Oppo A8 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 14 Feb 2020 12:16:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4230एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह लॉन्च झाला ट्रिपल रियर कॅमेरा असलेला OPPO A31 https://www.91mobiles.com/marathi/oppo-a31-launched-in-indonesia-with-4gb-ram-4230mah-battery-specs-price-sale-availability/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a31-launched-in-indonesia-with-4gb-ram-4230mah-battery-specs-price-sale-availability/#respond Fri, 14 Feb 2020 12:16:43 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6594 कंपनीने OPPO A31 स्मार्टफोन इंडोनेशिया मध्ये ऑफिशियल केला आहे. हा स्मार्टफोन लोवर मीड बजट मध्ये आला आहे जो शानदार लुक आणि स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो.

The post 4230एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह लॉन्च झाला ट्रिपल रियर कॅमेरा असलेला OPPO A31 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO संबंधित बातमी गेल्या काही दिवसांपासून समोर येत होती कि कंपनी आपल्या ‘ए सीरीज’ च्या नवीन फोन वर काम करत आहे जो OPPO A31 नावाने टेक मंचावर सादर केला जाईल. या स्मार्टफोन संबंधित अनेक लीक्स समोर आले होते ज्यात फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि डिजाईनचा खुलासा झाला होता. आज सर्व लीक्स वर पूर्णविराम लावत ओपो ने आपला नवीन फोन अधिकृतपणे इंटरनेशनल मार्केट मध्ये सादर केला आहे. कंपनीने OPPO A31 स्मार्टफोन इंडोनेशिया मध्ये ऑफिशियल केला आहे. हा स्मार्टफोन लोवर मीड बजट मध्ये आला आहे जो शानदार लुक आणि स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो.

OPPO A31

ओपो ए31 कंपनीने वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला आहे. फोन डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला चिन पार्ट आहे. ओपो ए31 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या मोठ्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. OPPO A31 एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेकच्या हेलीयो पी35 चिपसेट वर चालतो.

OPPO A31 इंडोनेशिया मध्ये 4 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे. हा फोन 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. ओपो ए31 चा प्राइमरी सेंसर एक वाइड अँगल लेंस आहे.

फोनच्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी ओपो ए31 एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी OPPO A31 4,230एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.

OPPO A31 इंडोनेशिया मध्ये Rp 2,599,000 मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि किंमत इंडियन करंसी नुसार 13,500 रुपयांच्या आसपास आहे. इंडोनेशियन मार्केट मध्ये हा फोन ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबत ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. OPPO A31 इंडियन सर्टिफिकेशन्स साइट एनबीटीसी वर पण लिस्ट झाला आहे जो ईशारा करतो कि हा डिवाईस यर्त्या काही दिवसांत भारतीय बाजारात पण लॉन्च केला जाईल.

The post 4230एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह लॉन्च झाला ट्रिपल रियर कॅमेरा असलेला OPPO A31 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a31-launched-in-indonesia-with-4gb-ram-4230mah-battery-specs-price-sale-availability/feed/ 0
Exclusive : 4230एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम असलेला OPPO A8 येत आहे भारतात, किंमत असेल 12,000 च्या आसपास https://www.91mobiles.com/marathi/oppo-a8-to-launch-in-india-soon-at-rupees-12000-price-specs-sale/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a8-to-launch-in-india-soon-at-rupees-12000-price-specs-sale/#respond Tue, 04 Feb 2020 15:16:58 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6508 OPPO A8 भारतात लो बजेट मध्ये लॉन्च होईल तसेच फोनची किंमत 12,000 रुपयांच्या आसपास असेल.

The post Exclusive : 4230एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम असलेला OPPO A8 येत आहे भारतात, किंमत असेल 12,000 च्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने गेल्यावर्षीच्या शेवटी चीन मध्ये आपल्या ‘ए सीरीज’ अंतर्गत OPPO A8 आणि OPPO A91 स्मार्टफोन लॉन्च केले होते. हे दोन्ही डिवाईस मीड सेग्मेंट मध्ये आणले होते ज्यात ए91 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो तर ए8 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. आता 91मोबाईल्सला ओपोच्या या सीरीज संबंधित माहिती मिळाली आहे कि कंपनी यातील OPPO A8 स्मार्टफोन आता भारतात घेऊन येणार आहे आणि हा डिवाईस फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या सुरवातीला भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल.

91मोबाईल्सला एक्सक्लूसिव बातमी मिळाली आहे कि OPPO कंपनी भारतात आपली ए सीरीज वाढवत OPPO A8 स्मार्टफोन लॉन्च करण्याची योजना बनवत आहे. आम्हाला फोनच्या लॉन्च डेटची माहिती मिळाली नाही पण इतके समजले आहे कि OPPO A8 फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या सुरवातीला भारतीय बाजारात येईल. तसेच आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार OPPO A8 भारतात लो बजेट मध्ये लॉन्च होईल तसेच फोनची किंमत 12,000 रुपयांच्या आसपास असेल.

OPPO A8

ओपो ए8 बद्दल सांगण्यात आले आहे कि हा फोन त्याच स्पेसिफिकेशन्स सह भारतात लॉन्च होईल जे स्पेसिफिकेशन्स आपण चीनी मॉडेल मध्ये बघितले होते. OPPO A8 मध्ये 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिवाईस एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6.1 वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेट वर चालतो. OPPO A8 चीनी बाजारात 4 जीबी रॅम वर सादर केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

OPPO A8 फोटोग्राफीसाठी ट्रिपर रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 12 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. त्याचप्रमाणे सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी OPPO A8 स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा डिवाईस 4,230 एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. चीन मध्ये हा फोन Azure आणि Secret Night Black कलर मध्ये सेलसाठी उपलब्ध आहे.

OPPO F15s

ओपो ए8 व्यतिरिक्त कंपनी आपल्या ‘एफ सीरीज’ मध्ये पण नवीन फोन OPPO F15s लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. 91मोबाईल्सला इंडस्टी सोर्सकडून बातमी मिळाली आहे कि ओपो भारतात OPPO F15s नावाचा नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. हा फोन कंपनीने जानेवारीत लॉन्च केलेल्या OPPO F15 चा छोटा वर्जन असेल जो थोड्या हलक्या स्पेसिफिकेशन्स सह कमी किंमतीत बाजारात येईल. ओपो हा नवीन फोन मॉडेल मार्च मध्ये बाजारात येईल. तसेच फोन मध्ये स्पेसिफिकेशन्स काय असतील आणि हा फोन कोणत्या चिपसेट वर चालेल, या माहितीसाठी अजूनतरी वाट बघितली जात आहे. OPPO F15 स्मार्टफोन 8जीबी रॅम, 48 मेगापिक्सल क्वॉड रियर कॅमेरा आणि 4000एमएएच बॅटरी सारख्या स्पेसिफिकेशन्स सह 19,990 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे.

The post Exclusive : 4230एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम असलेला OPPO A8 येत आहे भारतात, किंमत असेल 12,000 च्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a8-to-launch-in-india-soon-at-rupees-12000-price-specs-sale/feed/ 0