Redmi Note 12T Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 01 Jun 2023 05:36:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Redmi K60i लवकरच होऊ शकतो भारतात लाँच, मिळू शकतात Note 12T Pro सारखे स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/redmi-k60i-may-launch-in-india-as-rebranded-redmi-note-12t-pro/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-k60i-may-launch-in-india-as-rebranded-redmi-note-12t-pro/#respond Thu, 01 Jun 2023 05:36:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21299 Redmi Note 12T Pro अलीकडेच चीनमध्ये लाँच झाला आहे जो 12GB RAM आणि MediaTek Dimensity 8200 चिपसेटला सपोर्ट करतो. ह्या फोनशी निगडित बातमी आली आहे की हा शाओमी मोबाइल भारतात Redmi K60i 5G नावानं सादर केला जाऊ शकतो. ह्या डिवाइसमध्ये मिळणार फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत देखील जवळपास एक सारखी असू शकते. Redmi K60i असेल का […]

The post Redmi K60i लवकरच होऊ शकतो भारतात लाँच, मिळू शकतात Note 12T Pro सारखे स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Redmi K60i भारतात लाँच होऊ शकतो.
  • फीचर्स Note 12T Pro सारखे असू शकतात.
  • गेल्यावर्षी असा Redmi K50i आला होता.

Redmi Note 12T Pro अलीकडेच चीनमध्ये लाँच झाला आहे जो 12GB RAM आणि MediaTek Dimensity 8200 चिपसेटला सपोर्ट करतो. ह्या फोनशी निगडित बातमी आली आहे की हा शाओमी मोबाइल भारतात Redmi K60i 5G नावानं सादर केला जाऊ शकतो. ह्या डिवाइसमध्ये मिळणार फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत देखील जवळपास एक सारखी असू शकते.

Redmi K60i असेल का रीब्रँडेड Note 12T Pro?

शाओमीनं गेल्यावर्षी Redmi Note 11T Pro आधी चीनमध्ये सादर केला होता जो नंतर Redmi K50i नावानं जागतिक बाजारात आला होता. तसेच आता Note 12T Pro चीनमध्ये लाँच झाला आहे आणि त्यामुळे चर्चा सुरु झाली की गेल्यावर्षी प्रमाणे हा नवीन नाव Redmi K60i सह जागतिक बाजारात येऊ शकतो. कंपनीनं ह्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही परंतु डिवाइसचे फीचर्स देखील जवळपास सारखेच असू शकतात.

रेडमी नोट 12टी प्रो चायना प्राइस

चीनमध्ये हा स्मार्टफोन 4 स्टोरेज ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. ह्याच्या 8GB रॅम + 128GB ऑप्शनची किंमत भारतीय करंसी नुसार सुमारे 18,600 रुपये आहे. तर 12जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज असेलल्या फोनच्या टॉप मॉडेलची किंमत जवळपास 23,300 रुपये आहे. अंदाज लावला जात आहे की Redmi K60i भारतात मिड बजेटमध्ये लाँच केला जाऊ शकतो.

रेडमी नोट 12टी प्रोचे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : रेडमी नोट 12टी प्रो मध्ये 6.6 इंच एफएचडी+ डिस्प्ले आहे. ज्यात 2460 x 1080 पिक्सेल रिजॉल्यूशन, 144Hz रिफ्रेश रेट, 20.5:9 अ‍ॅस्पेक्ट रेश्यो आणि 650 निट्स ब्राइटनेस मिळते.
  • प्रोसेसर : Redmi Note 12T Pro डिवाइस मीडियाटेक डायमेन्सिटी 8200 अल्ट्रा प्रोसेसरसह आला आहे. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये माली जी610 जीपीयू देण्यात आला आहे.
  • स्टोरेज : डिवाइसमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे.
  • बॅटरी : 5080 एमएएच बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.
  • कॅमेरा : रेडमी नोट 12टी प्रो ट्रिपल कॅमेरा असलेला फोन आहे ह्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी, 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
  • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 आधारित मीयुआय 14 वर चालतो.

The post Redmi K60i लवकरच होऊ शकतो भारतात लाँच, मिळू शकतात Note 12T Pro सारखे स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-k60i-may-launch-in-india-as-rebranded-redmi-note-12t-pro/feed/ 0
मोठी बॅटरी आणि दमदार प्रोसेसरसह Redmi Note 12T Pro 5G फोन चीनमध्ये लाँच, पाहा माहिती https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12t-pro-5g-launched-in-china-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12t-pro-5g-launched-in-china-features-specifications-in-marathi/#respond Tue, 30 May 2023 06:27:20 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21238 रेडमीनं आपल्या ‘नोट 12’ सीरीजचा विस्तार करत अजून एक नवीन 5जी फोन Redmi Note 12T Pro टेक मंचावर सादर केला आहे. हा मोबाइल फोन सध्या चीनमध्ये लाँच झाला आहे जो येत्या काही दिवसांत इतर बाजारांमध्ये एंट्री करू शकतो. नवीन नोट 12टी प्रो 5जी फोनची संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. Redmi Note 12T Pro ची […]

The post मोठी बॅटरी आणि दमदार प्रोसेसरसह Redmi Note 12T Pro 5G फोन चीनमध्ये लाँच, पाहा माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • ह्यात 5,080एमएएच बॅटरी आणि 67वॉट चार्जिंग आहे.
  • रेडमी फोन तीन मेमरी व्हेरिएंट्स आला आहे.
  • हा MediaTek Dimensity 8200 वर चालतो.

रेडमीनं आपल्या ‘नोट 12’ सीरीजचा विस्तार करत अजून एक नवीन 5जी फोन Redmi Note 12T Pro टेक मंचावर सादर केला आहे. हा मोबाइल फोन सध्या चीनमध्ये लाँच झाला आहे जो येत्या काही दिवसांत इतर बाजारांमध्ये एंट्री करू शकतो. नवीन नोट 12टी प्रो 5जी फोनची संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Redmi Note 12T Pro ची किंमत

रेडमी नोट 12टी प्रो 5जी फोन चीनमध्ये तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आला आहे. सर्वात मोठा मॉडेल 12GB रॅम + 256GB स्टोरेजसह आला आहे तर इतर व्हेरिएंट्समध्ये 8जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेज आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहेत. कंपनीनं अद्याप किंमत सांगितली नाही परंतु हा रेडमी फोन blue ice, fog white आणि carbon black कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

Redmi Note 12T Pro स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ FHD+ 144Hz Display
  • MediaTek Dimensity 8200
  • 64MP Rear Camera
  • 16MP Selfie Camera
  • 67W 5,080mAh Battery

  • स्क्रीन : रेडमी नोट 12टी प्रो 20.5:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह सादर करण्यात आला आहे जो 2460 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या एफएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 144हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते. ह्यात 650निट्स ब्राइटनेस आणि 1400:1 कॉन्ट्रास्ट रेशियो देखील मिळतो.
  • प्रोसेसर : Redmi Note 12T Pro मध्ये प्रोसेसिंगसाठी 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डायमेन्सिटी 8200 अल्ट्रा ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3.1गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालतो. हा फोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो मीयुआय 14 सह चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी फोनमध्ये माली-जी610 जीपीयू आहे.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर 64 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स सह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी नोट 12टी प्रो 5जी फोनमध्ये 5,080एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालते.

The post मोठी बॅटरी आणि दमदार प्रोसेसरसह Redmi Note 12T Pro 5G फोन चीनमध्ये लाँच, पाहा माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-12t-pro-5g-launched-in-china-features-specifications-in-marathi/feed/ 0