PUBG Mobile Lite - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 23 Aug 2019 09:33:17 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 कौन बनेगा करोड़पति मध्ये अमिताभ बच्चन यांनी विचारला प्रश्न, PUBG चा फुल फॉर्म काय? https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-playerunknown-s-battlegrounds-kbc-amitabh-bachchan/ https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-playerunknown-s-battlegrounds-kbc-amitabh-bachchan/#respond Fri, 23 Aug 2019 09:33:17 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5101 हैराणीची बाब म्हणजे ज्या प्रश्नाचे उत्तर विवेकला आले नाही त्याचे उत्तर ऑडियंस पोल अंतर्गत 61 टक्के लोकांनी बरोबर दिले.

The post कौन बनेगा करोड़पति मध्ये अमिताभ बच्चन यांनी विचारला प्रश्न, PUBG चा फुल फॉर्म काय? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
PUBG भारतातील नंबर वन ऑनलाइन गेम बनला आहे. फक्त लहान मुलं नव्हे तर तरुण आणि पुरुष मंडळी पण या गेमचे चाहते आहेत. कॉलेज असो वा ऑफिस प्रत्येक ठिकाणी कोणी ना कोणी PUBG खेळताना दिसतोच. पण जर तुम्हाला विचारले कि PUBG की फुलफॉर्म काय, तर तुम्ही सांगू शकाल का? हा प्रश्न इतका मोठा झाला आहे कि बॉलीवुडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांनी भारतातील सर्वात मोठ्या गेम शो ‘कौन बनेगा करोड़पति’ च्या मंचावर हा प्रश्न विचारला आहे. आणि त्यानंतर जे झाले ते ऐकून तुम्ही हैराण व्हाल.

कौन बनेगा करोड़पति अनेक वर्षांपासून टीव्हीवर लोकांचे मनोरंजन करत आहे. फक्त या शो चा कॉन्सेप्टच नाही तर याचे सूत्रसंचालक बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन यांचे वेड लोकांना KBC बघण्यास भाग पडते. KBC च्या या सीजन मध्ये PUBG संबंधित प्रश्न विचारला गेला. गेल्या सोमवारी टेलीकॉस्ट झालेल्या KBC च्या भागात विवेक भगत नावाच्या स्पर्धकाला बच्चन यांनी PUBG चा फुलफॉर्म विचारला.

जे लोक PUBG चे चाहते आहेत ते कदाचित याचे उत्तर देऊ शकतील पण विवेकला या प्रश्नाने गोंधळात टाकले. विवेकला याचे उत्तर माहित नव्हते आणि त्याने लाइफलाईन वापरून ‘ऑडियंस पोल’ ची निवड केली. हैराणीची बाब म्हणजे ज्या प्रश्नाचे उत्तर विवेकला आले नाही त्याचे उत्तर ऑडियंस पोल अंतर्गत 61 टक्के लोकांनी बरोबर दिले. आणि योग्य उत्तर होते PlayerUnknown’s Battlegrounds!

विशेष म्हणजे PUBG MOBILE जगातील सर्वात जास्त पैसे कमावणारा ऑनलाइन गेम बनला आहे, जो अजूनपर्यंत 40 कोटींपेक्षा जास्त वेळा डाउनलोड केला गेला आहे. चीनच्या बाहेर या गेमचे रोजचे 5 कोटी यूजर्स आहेत. कमाई बद्दल बोलायचे तर गेल्या महिन्यात 146 मिलियन डॉलरची कमाई केली आहे जी इतर ऑनलाइन गेम्सच्या कमाई पेक्षा कितीतरी जास्त आहे.

PUBG MOBILE LITE

PUBG चा ट्रेंड वाढवत कंपनीने या गेमचा अजून एक वर्जन PUBG MOBILE LITE पण भारतात लॉन्च केला आहे. कंपनीने हा वर्जन खासकरून त्या गेमिंगचा शौक असलेल्या लोकांसाठी बनवला जे लोएंड स्पेसिफिकेशन्स असलेले फोन वापरतात. PUBG MOBILE LITE या ऑनलाइन गेमचा हलका आणि वेगवान वेरिएंट आहे. कंपनी म्हणते कि, ‘ PUBG MOBILE LITE त्या लोकांसाठी आहे. जे यूजर PUBG गेम खेळू इच्छितात पण कमी रॅम व फोन मध्ये कमी स्टोरेज असल्यामुळे हा हेवी गेम फोन डाउनलोड करू शकत नाही. तसेच गेम फोन मध्ये असेल तरीही स्मार्टफोनच्या स्लो प्रोसेसिंग मुळे गेम खेळात येत नाही.’

The post कौन बनेगा करोड़पति मध्ये अमिताभ बच्चन यांनी विचारला प्रश्न, PUBG चा फुल फॉर्म काय? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-playerunknown-s-battlegrounds-kbc-amitabh-bachchan/feed/ 0
आता होणार धमाल! PUBG Mobile Lite झाला भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-lite-launched-in-india-for-below-2gb-ram-smartphone-with-400mb-installation-pack/ https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-lite-launched-in-india-for-below-2gb-ram-smartphone-with-400mb-installation-pack/#respond Fri, 26 Jul 2019 10:38:28 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4900 हा LITE वर्जन भारतात एंट्री लेवल स्मार्टफोन वापरणाऱ्या लोकांना आवडेल.

The post आता होणार धमाल! PUBG Mobile Lite झाला भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
PUBG म्हणजे Player Unknown’s Battlegrounds! या ऑनलाइन गेमने लोकांना इतके आकर्षित केले आहे कि या गेमचे वेड लागले आहे. प्रत्येक वयाचे लोक PUBG खेळताना दिसतील. जेव्हा पबजी भारतात आला होता तेव्हा कोणीच विचार केला नव्हता कि हा गेम अश्याप्रकारे प्रसिद्ध होईल. शाळेतील मुले असो वा ऑफिस मध्ये जाणारे असो, प्रत्येकाच्या फोन मध्ये PUBG आहे. भारतात पण PUBG चा ट्रेंड वाढतच जात आहे आणि याच ट्रेंडचा फायदा घेत PUBG MOBILE चे मालकी हक्क असणाऱ्या कंपनीने या गेमचा अजून एक वर्जन PUBG MOBILE LITE पण भारतात लॉन्च केला आहे.

PUBG MOBILE LITE च्या नावावरून समजते कि हा PUBG MOBILE चा छोटा वर्जन आहे. कंपनीने हा वर्जन खासकरून त्या गेमिंगचा शौक असलेल्या लोकांसाठी बनवला जे लोएंड स्पेसिफिकेशन्स असलेले फोन वापरतात. PUBG MOBILE LITE या ऑनलाइन गेमचा हलका आणि वेगवान वेरिएंट आहे. कंपनी म्हणते कि, ‘ PUBG MOBILE LITE त्या लोकांसाठी आहे. जे यूजर PUBG गेम खेळू इच्छितात पण कमी रॅम व फोन मध्ये कमी स्टोरेज असल्यामुळे हा हेवी गेम फोन डाउनलोड करू शकत नाही. तसेच गेम फोन मध्ये असेल तरीही स्मार्टफोनच्या स्लो प्रोसेसिंग मुळे गेम खलिता येत नाही.’

नवीन वर्जन का आहे खास

PUBG MOBILE LITE Unreal Engine 4 वर बनवण्यात आला आहे. PUBG चा हा वर्जन खासकरून त्या स्मार्टफोन्स साठी आहे ज्यात 2GB पेक्षा कमी रॅम असेल. PUBG MOBILE LITE ची साईज कंपनीने फक्त 400MB ठेवली आहे ज्याने हा गेम डाउनलोड होऊनही जास्त जागा घेत नाही. PUBG च्या या LITE वर्जन मध्ये एक साथ जास्तीत जास्त 60 प्लेयर्सच मॅच खेळू शकतील.

60 प्लेयर्सच्या या मॅच मध्ये PUBG कडून ‘मॅप’ पण छोटा दिला जाईल. हा गेम अश्याप्रकारे डिजाईन केला गेला आहे कि यात होणारी मॅच जास्तीत जास्त 10 मिनिटे चालेल. म्हणजे PUBG MOBILE LITE मध्ये खेळणे खूप रोमांचक असेल. PUBG गेम प्रमाणे या छोट्या वर्जन मध्ये पण प्लेयर्सला रिवॉर्ड, नवीन गाड्या, नवीन गन्स व नवीन ड्रेसेज पण वेळोवेळी मिळतील. PUBG चा दावा आहे कि गेमचा हा LITE वर्जन भारतात एंट्री लेवल स्मार्टफोन वापरणाऱ्या लोकांना आवडेल.

असे असतील नवीन फीचर्स

Enhanced Aim Assist, Upgrade to Winner Pass, Bullet Trail Adjustment, Weapon Recoil Suppression, Extended Time to Kill, Location Display, Heal yourself while moving, Building Areas/ Supplies optimization, Map Quality Optimization, RPG and New Firearm integration

PUBG MOBILE LITE आज पासूनच गूगल प्ले स्टोर वरून डाउनलोड केला जाऊ शकतो. गामी काळात हा वेरिएंट आईओएस वाल्या स्मार्टफोन्स वर पण उपलब्ध होईल.

विशेष म्हणजे PUBG MOBILE जगातील सर्वात जास्त पैसे कमावणारा ऑनलाइन गेम बनला आहे, जो अजूनपर्यंत 40 कोटींपेक्षा जास्त वेळा डाउनलोड केला गेला आहे. चीनच्या बाहेर या गेमचे रोजचे 5 कोटी यूजर्स आहेत. कमाई बद्दल बोलायचे तर गेल्या महिन्यात 146 मिलियन डॉलरची कमाई केली आहे जी इतर ऑनलाइन गेम्सच्या कमाई पेक्षा कितीतरी जास्त आहे.

The post आता होणार धमाल! PUBG Mobile Lite झाला भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-lite-launched-in-india-for-below-2gb-ram-smartphone-with-400mb-installation-pack/feed/ 0