Oppo Reno 5 Pro 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 28 Dec 2020 12:20:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 भारतात येत आहे सर्वात पावरफुल फोन Oppo Reno 5 Pro 5G, लॉन्चच्या आधी इंडियन साइटवर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-5-pro-5g-india-launch-soon-bis-isting/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-5-pro-5g-india-launch-soon-bis-isting/#respond Mon, 28 Dec 2020 12:20:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9460 Reno 5 Pro 5G भारतीय मानक ब्यूरो (बीआईएस) वर पण दिसला आहे. टिप्सटर Mukul Sharma ने माहिती दिली आहे कि मॉडेल नंबर CPH2201 सह एक हँडसेट BIS की साइट वर स्पॉट केला गेला आहे.

The post भारतात येत आहे सर्वात पावरफुल फोन Oppo Reno 5 Pro 5G, लॉन्चच्या आधी इंडियन साइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Oppo ने गेल्या आठवड्यातच आपल्या रेनो 5 सीरीज मध्ये Reno 5 Pro+ 5G चीन मध्ये सादर केला होता. या सीरीज मध्ये Reno 5 आणि Oppo Reno 5 Pro स्मार्टफोन आधीच आहेत जे आतापर्यंत भारतात अधिकृतपणे लॉन्च झाले नाहीत. पण, समोर आलेल्या माहितीनुसार असे म्हणता येईल कि ओपो आपला नवीन 5जी स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यासाठी तयार आहे. कंपनीने अधिकृतपणे आपल्या अपकमिंग 5जी फोनच्या लॉन्च बद्दल काही सांगितले नाही. पण, Reno 5 Pro 5G भारतीय मानक ब्यूरो (बीआईएस) वर पण दिसला आहे.

टिप्सटर Mukul Sharma ने माहिती दिली आहे कि मॉडेल नंबर CPH2201 सह एक हँडसेट BIS की साइट वर स्पॉट केला गेला आहे. तसेच मुकुल शर्माच्या अजून एका ट्विटनुसार हाच मॉडेल नंबर असलेला हँडसेट Singapore’s IMDA सर्टिफिकेशन वेबसाइट वर ओपो रेनो 5 प्रो 5जी नावाने दिसला आहे. हा फोन चीन मध्ये डिसेंबरच्या सुरवातीला आठवड्यात लॉन्च केला गेला होता. तसेच त्याच दिवशी इंडिया लॉन्च टीज केला गेला होता.

ओपो इंडियाचे आरएंडडी हेड तसलीम आरिफ यांनी पण ट्वीट करून युजर्सना विचारले आहे कि तुम्हाला एक असा फोन हवा आहे का जो व्हिडीओ रेकॉर्ड करू शकेल. यावरून स्पष्ट झाले आहे कि कंपनी पुढल्या वर्षी रेनो 5 प्रो 5जी भारतात आणण्यासाठी तयार आहे.

हे देखील वाचा : कमालीच्या फीचर्स सह नवीन वर्षात येईल Google Pixel 6, समोर आला पेटंट

OPPO Reno 5 Pro 5G

ओपो रेनो 5 प्रो पाहता कंपनीने हा स्मार्टफोन 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.55 इंचाच्या फुलएचडी+ स्क्रीन वर लाॅन्च केला गेला आहे. हा फोन पण ओएलईडी डिस्प्ले पॅनल वर बनला आहे जो 23डी ग्लासने प्रोटेक्टेड आहे. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते. हा फोन कलरओएस 11 आधारित अँड्रॉइड 11 ओएस वर लाॅन्च केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या डायमनसिटी 1000+ चिपसेट वर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये माली जी77 एमसी9 जीपीयू देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 4,350एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो आणि हि पण 65वाॅट सुपर फ्लॅश चार्ज SuperVOOC 2.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी वर चालते.

कॅमेरा

स्मार्टफोन क्वाॅड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्यासोबत एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलची मोनो लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी डिवायस एफ/2.4 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

The post भारतात येत आहे सर्वात पावरफुल फोन Oppo Reno 5 Pro 5G, लॉन्चच्या आधी इंडियन साइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-5-pro-5g-india-launch-soon-bis-isting/feed/ 0