1 को ग्लॉस मीडनाईट ब्लू आणि ग्लॉस स्टील कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. किंमत पाहता नोकिया 7.1 चा 3जीबी रॅम वेरिएंट 299 यूरो मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हि किंमत भारतीय करंसी नुसार जवळपास 25,300 रुपये आहे. तसेच फोनचा 4जीबी रॅम वेरिएंट 349 यूरो मध्ये लॉन्च करण्यात आला आहे जे भारतीय करंसी नुसार 29,600 रुपये होतात.

The post नोकिया 7.1 झाला लॉन्च, यात आहे 4जीबी रॅम, कार्ल जेसिस कॅमेरा आणि क्वालकॉमचा पावरफुल प्रोसेसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-7-1-official-launched-feature-specifications-price-availability-in-marathi/feed/ 0
लॉन्चच्या आधी नोकिया 7.1 प्लस च्या स्पेसिफिकेशनचा झाला खुलासा, जाणून घ्या या फोन बद्दल सर्वकाही https://www.91mobiles.com/marathi/nokia-7-1-plus-specification-and-features-leak-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-7-1-plus-specification-and-features-leak-in-marathi/#respond Mon, 01 Oct 2018 07:08:10 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2324 किंमत पाहता हा फोन कंपनी 25,000 रुपयांच्या बजट मध्ये सादर करू शकते. हा फोन नोकिया 7 प्लस चा अपग्रेड वर्जन आहे.

The post लॉन्चच्या आधी नोकिया 7.1 प्लस च्या स्पेसिफिकेशनचा झाला खुलासा, जाणून घ्या या फोन बद्दल सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या महिन्यात नोकिया मोबाईलचे मालकी हक्क असणार्‍या कंपनी एचएमडी ग्लोबल ने भारतीय बाजारात दोन नवीन नोकिया 6.1 प्लस आणि नोकिया 5.1 प्लस आणले होते. त्याचबरोबर कंपनी ने या फोन्सच्या जागतिक उपलब्धतेबद्दल माहिती पण दिली होती. परंतु या फोन्सच्या लॉन्च नंतर काही दिवसांनी कंपनीच्या अजून एका फोन बद्दल माहिती येऊ लागली. काही लीक नोकिया 7.1 प्लस बद्दल आले आणि अशी माहिती देण्यात आली की हा फोन पण लवकरच लॉन्च केला जाऊ शकतो. फोनचे फोटो आणि स्पेसिफिकेशन बद्दल थोडी माहिती मिळाली होती पण आता हा फोन चीनी सर्टिफिकेशन साइट टेना वर लिस्ट करण्यात आला आहे. इथून फोन बद्दल खुप माहिती मिळू शकते.

ही बातमी सर्वात आधी एक्सडीए डवलपर्स ने दिली होती. टेना वर नोकिया चा हा फोन टीए—1131 मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे तिथे स्पेसिफिकेशन सोबत फोनचे फोटोग्राफ पण उपलब्ध आहेत. स्पेसिफिकेशन पाहून अंदाज लावता येतो की हा मिड रेंज फोन आहे. तसेच काही दिवसांपूर्वी कंपनी ने एका ट्विट मधून माहिती दिली आहे की कंपनी 4 ऑक्टोबरला एक फोन लॉन्च करणार आहे त्यामुळे आशा आहे की त्यादिवशी नोकिया 7.1 प्लस जगासमोर येईल.

स्पेसिफिकेशन पाहता नोकिया 7.1 प्लस मध्ये तुम्हाला 6.18—इंचाची मोठी स्क्रीन मिळू शकते. फोनचे स्क्रीन रेजल्यूशन फुल एचडी+ (2246×1080 पिक्सल ) आहे आणि कंपनी ने 19:9 आसपेक्ट रेशियो वाल्या आईपीएस एलसीडी डिस्प्लेचा वापर केला आहे. स्क्रीन वर नॉच दिसत आहे.

हा फोन 154.8 × 75.76 × 7.97 डायमेंशन सह उपलब्ध आहे तसेच याचे वजन 185 ग्राम आहे. सध्या नोकियाचा हा फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर चालतो आणि यात एंडरॉयड वन इंटीग्रेशन आहे त्यामुळे याला लवकरच 9 पाई चा अपडेट पण मिळेल.

प्रोसेसिंग पाहता कंपनी ने सध्या क्लॉक स्पीड ची माहिती दिली आहे. हा फोन 2.2गीगाहट्र्ज वाल्या आॅक्टाकोर प्रोसेसर सह लिस्ट आहे. बोलले जात आहे की हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट सह सादर केला जाऊ शकतो. रॅमची माहिती स्पष्ट आहे. फोन 4जीबी आणि 6जीबी रॅम सह लिस्ट करण्यात आला आहे तर इंटरनल स्टारेज 64जीबी आणि 128जीबी ची आहे. या सोबत माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट पण आहे.

पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,400 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कॅमेरा बद्दल बोलायचे तर फोटो मध्ये तुम्ही डुअल रियर कॅमेरा सेटअप स्पष्टपणे बघू शकता. तसेच लिस्ट केलेल्या नोकिया 7.1 प्लस मध्ये एक सेंसर 12—मेगापिक्सलचा आहे तर दुसरा सेंसर 13—मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. त्याचबरोबर 20—मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा पण आहे.

किंमत पाहता हा फोन कंपनी 25,000 रुपयांच्या बजट मध्ये सादर करू शकते. हा फोन नोकिया 7 प्लस चा अपग्रेड वर्जन आहे.

The post लॉन्चच्या आधी नोकिया 7.1 प्लस च्या स्पेसिफिकेशनचा झाला खुलासा, जाणून घ्या या फोन बद्दल सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-7-1-plus-specification-and-features-leak-in-marathi/feed/ 0