Oppo Reno 4 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 29 Sep 2020 13:55:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 स्लीक डिजाइन असलेला OPPO Reno4 F होईल 12 ऑक्टोबरला लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno4-f-coming-on-october-12-with-4000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno4-f-coming-on-october-12-with-4000mah-battery/#respond Tue, 29 Sep 2020 13:55:56 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8353 ओपो इंडोनेशियाने एका नवीन टीजर पोस्टर आणि वीडियोच्या माध्यमातून नवीन फोनचा लॉन्च टीज केला आहे जो Reno4 F असेल. या फोनचा लॉन्च 12 ऑक्टोबरला केला जाईल.

The post स्लीक डिजाइन असलेला OPPO Reno4 F होईल 12 ऑक्टोबरला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनी ओपोने नवीन Reno 5 सीरीज वर पण काम करायला सुरवात केली आहे. अलीकडेच चीनच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म Weibo वर एका टिप्स्टरने याची माहिती दिली होती. पण समोर आलेल्या माहितीनुसार असे वाटत आहे कि अजूनही कंपनीने आपल्या रेनो 4 सीरीजचे फोन्स लॉन्च करणे थांबवले नाही. ओपो इंडोनेशियाने एका नवीन टीजर पोस्टर आणि वीडियोच्या माध्यमातून नवीन फोनचा लॉन्च टीज केला आहे जो Reno4 F असेल. या फोनचा लॉन्च 12 ऑक्टोबरला केला जाईल.

लुकच्या बाबतीत हा फोन भारतात सादर करण्यात आलेल्या Oppo F17 Pro सारखा असेल. पण फीचर्सच्या बाबतीत फोन वेगळा असू शकतो. पोस्टरच्या माध्यमातून माहिती समोर आली आहे कि ओपो रेनो 4एफ “ultra sleek” आणि “ultra light” डिजाइन सह 12 ऑक्टोबर 2020 ला सादर केला जाईल. इंडोनेशियाच्या ओपो स्टोर वर सांगण्यात आले आहे कि फोन मध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असेल. तसेच या फोन बाबत जास्त माहिती समोर आलेली नाही.

इंडियन टिप्सटर Sudhanshu Ambhore ने ट्विट करून फोनचे अजून काही डिटेल्स सांगितले आहेत. ट्विट मध्ये दाखवण्यात आलेले फोटोज बघून वाटत आहे कि फोन OPPO F17 Pro च्या डिजाइन वर सादर केला जाईल. फोनच्या फ्रंट स्क्रीन वर डबल-पंच होल टॉप-लेफ्ट कॉर्नर सेल्फी कॅमेरा असेल. तसेच इमेज वरून समजले आहे कि OPPO Reno4 F ब्लॅक आणि वाइट कलर मध्ये टू-टोन फिनिश सह सादर केला जाईल.

पोस्टरनुसार फोन मध्ये सुपर-एमोलेड डिस्प्ले, 4000mAh बॅटरी 18 वॉट फास्ट चार्जिंग, 8GB रॅम, आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. कॅमेरा फीचर्स म्हणून फोन मध्ये एआई कलर पोर्टेट मोड, एआई ब्यूटि मोड, अल्ट्रा क्लियर 108MP मोड आणि फ्रंट मध्ये 4K वीडियो रेकॉर्डिंग कॅमेरा, नाइट सेल्फी मोड आणि नाइट फ्लेयर पोर्टेट मोड असेल.

Oppo F17 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Oppo F17 Pro मध्ये 6.43-इंचाचा फुल-HD+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ऑक्‍टा-कोर मीडियाटेक हेलियो P95 SoC प्रोसेसर आणि 8 जीबी रॅम आहे. फोन रियर मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये 48 मेगापिक्‍सलचा प्राइमरी सेंसर, 8 मेगापिक्‍सलचा सेकेंडरी सेंसर, 2 मेगापिक्‍सलचा मोनोक्रोम सेंसर आणि 2 मेगापिक्‍सलचा पोर्टेट सेंसरचा समावेश आहे. सेल्‍फी आणि विडियो कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटला दोन कॅमेरा आहेत. तसेच यात 16 मेगापिक्‍सलचा प्राइमरी सेंसर आणि 2 मेगापिक्‍सलच्या डेप्‍थ सेंसरचा समावेश आहे. ओपो एफ17 प्रो मध्ये 30 वॉट VOOC फ्लॅश चार्ज 4.0 फास्‍ट चार्जिंग टेक्‍नोलॉजी सह 4,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

The post स्लीक डिजाइन असलेला OPPO Reno4 F होईल 12 ऑक्टोबरला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno4-f-coming-on-october-12-with-4000mah-battery/feed/ 0