Redmi Note 9T - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 11 Jan 2021 05:23:37 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi चा स्वस्त 5G फोन Redmi Note 9T, 4जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी सह झाला लाॅन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-9t-5g-launched-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-9t-5g-launched-specs-price-sale/#respond Mon, 11 Jan 2021 05:23:37 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9599 Redmi Note 9T च्या 4 जीबी रॅम 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 229 यूरो म्हणजे 20,500 रुपयांच्या आसपास आहे तर फोनचा 4 जीबी रॅम 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 269 यूरो म्हणजे 24,000 रुपयांच्या आसपास लाॅन्च केला गेला आहे.

The post Xiaomi चा स्वस्त 5G फोन Redmi Note 9T, 4जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी सह झाला लाॅन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने आज अंर्तराष्ट्रीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत रेडमी नोट सीरीज मध्ये नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. हा स्मार्टफोन Redmi Note 9T नावाने लाॅन्च झाला आहे जो यूरोपियन मार्केट मध्ये आला आहे. रेडमी नोट 9टी चीन मध्ये लाॅन्च झालेल्या रेडमी नोट 9 5जी चा रि-ब्रांडेड वर्जन आहे जो आर्कषक लुक सोबतच शानदार स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो.

Redmi Note 9T

रेडमी नोट 9टी चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर झाला जो 1080 × 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.53 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनल आहे जी 60हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी हा कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केला गेला आहे. या फोनचे डायमेंशन 161.96mm × 77.25mm × 9.20mm तसेच वजन 200 ग्राम आहे.

Redmi Note 9T एंडरॉयड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो मीयूआई 12 सह काम करतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.4गीगाहर्ट्ज क्लाॅक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर सह 7एनएम तकनीक वर बनलेला मीडियाटेक डायमनसिटी 800यू चिपसेट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे मीडियाटेकचा हा चिपसेट 5जी कनेक्टिविटीला सपोर्ट करतो. रेडमी नोट 9टी 4 जीबी रॅम मेमरी वर लाॅन्च केला गेला आहे जो 64 जीबी आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज 256 जीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता रेडमी नोट 9टी ट्रिपल रियर कॅमेर्‍याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. सोबतच हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो काॅलिंगसाठी Redmi Note 9T मध्ये एफ/2.5 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

शाओमी रेडमी नोट 9टी एक डुअल सिम फोन आहे जो डुअल मोड 5जी आणि डुअल 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी हा फोन साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो, तसेच पावर बॅकअपसाठी रेडमी नोट 9टी मध्ये 18वाॅट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

Redmi Note 9T च्या 4 जीबी रॅम 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 229 यूरो म्हणजे 20,500 रुपयांच्या आसपास आहे तर फोनचा 4 जीबी रॅम 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 269 यूरो म्हणजे 24,000 रुपयांच्या आसपास लाॅन्च केला गेला आहे. शाओमी रेडमी नोट 9टी इंटरनेशनल मार्केट मध्ये Daybreak Purple आणि Nightfall Black कलर मध्ये आला आहे.

The post Xiaomi चा स्वस्त 5G फोन Redmi Note 9T, 4जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी सह झाला लाॅन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-9t-5g-launched-specs-price-sale/feed/ 0
लवकरच येत आहे दमदार Redmi Note 9T, वेबसाइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-9t-expected-to-launch-soon-nbtc-certification/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-9t-expected-to-launch-soon-nbtc-certification/#respond Thu, 03 Dec 2020 13:13:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9154 कंपनी रेडमी 9टी स्मार्टफोन पण मार्केट मध्ये लवकरच सादर करू शकते. हा नवीन फोन थायलंडच्या NBTC सर्टिफिकेशन वेबसाइट वर मॉनिकर मॉडेल नंबर M2007J22G सह स्पॉट केला गेला आहे.

The post लवकरच येत आहे दमदार Redmi Note 9T, वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi आपल्या Redmi Note सीरीज मध्ये नवीन फोन सादर करण्याची प्लानिंग करत आहे. अलीकडेच माहिती समोर आली होती कि कंपनी पुढील महिन्यात रेडमी 9 पावर भारतात सादर करू शकते. तर दुसरीकडे बातमी अशी आहे कि कंपनी रेडमी 9टी स्मार्टफोन पण मार्केट मध्ये लवकरच सादर करू शकते. हा नवीन फोन थायलंडच्या NBTC सर्टिफिकेशन वेबसाइट वर मॉनिकर मॉडेल नंबर M2007J22G सह स्पॉट केला गेला आहे. बोलले जात आहे कि कंपनी हा फोन रेडमी नोट 9 5G चा रीब्रँडेड वर्जन म्हणून थायलंड, मलेशिया सोबतच दुसऱ्या मार्केट्स मध्ये सादर करेल.

NBTC लिस्टिंग मध्ये या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची कोणतीही माहिती मिळाली नाही. पण, बोलले जात आहे कि या फोन मध्ये चीन मध्ये उपलब्ध रेडमी नोट 9 5G चे काही स्पेसिफिकेशन आणि फीचर मिळू शकतात.

हे देखील वाचा : 6 कॅमेरा आणि 6.85 इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च झाला 8 जीबी रॅम असलेला हा पावरफुल फोन, किंमत फक्त 14,999 रुपये

Redmi Note 9 5G चे स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 9 5G पाहता यात 6.53-इंचाचा FHD+ पंच-होल डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेट सह एलसीडी पॅनल सह येतो. तसेच फोन मध्ये मिड-रेंज मीडियाटेक डाइमेंसिटी 800U SoC आहे. फोन मध्ये 8GB रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी फोन मध्ये 48MP चा मेन सेंसर, 8MP अल्ट्रा-वाइड लेंस, 2MP डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी Note 9 5G मध्ये 3MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : 8 जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी सह Vivo Y51 (2020) झाला लॉन्च

हँडसेट अँड्रॉइड 10-बेस्ड MIUI 12 वर चालतो. इतकेच नव्हे तर फोन मध्ये Redmi Note 9 Pro 5G प्रमाणे साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोनचे डायमेन्शन 161.96mm × 77.25mm × 9.20mm असे आहेत. तसेच, डिवाइसचे वजन 200 ग्राम आहे.

The post लवकरच येत आहे दमदार Redmi Note 9T, वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-note-9t-expected-to-launch-soon-nbtc-certification/feed/ 0