Oppo Find X2 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Sun, 31 May 2020 14:28:59 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OPPO चे 5G फोन्स Find X2 आणि Find X2 Pro होत आहेत भारतात लॉन्च, Samsung-OnePlus शी होईल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x2-series-coming-soon-in-india-amazon-notify-me-product-page-live-launch/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x2-series-coming-soon-in-india-amazon-notify-me-product-page-live-launch/#respond Wed, 13 May 2020 14:25:13 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7208 अमेझॉनच्या प्रोडक्ट पेज वर Oppo Find X2 आणि Find X2 Pro च्या फोटो सोबत फोनचे स्पेसिफिकेशन्स पण दिसत आहेत. हे दोन्ही फोन आता भारतीय बाजारात लॉन्च होण्यास तयार आहेत, बस Oppo कडून लॉन्च डेट घोषित होण्याची वाट बघितली जात आहे.

The post OPPO चे 5G फोन्स Find X2 आणि Find X2 Pro होत आहेत भारतात लॉन्च, Samsung-OnePlus शी होईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने मार्च मध्ये ग्लोबल टेक मंचावर आपली ‘फाइंड एक्स’ सीरीज वाढवत Oppo Find X2 आणि Oppo Find X2 Pro स्मार्टफोन लॉन्च केले होते. हे दोन्ही डिवाईस फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये आले होते जे हाईएंड स्पेसिफिकेशन्स सह येतात. अंर्तराष्ट्रीय बाजारात एंट्री येताच प्रश्न समोर येत होता कि हे फोन्स इंडियन मार्केट मध्ये कधी येतील. आता प्रश्नाचे उत्तर पण समोर आले आहे. ओपोने OPPO Find X2 सीरीज भारतात टीज केली आहे आणि आता सीरीजचे दोन्ही फोन्स लवकरच बाजारात विक्रीसाठी पण उपलब्ध होतील.

OPPO Find X2 सीरीज शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर प्रदर्शित केली गेली आहे. अमेझॉन वर ‘ओपो फाइंड एक्स2’ सीरीजचे प्रोडक्ट पेज लाईव केले गेले आहे. कंपनीने सीरीजच्या लॉन्च डेटची घोषणा अजून केली नाही पण ‘नोटिफाई मी‘ चा पर्याय सादर केला आहे. तसेच ओपो इंडियाने आपल्या ट्वीटर हँडेल वर पण ‘कमिंग सून‘ टीज केले आहे. अमेझॉनच्या प्रोडक्ट पेज वर Oppo Find X2 आणि Find X2 Pro च्या फोटो सोबत फोनचे स्पेसिफिकेशन्स पण दिसत आहेत. हे दोन्ही फोन आता भारतीय बाजारात लॉन्च होण्यास तयार आहेत, बस Oppo कडून लॉन्च डेट घोषित होण्याची वाट बघितली जात आहे.

OPPO Find X2

ओप्पो फाइंड एक्स2 मध्ये 6.7-इंचाचा एमोलेड डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 असलेला पॅनल आहे जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. एंडरॉयड 10 सह या फोन मध्ये पण क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 प्रोसेसर देण्यात आलेला आहे. फोन मध्ये 12GB रॅम सह 256GB ची स्टोरेज देण्यात आली आहे. याची स्टोरेज वाढवता येत नाही. फोन मध्ये पावर बॅकअपसाठी सुपर फास्ट 65 वॉट चार्जिंग आउटपुट सपोर्ट असलेली 4,200 एमएएच क्षमतेची बॅटरी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट पण आहे.

कॅमेऱ्याबाबत बोलायचे तर याच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. मागे असलेल्या कॅमेरा सिस्टम मध्ये एक 48MP वाइड अँगल कॅमेरा सोनी IMX586 सेंसर आहे, ज्याचा अपर्चर f/1.7 आहे. तसेच अल्ट्रा नाइट मोड 3.0 12MP अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा सोनि IMX708 सेंसर आहे, ज्याचा अपर्चर f/2.2 आहे. तसेच फोन मध्ये 13MP चा टेलीफोटो कॅमेरा आहे, ज्याचा अपर्चर f/2.4 आहे. फ्रँटला वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी 32MP चा सेल्फी कॅमेरा आहे.

OPPO Find X2 Pro

फाइंड एक्स 2 प्रो पाहता कंपनीने हा 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे. हा स्मार्टफोन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्टेड 3168 x 1440 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या मोठ्या क्यूएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालतो. हा फोन एंडरॉयड 10 सह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 वर चालतो जो NSA/SA Dual Mode 5G सह येतो. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सोबतच हा फोन 65W SuperVOOC 2.0 Flash Charge टेक्नॉलॉजी असलेल्या 4,260एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता OPPO Find X2 Pro ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.7 अर्पचर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX689 सेंसर देण्यात आलेला आहे. तसेच हा फोन एफ/2.2 अर्पचर असलेल्या 48 मेगापिक्सलच्या Sony IMX586 अल्ट्रा वाइड अँगल सेंसर आणि एफ/3.0 अर्पचर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या पेरिस्कोप टेलीफोटो लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फीसाठी ओपो फाइंड एक्स2 प्रो मध्ये एफ/2.4 अर्पचर असलेला 32 मेगापिक्सलचा Sony IMX616 सेंसर देण्यात आलेला आहे.

Oppo Find X2 आणि Oppo Find X2 Pro स्मार्टफोनच्या इंडिया लॉन्चची तारीख समजल्यास वाचकांना कळवण्यात येईल.

ओपो फाइंड एक्स2 प्रो वीडियो

The post OPPO चे 5G फोन्स Find X2 आणि Find X2 Pro होत आहेत भारतात लॉन्च, Samsung-OnePlus शी होईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x2-series-coming-soon-in-india-amazon-notify-me-product-page-live-launch/feed/ 0
अनोखी डिजाईन असलेला OPPO Find X2, तुम्हीच बघा या फोनचा हटके लुक https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x2-design-patent-revealed-cnipa-triple-cameras-curved-alignment-dual-pop-up/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x2-design-patent-revealed-cnipa-triple-cameras-curved-alignment-dual-pop-up/#respond Fri, 17 Jan 2020 13:01:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6324 आशा आहे कि इथे दोन सेल्फी कॅमेरा म्हणजे डुअल पॉप-अप कॅमेरा सेटअप असेल.

The post अनोखी डिजाईन असलेला OPPO Find X2, तुम्हीच बघा या फोनचा हटके लुक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO बद्दल जानेवारीच्या सुरवातीला बातमी आली होती कि कंपनी आपल्या ‘फाइंड सीरीज’ च्या विस्ताराची योजना बनवत आहे आणि Oppo Find X2 नावाने एक नवीन फोन लॉन्च करेल. Oppo Find X2 साल 2018 मध्ये लॉन्च झालेल्या Oppo Find X स्मार्टफोनच्या अपग्रेडेड वर्जनच्या स्वरूपात येईल. ओपो फाइंड एक्स2 ची चर्चा Oppo चे Vice President Brian Shen यांनी शेयर केलेल्या एका वेईबो पोस्ट वरून सुरु झाली होती ज्यात या आगामी स्मार्टफोन टीज केला गेला होता. तसेच आता OPPO Find X2 चा डिजाईन पेटेंट पण लीक झाला आहे ज्यात फोनचे फोटोज पण समोर आले आहेत.

OPPO Find X2 चे डिजाईन पेटेंट CNIPA वेबसाइट वरून लीक झाले आहे. या डिजाईन पेटेंट मध्ये ओपो फाइंड एक्स2 चे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स दाखवण्यात आले आहेत. या लीक मध्ये फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली नाही पण OPPO Find X2 च्या लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला आहे. विशेष म्हणजे OPPO Find X स्लाईडर मॅकेनिजम असलेल्या कॅमेरा सेटअप वर बनवला गेला होता, तसेच OPPO Find X2 आपल्या आधीच्या वर्जन पेक्षा पण जास्त स्टाईलिश आणि ऍडव्हान्स दिसत आहे.

असा असले लुक

OPPO Find X2 च्या डिजाईनची सुरवात फोनच्या बॅक पॅनल वरून करूया कारण या फोनसारखी मागील बाजू आतापर्यंत कोणत्याही ब्रँडच्या कोणत्याही स्मार्टफोन मध्ये दिसली नाही. पेटेंट मध्ये समजले आहे कि OPPO Find X2 ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला जाईल. पण हा कॅमेरा सेटअप आजपर्यंत समोर आलेल्या सर्व मोबाईल्स पेक्षा वेगळा आहे. OPPO ने या फोनचा रियर कॅमेरा सेटअप Semi Circle म्हणजे ‘अर्ध गोलाकार ’ आहे. पहिल्यांदा पाहिल्यावर हा चंद्रकोरीसारखा वाटतो. या सेटअप मध्ये डावीकडे सर्वात आधी फ्लॅश लाईट आहे त्यानंतर पुढे तीन सेंसर्स आहेत.

फोनच्या बॅक पॅनल वरील कॅमेरा सेटअपच्या वर पण चंद्रासारखी आकृती आहे. कदाचित हा चंद्राचा आकार नोटिफिकेशन्स आल्यावर चमकेल किंवा कलर रिफ्लेक्शन देत असावा. याव्यतिरिक्त OPPO Find X2 च्या बॅक पॅनल वर इतर कोणताही सेंसर किंवा लोगो आहे. फोनचा फ्रंट पॅनल पाहता फुलव्यू डिस्प्ले देण्यात आला आहे. ओपो फाइंड एक्स2 च्या डिस्प्ले वर कोणतीही नॉच दिसत नाही. फोनच्या वरच्या पॅनल वर पॉप-अप मॅक्नेजिम दिसत आहे. आशा आहे कि इथे दोन सेल्फी कॅमेरा म्हणजे डुअल पॉप-अप कॅमेरा सेटअप असेल.

OPPO Find X2 राउंड ऐजेज वर बनला आहे. फोनच्या खालच्या पॅनल वर यूएसबी टाईपी सी पोर्ट देण्यात आला आहे. या पोर्ट मध्ये दोन्ही बाजुंना स्पीकर आहेत. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आहे तर डाव्या पॅनल वर पावर बटण आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी Oppo चे Vice President Brian Shen आणि Oppo Global Marketing चे President ब्रायन यांनी वेईबो वर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना ‘हॅपी न्यू ईयर’ लिहिले होते. या पोस्ट मध्ये ब्रायन यांनी #FindX2 चा वापर केला आहे. या पोस्ट नंतर स्पष्ट झाले होते कि आता ओपो फाइंड सीरीजच्या नवीन फोन वर काम सुरु झाले आहे आणि हा ओपो फाइंड एक्स2 नावाने बाजारात लॉन्च केला जाईल.

Oppo Find X2

रिपोर्ट्सनुसार Find X2 ओपो चा 5G स्मार्टफोन असेल. फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार कंपनी हा स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 वर लॉन्च करू शकते. Oppo Fined X2 मध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले मिळू शकतो. आशा आहे कि या फोन मध्ये 65वॉट ची फास्ट चार्जिंग टेक्नॉलजी दिली जाईल.

Oppo Find X2 मध्ये All Pixel Omni-directional PDAF फीचर मिळू शकतो. या टेक्नॉलजीची खास बाब अशी कि हि वर्चुअल आणि हॉरिजॉन्टल डायरेक्शन्सचा पॅटर्न चेंज डिटेक्ट करते. बोलले जात आहे कि हा फोन लो लाइट परफॉर्मेंस आणि फोकस वेगवान करेल. सध्यातरी Oppo Find X2 च्या इतर माहितीची वाट बघितली जात आहे.

The post अनोखी डिजाईन असलेला OPPO Find X2, तुम्हीच बघा या फोनचा हटके लुक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-find-x2-design-patent-revealed-cnipa-triple-cameras-curved-alignment-dual-pop-up/feed/ 0