Penta Camera - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 08 Nov 2019 11:30:10 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 एक नाही तर 5 रियर कॅमेऱ्यांसह लॉन्च होईल LG चा नवीन फोन, समोर आला पेटेंट https://www.91mobiles.com/marathi/lg-file-new-patent-shows-a-smartphone-come-with-penta-rear-camera-setup/ https://www.91mobiles.com/marathi/lg-file-new-patent-shows-a-smartphone-come-with-penta-rear-camera-setup/#respond Fri, 08 Nov 2019 11:30:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5724 रियर कॅमेरा सेटअप पैकी तीन कॅमेरा वर्टीकल शेप आणि दोन हॉरिजोंटल शेप मध्ये एलईडी फ्लॅश सह आहेत.

The post एक नाही तर 5 रियर कॅमेऱ्यांसह लॉन्च होईल LG चा नवीन फोन, समोर आला पेटेंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
यावर्षी नोकियाने आपला पहिला 5 रियर कॅमेरा असलेला स्मार्टफोन Nokia 9 प्योरव्यू सादर केला होता. या फोन नंतर आता अनेक कंपन्यानी या पेंटा कॅमेरा सेटअप सह मार्केट मध्ये आपले फोन्स सादर केले आहेत आणि काही कंपन्या या कॅमेरा सेटअप सह आपले फोन्स सादर करण्याची योजना बनवत आहेत. या लिस्ट मध्ये आता एलजी चा पण समावेश होत आहे.

एलजी ने वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनाइजेशन (WIPO) मध्ये मार्च 2018 मध्ये एक स्मार्टफोन डिजाइन पेटेंट साठी अर्ज केला होता आणि 11 मे 2019 ला याची नोंदणी करण्यात आली होती. या नवीन डिजाइन मध्ये पेंटा कॅमेरा सेटअप मागे होता. रियर कॅमेरा सेटअप पैकी तीन कॅमेरा वर्टीकल शेप आणि दोन हॉरिजोंटल शेप मध्ये एलईडी फ्लॅश सह आहेत. पेटेंट मधून समोर आले आहे कि फोन मध्ये खूप स्लिम बेजल फ्रंट असतील. तसेच यात ईयरपीस वर डुअल सेल्फी कॅमेरा असेल. तसेच फोनच्या मागे फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर असू शकतो जो सध्याच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्स मध्ये दिसत नाही.

पेटेंट नुसार फोन मध्ये 3.5mm ऑडियो जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट बॉटमला असतील. पेटेंट इमेज मधून खास काही समोर आले नाही. एलजी बद्दल बोलायचे झाले तर अलीकडेच LG G Pad 5 10.1 कोरियन मार्केट मध्ये लॉन्च केला गेला आहे. LG G Pad 5 10.1 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा टॅबलेट 1920 x 1200 पिक्सल रेज्ल्यूशनच्या 10.1 इंचाच्या फुलएचडी+ आईपीएस एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. LG G Pad 5 10.1 चे डायमेंशन 247.2×150.7×8एमएम आणि वजन 498 ग्राम आहे. कंपनीने हा टॅबलेट एंडरॉयड 9 पाई वर सादर केला आहे जो 2.34गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 821 चिपसेट वर चालतो.

LG ने हा डिवाईस 4 जीबी रॅम सह सादर केला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता LG G Pad 5 10.1 च्या बॅक पॅनल वर 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी हा टॅबलेट 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

The post एक नाही तर 5 रियर कॅमेऱ्यांसह लॉन्च होईल LG चा नवीन फोन, समोर आला पेटेंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-file-new-patent-shows-a-smartphone-come-with-penta-rear-camera-setup/feed/ 0