Redmi 7 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 21 Dec 2018 08:05:46 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 रेडमी 7 प्रो चा रिटेल बॉक्स आला समोर, वॉटरड्रॉप नॉच आणि 6जीबी रॅम सह लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-pro-real-image-retail-box-leaked-waterdrop-notch-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-pro-real-image-retail-box-leaked-waterdrop-notch-in-marathi/#respond Fri, 21 Dec 2018 08:05:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3182 रेडमी 7 च्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण आहे.

The post रेडमी 7 प्रो चा रिटेल बॉक्स आला समोर, वॉटरड्रॉप नॉच आणि 6जीबी रॅम सह लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी बद्दल गेल्याच आठवड्यात बातमी आली होती की कंपनी आपली रेडमी सीरीज वाढवत लवकरच नवीन स्मार्टफोन रेडमी 7 प्रो आणणार आहे. रेडमी 7 प्रो चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना आणि 3सी साइट वर पण लिस्ट केला गेला आहे जिथून फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. तसेच आता रेडमी 7 प्रो संबंधित अजून एक मोठा लीक समोर आला आहे ज्यात फोनची रियल ईमेज शेयर केली गेली आहे. या लीक मध्ये फोनच्या फोटो सोबत रेडमी 7 प्रो चा बॉक्स पण दाखवण्यात आला आहे.

शाओमी रेडमी 7 प्रो की रियर ईमेज मध्ये फोनचा फ्रंट पॅनल आणि फोनचा रिटेल बॉक्स दाखवण्यात आला आहे. रेडमी 7 प्रो ‘यू’ शेप वाल्या वॉटरड्रॉप नॉच वर बनलेला आहे. हि नॉच फोनच्या वरच्या बाजूला आहे आणि यात सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. रेडमी 7 चे तिन्ही किनारे पूर्णपणे बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला थोडासा बॉडी पार्ट देण्यात आला आहे. फोनच्या खालील पॅनल वर यूएसबी पोर्ट आणि स्पीकर ग्रिल पण देण्यात आले आहेत. तसेच रेडमी 7 च्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण आहे.

स्पेसिफिकेशन पाहता लीक्स नुसार शाओमी रेडमी 7 प्रो 2280×1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.84-इंचाच्या फुल एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो. शाओमी हा फोन एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 9 पाई वर सादर करू शकते. सोबतच हा फोन 2.3गीगाहट्र्ज क्लॉक स्पीड वाल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर प्रोसेसर वर चालेल. पण लीक मध्ये अजूनतरी चिपसेटची माहिती मिळालेली नाही.

रेडमी 7 प्रो शाओमी द्वारा 3 रॅम ऑप्शन्स मध्ये सादर केला जाऊ शकतो ज्यात 3जीबी रॅम, 4जीबी रॅम आणि 6जीबी रॅम सोबत 32जीबी मेमरी, 64जीबी मेमरी आणि 128जीबी मेमरी चे तीन स्टोरेज वेरिएंट मिळू शकतात. तसेच टेना अनुसार रेडमी 7 प्रो च्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सल आणि 8-मेगापिक्सलचे दोन रियर कॅमेरा सेंसर दिले जाऊ शकतात तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

शाओमी रेडमी 7 प्रो बद्दल बोलले जात आहे की फोनच्या बॅक पॅनल फिंगर​प्रिंट स्कॅनर मिळेल. तसेच फोन मध्ये 2,900 एमएएच ची बॅटरी असल्याचे समोर येत आहे. शाओमी द्वारा रेडमी 7 प्रो ची अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे. पण समोर आलेल्या फोनच्या या स्पेसिफिकेशन्स वर पण विश्वास ठेवता येणार.

The post रेडमी 7 प्रो चा रिटेल बॉक्स आला समोर, वॉटरड्रॉप नॉच आणि 6जीबी रॅम सह लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-pro-real-image-retail-box-leaked-waterdrop-notch-in-marathi/feed/ 0